दहीहंडीची हंडी फुटली… पण नागेशचे आयुष्य थांबले; १७ वर्षांनी सरकारचा हात पुढे, उपचारांचा संपूर्ण खर्च उचलणार

एका क्षणाचा थरार… आयुष्यभराची शिक्षा ‘पैशांच्या आमिषाला बळी पडू नका… उंच थर लावण्याआधी आपल्या आई-वडिलांचा विचार करा — नागेश भोईरच्या आईची आर्त हाक छावा डिजिटल न्युज मीडिया – ठाणे | दि. ६ सप्टेंबर २०२६ दहीहंडीचा उत्सव आला की ढोल-ताशांचा गजर, हजारो गोविंदांचा जल्लोष, उंचच उंच मानवी मनोरे आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची चर्चा सुरू होते. मात्र…

Loading

Read More

रामेश्वर मित्र मंडळाच्या जलतरण स्पर्धेत युवा जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

छावा डिजिटल न्युज मीडिया |चौल  सचिन मयेकर  दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रामेश्वर मित्र मंडळाच्या वतीने रामेश्वर मंदिर, पोखरण येथे भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता झालेल्या या स्पर्धेला जलतरणपटू, क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या जलतरण कौशल्याचे दर्शन घडविले. स्पर्धेतील…

Loading

Read More

छावा Filmfare — मी तुला सांगितलं होतं… मी यशस्वी होईन” शून्य रुपयांपासून सुरुवात, अपमान गिळून मेहनत केली आणि लखनौच्या आंतरराष्ट्रीय मंचावर सुवर्णपदकापर्यंत पोहोचला अमित म्हात्रे

छावा Filmfare | विशेष लेख | सचिन मयेकर काही कहाण्या लिहाव्या लागत नाहीत, त्या जगाव्या लागतात. काही माणसं परिस्थितीला दोष देतात, तर काही जण परिस्थितीलाच आपली ताकद बनवतात. रेवदंड्यातील अमित म्हात्रे यांचा प्रवास हा अशाच जिद्दीचा, संघर्षाचा, कलेचा आणि पुन्हा पुन्हा स्वतःला उभं करण्याचा प्रवास आहे. आज अमित म्हात्रे यांची ओळख उद्योजक, नृत्यकलाकार, अभिनेता आणि…

Loading

Read More

🎬 छावा Filmfare – शुक्रवार स्पेशल अलिबागचा ‘एकलव्य’ : गुरू नसताना स्वतःच स्वतःचा मार्ग घडवणारा विक्रांत वार्डे

  अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर उभं राहिलं की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते  लाटा कधी थांबत नाहीत. त्या आदळतात, पडतात, पण पुन्हा उभ्या राहतात. आणि कदाचित हाच स्वभाव या मातीतल्या काही माणसांमध्येही असतो. अशाच जिद्दीचा प्रवास म्हणजे विक्रांत नंदकुमार वार्डे यांची कहाणी. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर  शुक्रवार  २७ फेब्रुवारी २०२६ गुरू नव्हते. क्लासेस नव्हते….

Loading

Read More

📰 बारामती विमान अपघात : अंतिम क्षणांचे CCTV फुटेज समोर; लँडिंगवेळी विमान डावीकडे झुकले, तांत्रिक बिघाडाची शक्यता

छावा तर्फेश्रद्धांजली महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे, निर्णयक्षम नेतृत्वाचे प्रतीक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने राज्याने एक अनुभवी, धडाडीचा नेता गमावला आहे. त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय, ग्रामीण भागासाठी केलेले प्रयत्न आणि प्रशासनावरील पकड कायम स्मरणात राहील.ही हानी केवळ एका कुटुंबाची किंवा पक्षाची नसून, संपूर्ण महाराष्ट्राची आहे.या दुःखद प्रसंगी छावा परिवाराकडून अजित पवार यांना भावपूर्ण…

Loading

Read More

ढाका मुक्तीचे नायक : मेजर जनरल हरदेवसिंग कलेर (MVC) (‘बॉर्डर 2’ मधील फतेहसिंग कलेर पात्रामागची खरी शौर्यगाथा)

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 मंगळवार , २७ जानेवारी २६ 1971 च्या भारत–पाकिस्तान युद्धात मेजर जनरल हरदेवसिंग कलेर यांनी बजावलेली भूमिका इतकी निर्णायक होती की इतिहासाने त्यांना “Liberator of Dhaka” — ढाका मुक्तीचे नायक म्हणून गौरवले. रणांगणावर दाखवलेले असामान्य नेतृत्व, प्रत्यक्ष शौर्य आणि सैनिकांसाठी प्रेरणादायी उदाहरण यासाठी त्यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा…

Loading

Read More

छावा Filmfare — तृप्ती डिमरी : बोल्ड ब्युटी, शांत आत्मविश्वास आणि अभिनयाची ठाम ओळख

           शुक्रवार विशेष  छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शुक्रवार , २२ जानेवारी २६ चित्रपटसृष्टीत काही चेहरे असे असतात की ते गोंगाट करत नाहीत, पण पडद्यावर दिसले की नजरेत भरतात. तृप्ती डिमरी ही त्याच प्रकारची अभिनेत्री आहे. तिचं सौंदर्य आकर्षक आहे, पण त्याहून जास्त आकर्षक आहे तिचा आत्मविश्वास….

Loading

Read More

🎬 छावा Filmfare मराठी सिनेमाचा खास नजराणा💔 लोकांच्या गर्दीत हरवलेला एकटा जीव – दादा कोंडके

शुक्रवार विशेष  छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शुक्रवार , ९ जानेवारी २६ दादा कोंडके यांची एकटा जीव कादंबरी संपते तेव्हा वाचक हसत नाही तर स्तब्ध होतो कारण शेवटी त्यांनी लिहिलेला विचार हा केवळ तत्त्वज्ञान नसून स्वतःच्या आयुष्याचा हिशेब आहे ते म्हणतात पैसा काय कामाचा पुढल्या जन्मात पैसा नसलाच तरी चालेल पण…

Loading

Read More

रेवदंड्यात ‘क्रिमी क्रीएशन केक शॉप’चे दिमाखात उद्घाटन ग्राहकांचा चांगला प्रतिसाद

(सशुल्क जाहिरात / Paid Advertisement) मराठी पाऊल पडते पुढे  सदर रेवदंडा परिसरात गोड चवीचा नवा पर्याय म्हणून ‘क्रिमी क्रीएशन केक शॉप’ चे ३१ डिसेंबर रोजी यशस्वी उद्घाटन झाले असून अल्पावधीतच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या केक शॉपमध्ये फ्रेश व स्वादिष्ट केक्स, बर्थडे व अ‍ॅनिव्हर्सरी केक्स, कप केक, पेस्ट्री तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार खास डिझाईन केक्स…

Loading

Read More

छावा Filmfare – शुक्रवार विशेष रश्मिका मंदाना : हसतमुख मुलगी ते पॅन इंडिया स्टार असा प्रवास

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर — शुक्रवार —१९ डिसेंबर २०२५ छावा Filmfare – शुक्रवार विशेष आज रश्मिका मंदानाला पाहिलं की अनेकांना वाटतं की यश तिला सहज मिळालं. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे मेहनत, संयम आणि स्वतःवरचा ठाम विश्वास दडलेला आहे. रश्मिकाचा जन्म कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणी ती अगदी सामान्य मुलीसारखीच होती. अभ्यास,…

Loading

Read More