एका चित्रपटाच्या निमित्ताने जाग्या झाल्या आठवणी… काळाच्या पडद्याआड गेलेल्या प्रमोद व पल्लवी वहिनीला भावपूर्ण सलाम
Views: 146 BVM चित्रपट पाहण्यासाठी गेलो आणि अचानक मनात एक ओळखीचा, हसरा चेहरा तरळून आला… रेवदंडा येथील आमचे मित्र, कॅमेरामन आणि फोटोग्राफर प्रमोद कांबळी. छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर – रेवदंडा ता.. ०७/०९/२६ प्रमोद कांबळी म्हणजे नेहमी चेहऱ्यावर असणारे स्मित हास्य, आपुलकीने विचारपूस करणारा स्वभाव आणि सुख-दुःखात मनापासून सहभागी होणारा माणूस. कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनेकांच्या…
![]()

