नाव बदललं… पण धंदा थांबला नाही.. ब्ल्यू मुन विला लॉजमध्ये पुन्हा देहव्यापाराचा पर्दाफाश २०२४ मध्ये ‘ओयो शान’वर धाड; आता पुन्हा त्याच ठिकाणी पोलिसांची कारवाई, दोघांना अटक तर मुख्य आरोपी फरार

चेंढरे-गोंधळपाडा परिसरातील ब्ल्यू मुन विला लॉजमध्ये देहव्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी २०२४ मध्येही पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी लॉजचे नाव ‘ओयो शान’ होते. त्यानंतर नाव बदलण्यात आले; मात्र नाव बदलले तरी कथित गैरप्रकार पुन्हा सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. छावा डिजिटल न्यूज…

Loading

Read More

एका बाजूला ₹२२ हजार कोटींच्या दाव्यावर ₹६.२५ कोटींचा प्रस्ताव… दुसऱ्या बाजूला हप्त्यांच्या तगाद्याने तरुणाचा मृत्यू! हा विरोधाभास नाही तर देशाच्या कर्जव्यवस्थेसमोर उभा ठाकलेला आरसा आहे

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | मुंबई — दि. 0१ सप्टेंबर २०२६ देशाच्या आर्थिक व्यवस्थेत दोन वेगवेगळ्या घटना एकाच वेळी समोर येतात आणि सामान्य माणूस थबकतो… एका बाजूला हजारो कोटींच्या कर्जदाव्याचे प्रकरण. दुसऱ्या बाजूला काही थकीत हप्त्यांसाठी सुरू असलेल्या कथित तगाद्याने एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना. सुभाष चंद्र यांच्या वैयक्तिक insolvency…

Loading

Read More

मला वाचवा…’ आईची ती आर्त हाक काळीज चिरून गेली; काही तासांत आई-बाळाचा दुर्दैवी अंत रीवा येथील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक घटना; कुटुंबीयांचा हलगर्जीपणाचा आरोप, चौकशी सुरू

मला वाचवा… मला इथून घेऊन चला… मला भीती वाटते… छावा डिजिटल न्युज मीडिया | रीवा | २९ ऑगस्ट २०२६ रुग्णालयाच्या परिसरात एका आईचा हा आक्रोश ऐकू आला आणि काही तासांतच त्या आईसह तिच्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील रीवा येथील संजय गांधी मेमोरियल शासकीय रुग्णालयातील या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ…

Loading

Read More

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले; अत्याचारानंतर गर्भवती झाल्याचा आरोप! रेवदंड्यात १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा

छावा डिजिटल न्यूज मीडिया | सचिन मयेकर मुरूड तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा आरोप असून, तक्रारीनंतर रेवदंडा पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ पासून…

Loading

Read More

तो मरण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता…हुशार स्वाभिमानी कुणालचा नेमका हेतू समोर आई-वडिलांचा वाद थांबवण्यासाठी गेलेला मुलगा स्वतःच नियतीचा बळी ठरला

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली चांदगुडे कुटुंबाची शोकांतिका आता नव्या माहितीनंतर वेगळ्याच वळणावर आली आहे. घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा होतीiPhoneचा हट्ट, EMIचा ताण आणि त्यावरून झालेला वाद. कुणालकडे आधीपासूनच दोन iPhone होते. त्यामुळे iPhoneसाठीच त्याने हे पाऊल उचललं, ही चर्चा चुकीची आहे. कुणालला आई-वडिलांमधील घरगुती वाद थांबवायचा होता आणि त्यांना भीती दाखवण्यासाठी तो डोंगरावर गेला…

Loading

Read More

प्रणय तेज मृत्यू प्रकरण UPDATE — प्रणय तेज मृत्यू प्रकरणात सरकारचा दणका शिक्षिकेच्या कथित मारहाणीनंतर चिमुकल्याचा मृत्यू; मंत्री नारा लोकेश आक्रमक, शाळा व्यवस्थापनावरही कारवाईचे संकेत

  विशाखापट्टणमच्या Little Garden Schoolमधील सहा वर्षीय प्रणय तेजच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला असतानाच आता या प्रकरणात सरकारनेही कठोर भूमिका घेतली आहे. वर्गातील CCTV फुटेजमध्ये शिक्षिका प्रणयला  मारहाण करताना दिसल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून शिक्षण विभागाने स्वतंत्र तीन सदस्यीय चौकशी समितीही स्थापन केली आहे.    …

Loading

Read More

विमल इलायची’वरून शाहरुख-अजय-टायगरला FDAची नोटीस; मग सरकारी कार्यालयांतील तंबाखू सेवनाचं काय? “ओ साहेब… जरा तोंडातील तंबाखू थुंकून बोला सरकारी कार्यालय आहे, पानटपरी नाही

  ‘विमल इलायची’च्या जाहिरातीवरून अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) नोटिसा बजावण्यात आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. ‘विमल इलायची’च्या माध्यमातून प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादनाची अप्रत्यक्ष अथवा सरोगेट जाहिरात केली जात आहे का, याबाबत FDAने संबंधितांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. या प्रकरणात FDAने ११ ऑगस्ट रोजी नोटिसा जारी करून…

Loading

Read More

प्रणय तेज मृत्यू प्रकरण UPDATE—शिक्षिकेच्या मारहाणीनंतर प्रणय कोसळला अन् जीव गेला शिक्षिका व शाळेविरोधात FIR

CCTV फुटेजने खळबळ; पोलिस तपास सुरू, पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह कुटुंबाकडे; शिक्षण विभागाची तीन सदस्यीय चौकशी समितीही सक्रिय विशाखापट्टणममधील Little Garden Schoolमध्ये सहा वर्षांच्या Tammana Pranay Tej या UKG विद्यार्थ्याच्या मृत्यूने देशभर खळबळ उडाली आहे. वर्गात विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाला गंभीर कायदेशीर वळण मिळाले आहे. मुलाच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिका व…

Loading

Read More

नागपंचमीच्या पवित्र उत्सवाला गालबोट शिराळ्यात कथित अश्लील नृत्याचे व्हिडिओ व्हायरल १६ नागराज मंडळांवर पोलिसांची कारवाई, गुन्हे दाखल झाल्याचे वृत्त

छावा डिजिटल न्युज मीडिया रायगड | सचिन मयेकर नागपंचमी म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा उत्सव; मात्र याच पवित्र उत्सवाच्या मिरवणुकीत कथित अश्लील नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिराळ्यात एकच खळबळ उडाली आहे. सार्वजनिक ठिकाणी, लहान मुले आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत अशा प्रकारचे सादरीकरण योग्य आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असतानाच पोलिस प्रशासनाने या…

Loading

Read More

अजब न्यायालयीन कारभार? तारीख पे तारीख… मग न्याय कधी? एका साक्षीदाराच्या अनुभवातून संपूर्ण न्यायव्यवस्थेसमोर उभा राहिलेला गंभीर प्रश्न…

  न्यायालय म्हणजे सामान्य माणसासाठी शेवटची आशा. अन्याय झाला, गुन्हा घडला किंवा एखाद्याचा जीव गेला, तर न्याय मिळण्यासाठी पीडित कुटुंब न्यायालयाच्या दारात येते. मात्र हा न्याय मिळण्यासाठी जर वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली, तर त्या व्यवस्थेकडे प्रश्न विचारण्याची वेळ निश्चितच आली आहे. काल एका खटल्यात साक्षीदार म्हणून न्यायालयात उपस्थित राहण्याचा प्रसंग आला. त्या निमित्ताने न्यायालयीन प्रक्रियेचा…

Loading

Read More