दुर्वा ट्रान्सपोर्टचे मालक मंदार वर्तक यांच्याकडून श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया

🔴 PAID ADVERTISEMENT | सशुल्क जाहिरात 🔴      ॥ श्री गणेशाय नमः ॥      श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा       गणपती बाप्पा मोरया🚩 विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाने आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होवोत, प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि यश नांदो, हीच बाप्पाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना        दुर्वा ट्रान्सपोर्ट …

Loading

Read More

थरावर थर चढतात… हंडी फुटते… पण तुम्हाला माहीत आहे का, गोविंदा हंडीपर्यंत पोहोचण्यामागची खरी कथा काय आहे रायगडच्या रेवदंड्यात गोपाळकाला आणि दहीहंडीचा उत्सव

यंदाही गोविंदा पथकांच्या थरांचा थरार, ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने दुमदुमणारे रस्ते आणि हंडी फोडण्याच्या क्षणाची उत्सुकता यामुळे रेवदंड्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. छावा डिजिटल न्युज मीडिया – सचिन मयेकर – रेवदंडा दि. ५ सप्टेंबर  व्हिडिओ सौजन्य चौलं येथील वॉटर सप्लायर्स ओमकार पाटील  यंदा रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १३४ सार्वजनिक आणि २६४…

Loading

Read More

तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग जलमार्ग पुन्हा गजबजला! मांडवा–गेटवे फेरीबोट सेवा सुरू; प्रवासी, पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा

पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि अलिबागला जोडणारा महत्त्वाचा मांडवा–गेटवे ऑफ इंडिया सागरी जलमार्ग पुन्हा खुला झाला असून १ सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | अलिबाग — दि. 0३ सप्टेंबर २०२६ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी या मार्गाला परवानगी दिल्यानंतर जलमार्गावर पुन्हा प्रवाशांची वर्दळ सुरू…

Loading

Read More

रविवार विशेष — महागाईचा भडका सणासुदीच्या उंबरठ्यावर किराणा महागलाच; कांदा, साखर, खाद्यतेल, डाळी, मसाले, पावट्यापासून पेट्रोलपर्यंत सर्वसामान्यांच्या खिशाला चटका

रविवार विशेष | सणासुदीची महागाई | सचिन मयेकर — छावा डिजिटल न्युज मीडिया  सण म्हटला की घरात आनंदाची लगबग सुरू होते, अंगण स्वच्छ होते, घर सजते, देवघरात तयारी सुरू होते, मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतो, बाजारात खरेदीची गर्दी वाढते आणि चुलीवरून दरवळणाऱ्या पदार्थांच्या सुगंधाने घराला सणाचे रूप येते; मात्र यंदा या आनंदाच्या उंबरठ्यावरच महागाईने सामान्य कुटुंबाच्या…

Loading

Read More

राखीच्या उंबरठ्यावर बहिणीचा त्याग… मरणाच्या दारात असलेल्या भावासाठी बहिणीने दिला स्वतःच्या शरीराचा अवयव; तरी भावाचा मृत्यू ₹६५ लाखांच्या बिलाने नवे प्रश्न

छावा डिजिटल न्यूज मीडिया  | संपादकीय  राखी पौर्णिमा उंबरठ्यावर आहे… बहिणीच्या हातात राखी आहे, भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा बांधण्याची तयारी आहे. पण याच राखीच्या उंबरठ्यावर समोर आलेली नागपुरातील ही घटना मन सुन्न करणारी आहे…भावाचा जीव वाचावा म्हणून एका बहिणीने स्वतःच्या शरीराचा अवयव दान केला. रक्ताचं नातं तर प्रत्येकाचं असतं… पण भावासाठी स्वतःच्या शरीराचा एक भाग…

Loading

Read More

शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृतींना देशभक्तीपर गीतांनी उजाळा ओंकार काटले प्रस्तुत ‘सप्तसुरांची मैफिल’ दिमाखात; कलाकारांच्या सुरांनी भारावले वातावरण

छावा डिजिटल न्युज मीडिया |सहानगोटी  सचिन मयेकर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृतींना अभिवादन आणि त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ओंकार काटले मित्र मंडळातर्फे ओंकार काटले प्रस्तुत ‘ऑर्केस्ट्रा मैफिल  सप्तसुरांची बँड’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन सहागोटी येथे करण्यात आले. यंदा या कार्यक्रमाचे चौथे वर्ष असून, देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भारावून…

Loading

Read More

१५ ऑगस्ट विशेष  ₹२,००० ची नोट शेवटी गेली कुठे?

₹३.५६ लाख कोटींच्या गुलाबी नोटांपैकी ९८.४७ टक्के परत; आता चलनात उरल्या फक्त ₹५,४५१ कोटींच्या नोटा! छावा डिजिटल न्युज मीडिया | विशेष लेख | सचिन मयेकर एकेकाळी एटीएममधून सहज मिळणारी, मोठ्या व्यवहारांसाठी वापरली जाणारी आणि भारतीय चलनातील सर्वात मोठी नोट म्हणून ओळखली जाणारी ₹२,००० ची गुलाबी नोट आज बाजारात दिसत नाही.दुकान, पेट्रोल पंप, मोठे व्यवहार किंवा…

Loading

Read More

सुमारे ४0 वर्षांची पाण्याची टाकी धोकादायक अवस्थेत कधीही कोसळण्याची भीती रेवदंडा ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे पत्र

सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा  रेवदंडा येथील मारुती आळी परिसरातील सुमारे ४0 ते ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली उमटे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची उंच पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून ती कधीही कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडाने रायगड जिल्हा परिषदेचे…

Loading

Read More

देवाचिये द्वारी _ देऊळ बंद… तरीही हार नाही; अखेर आई एकविराने दिले दर्शन.  थेरोंडा परिसरातील सात महिला भाविकांच्या अढळ श्रद्धेची कहाणी पावसाचे संकट, बंद मंदिर आणि पहाटेच्या थरारानंतर अखेर लाभले आई एकविराचे दर्शन

सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा  जिच्या मनात श्रद्धा असते, तिच्यासाठी देवापर्यंतचा रस्ता कधीच बंद नसतो, याची प्रचिती रेवदंडा परिसरातील सात महिला भाविकांना नुकतीच कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या दर्शनावेळी आली. मुसळधार पाऊस, प्रशासनाने बंद केलेले मंदिर, काळोखी पहाट, निसरड्या पायऱ्या, थकवा आणि निराशा… या सर्व संकटांवर मात करत अखेर त्यांनी आई…

Loading

Read More

छावा Filmfare शुक्रवार विशेष रस्ते संपतात… पण स्वप्नांचा प्रवास कधीच संपत नाही, तब्बल २ लाख ८० हजार किलोमीटरचा प्रवास करणारा चौल-रेवदंड्याचा अवलिया रायडर विशाल विजय भोसले

छावा Filmfare | शुक्रवार विशेष | सचिन मयेकर प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असतं. कोणाचं नोकरीचं, कोणाचं व्यवसायाचं, तर कोणाचं जग पाहण्याचं. पण काही माणसं अशी असतात की त्यांच्यासाठी रस्ते म्हणजे फक्त प्रवास नसतो, तर तेच त्यांचं आयुष्य असतं. चौल-रेवदंड्यातील विशाल विजय भोसले हे असंच एक नाव. व्यवसायाने सलून व्यावसायिक, पण मनाने खरा रायडर. वय अवघं…

Loading

Read More