Category: देश-विदेश
सर्व संकटं झेलत… शेवटी बाप्पा सर्वसामान्यांच्या घरी विराजमान महागाईचा भडका, वाढती वीजबिले, खंडित वीजपुरवठा, बँक संप अन् पाऊस; गणरायाच्या आगमनाआधी सर्वसामान्यांची मोठी परवड
वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली, तो गणरायाच्या आगमनाचा पवित्र दिवस अखेर उजाडला. घराघरांत मंगलमय वातावरण आहे, “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष घुमतो आहे. मात्र यंदा गणरायाच्या स्वागताच्या आनंदासोबत सर्वसामान्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. महागाई, वाढती वीजबिले, वीजपुरवठ्याचा लपंडाव, ऐन सणासुदीला बँक संप आणि त्यात निसर्गाने घेतलेली परीक्षा, अशा अनेक अडचणींवर मात करत अखेर बाप्पा…
![]()
मुरुड-अलिबाग मार्गावर एसटी रस्त्याच्या कडेला घसरली; बस एका बाजूला झुकली पाठारे क्षत्रिय समाज हॉलजवळील घटना; चालकाच्या म्हणण्यानुसार एसटी स्लीप झाली, प्रवाशांमध्ये घबराट
छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, ता..१३ सप्टेंबर २६ मुरुडहून अलिबागच्या दिशेने जाणारी MH-20 BL 4067 क्रमांकाची एसटी बस पिरांचे देऊळच्या अलीकडे, पाठारे क्षत्रिय हॉलजवळ रस्त्याच्या कडेला घसरून खड्ड्यात अडकली. अलिबागच्या दिशेने जात असताना एसटी रस्त्याच्या डाव्या बाजूने मार्गक्रमण करत होती. मात्र अचानक बस रस्त्याच्या उजव्या दिशेला गेली आणि उजव्या बाजूचे दोन्ही टायर रस्त्यालगतच्या चिखलयुक्त…
![]()
दुर्वा ट्रान्सपोर्टचे मालक मंदार वर्तक यांच्याकडून श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया
🔴 PAID ADVERTISEMENT | सशुल्क जाहिरात 🔴 ॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया🚩 विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाने आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होवोत, प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि यश नांदो, हीच बाप्पाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना दुर्वा ट्रान्सपोर्ट …
![]()
छावा विशेष | शनिवार विशेष “सिंघम” हर्षद हिंगे साहेबांचा धडाका १० गावठी बंदुका २६ जिवंत काडतुसे अन् खवले मांजराच्या खवल्यांसह मोठी कारवाई कर्तृत्वाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मान
पोलीस सेवेत केवळ वर्दी महत्त्वाची नसते, तर त्या वर्दीला आपल्या कर्तृत्वाची ओळख मिळवून देणारी कामगिरी महत्त्वाची असते. धाडस, प्रामाणिकपणा, शिस्त आणि अन्यायाविरुद्ध कठोर भूमिका घेत कायद्याची अंमलबजावणी करणारे हर्षद दर्शना सुनिल हिंगे यांनी आपल्या कर्तृत्वाची पुन्हा एकदा दमदार छाप उमटवली आहे. छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, ता..१२ सप्टेंबर २६ सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत धडाकेबाज…
![]()
बँक संपाचा अलिबाग तालुक्याला मोठा फटका खात्यात पैसा असूनही हातात नाही! रेवदंडा, उसरसह अलिबाग दूरदूरच्या भागात आलेले ग्राहक रिकाम्या हाताने परतले; वेळ, पैसा वाया अन् पदरी पडला मनस्ताप
देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय संपाचा आज अलिबाग तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या बहुतेक शाखा बंद राहिल्याने बँकेच्या कामासाठी आलेल्या ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. विशेषतः पैसे काढण्यासाठी दूरच्या गावांतून आलेल्या ग्राहकांची तर अक्षरशः निराशा आणि मनस्ताप झाला. छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, अलिबाग ता..११ सप्टेंबर २६…
![]()
उद्यापासून बँकिंगला मोठा ब्रेक ११ सप्टेंबरला देशव्यापी संप; ग्राहकांची धावपळ होण्याची शक्यता, पुढे तीन दिवसांचा संप अन् बेमुदत संपाचा इशारा
छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, मुंबई ता..१0 ९/०९/२६ देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे उद्या, ११ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली असून, SBI, PNB, UCO Bank, Indian Bank आणि Bank of Maharashtra यांसह अनेक बँकांनी संभाव्य…
![]()
थरावर थर चढतात… हंडी फुटते… पण तुम्हाला माहीत आहे का, गोविंदा हंडीपर्यंत पोहोचण्यामागची खरी कथा काय आहे रायगडच्या रेवदंड्यात गोपाळकाला आणि दहीहंडीचा उत्सव
यंदाही गोविंदा पथकांच्या थरांचा थरार, ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने दुमदुमणारे रस्ते आणि हंडी फोडण्याच्या क्षणाची उत्सुकता यामुळे रेवदंड्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. छावा डिजिटल न्युज मीडिया – सचिन मयेकर – रेवदंडा दि. ५ सप्टेंबर व्हिडिओ सौजन्य चौलं येथील वॉटर सप्लायर्स ओमकार पाटील यंदा रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १३४ सार्वजनिक आणि २६४…
![]()
शेवटून आठवा की सुरुवातीहून आठवा… कंस चक्रावला होता; पण देवाने जन्म घेतला आणि कंसाचा अंत झालाच! जन्माष्टमी विशेष | अधर्माच्या अंधारात जन्माला आलेल्या कृष्णाने दिला धर्माच्या विजयाचा संदेश
मथुरेच्या नगरीत कंसाचे राज्य होते. सत्ता हातात आली आणि त्या सत्तेचा अहंकार इतका वाढला की, कंसाला स्वतःच्या सामर्थ्यापुढे कोणाचीही भीती उरली नव्हती. प्रजेवर अन्याय, अत्याचार आणि दहशतीचे सावट होते. मात्र नियतीने कंसासाठी एक वेगळीच कथा लिहून ठेवली होती. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर — दि. 0४ सप्टेंबर २०२६ देवकीचा विवाह वसुदेवाशी झाला आणि…
![]()
रेवदंड्यात गटारात पडलेल्या जखमी कबुतराला नागरिकांची तत्पर मदत
रेवदंडा येथील मारुती आळी परिसरातील गटारात एक मोठे कबुतर जखमी अवस्थेत आढळून आले. वरून खाली पडल्याने त्याच्या पंखांवरील बरीचशी पिसे निघून गेली होती. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांपासून या मुक्या जीवाला धोका निर्माण झाला होता. छावा डिजिटल न्यूज मीडिया — सचिन मयेकर रेवदंडा दि. ३ सप्टेंबर २०२६ दरम्यान, मारुती…
![]()
जय हनुमान ज्ञान गुण सागर… रेवदंड्यातील पुरातन मारुती मंदिराच्या गावकीच्या सप्ताहाची पालखी सोहळ्याने सांगता
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | रेवदंडा — दि. 0१ सप्टेंबर २०२६ रेवदंड्यातील पारनाका येथील पुरातन श्री. मारुती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गावकीच्या सप्ताहाची सांगता मारुतीरायाच्या पालखी सोहळ्याने मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात करण्यात आली. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर मोठ्या भक्तिमय वातावरणात आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याची सांगता…
![]()

