अलिबागमध्ये मुलांसाठी आज रविवारी अनोखा VR वर्कशॉप Virtual Reality माध्यमातून जंगल सफारीपासून अंतराळ सफरीपर्यंतचा रोमांचक अनुभव
मुलांच्या शिक्षणाला मनोरंजनाची जोड देत Lions Club of Alibag आणि Shriveda Sanskar Activity Class, Alibag यांच्या संयुक्त विद्यमाने खास VR Workshop आयोजित करण्यात आला आहे. “Learn, Explore, Experience” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून मुलांना अत्याधुनिक Virtual Reality (VR) तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर रविवार , दि. ०४ ऑक्टोबर २०२६
या कार्यशाळेत मुलांना Jungle Safariच्या माध्यमातून जंगलातील प्राणी आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास जवळून अनुभवता येतील. तसेच Sunita in Space या अनुभवातून पृथ्वीच्या पलीकडील ग्रह, तारे आणि अंतराळाचे अद्भुत विश्व पाहता येणार आहे. याशिवाय Human Heartच्या 3D अनुभवातून मानवी हृदयाची रचना आणि कार्यप्रणाली समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
या VR अनुभवामुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढण्यास, नवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्यास आणि खेळता-खेळता शिकण्यास मदत होणार आहे.
दिनांक : ४ ऑक्टोबर २०२६, वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून स्थळ : Kidzee Pre-school Hall, My Shopच्या मागे, विद्यानगर, अलिबाग
वयोगट : ४ ते १६ वर्षे
प्रवेश शुल्क : ₹१७५
नोंदणी व अधिक माहितीसाठी
नितीन शेडगे Authorized Representative
📞 8805111202 / 8779965752
मुलांसाठी तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोमांच यांचा अनोखा संगम — VR Workshopमध्ये सहभागी होऊन भविष्यातील शिक्षणाचा अनुभव घ्या…
![]()

