प्रणय तेज मृत्यू प्रकरण UPDATE — प्रणय तेज मृत्यू प्रकरणात सरकारचा दणका शिक्षिकेच्या कथित मारहाणीनंतर चिमुकल्याचा मृत्यू; मंत्री नारा लोकेश आक्रमक, शाळा व्यवस्थापनावरही कारवाईचे संकेत

  विशाखापट्टणमच्या Little Garden Schoolमधील सहा वर्षीय प्रणय तेजच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला असतानाच आता या प्रकरणात सरकारनेही कठोर भूमिका घेतली आहे. वर्गातील CCTV फुटेजमध्ये शिक्षिका प्रणयला  मारहाण करताना दिसल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून शिक्षण विभागाने स्वतंत्र तीन सदस्यीय चौकशी समितीही स्थापन केली आहे.    …

Loading

Read More

शिक्षिकेच्या मारानंतर सहा वर्षांचा प्रणय कोसळला वर्गातील CCTV ने उघड केला धक्कादायक प्रकार होमवर्क केले नाही म्हणून कारवाई? घटनेने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न

शाळा म्हणजे मुलांसाठी शिक्षण, संस्कार आणि सुरक्षिततेची जागा असायला हवी. मात्र आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने याच सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. Little Garden School मधील सहा वर्षांचा विद्यार्थी प्रणय तेजा वर्गात कोसळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेपूर्वी शिक्षिकेने त्याला मारल्याचे CCTV फुटेज समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Loading

Read More

छावा filmfare शुक्रवार विशेष — वयाच्या साठाव्या वर्षीही डबल समरसॉल्ट… आणि वयाच्या नव्वदीपर्यंत जिद्दीने जगले… रेवदंड्याच्या मातीत घडलेलं एक अद्भुत व्यक्तिमत्त्व म्हणजे दामले सर

छावा Filmfare शुक्रवार विशेष सचिन मयेकर काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांचं कर्तृत्व काळाच्या पलीकडे जिवंत राहतं. रेवदंड्याच्या मातीत अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाने जवळपास संपूर्ण आयुष्य घडवलं. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवलं, खेळाडू म्हणून त्यांना मैदानावर उतरवलं, संस्कृत, इंग्रजी आणि गणिताची गोडी लावली, स्वतःच्या आयुष्यात शिस्त आणि व्यायाम जपला आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली….

Loading

Read More

रेवदंडा समुद्रात मच्छिमारीला वेग समुद्रकिनारा गजबजला काही महिन्यांच्या बंदीनंतर छोट्या होड्या पुन्हा समुद्रात; मासळी मिळू लागली, मात्र किनाऱ्यावर प्रचंड चिखलाचे गोळे आणि चिखलमय परिस्थिती

छावा डिजिटल न्यूज मीडिया थेरोंडा —सचिन मधुकर मयेकर  काही महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर रेवदंडा समुद्रात पुन्हा मच्छिमारीला वेग आला असून, छोट्या होड्या मच्छिमारीसाठी समुद्रात उतरू लागल्या आहेत. जाळ्यात मासळी मिळू लागल्याने कोळी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, समुद्रात जाणाऱ्या आणि मासळी घेऊन परतणाऱ्या छोट्या होड्यांमुळे रेवदंडा समुद्रकिनारा पुन्हा गजबजून गेला आहे. मच्छिमारी हा स्थानिक कोळी बांधवांच्या रोजीरोटीचा…

Loading

Read More

अलिबागमध्ये स्थानिक वेल्डर मालकांची संघटना; स्थानिकांच्या हक्कासाठी मनसेचा ठाम पाठिंबा

छावा डिजिटल न्यूज मीडिया अलिबाग  सचिन मधुकर मयेकर  स्थानिक वेल्डिंग व्यवसायिकांच्या हक्कांसाठी नव्याने स्थापन झालेल्या अलिबाग स्थानिक मालक वेल्डर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अलिबाग मनसे कार्यालयात भेट देत आपल्या विविध समस्या आणि व्यवसायासमोरील अडचणी मांडल्या. यावेळी मनसेच्या वतीने स्थानिक मराठी भूमिपुत्रांच्या रोजगार आणि व्यवसायाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्यात आली. यावेळी बोलताना सिद्धू म्हात्रे यांनी स्थानिकांच्या रोजगार आणि…

Loading

Read More

प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

   🟠 PAID ADVERTISEMENT 🟠 चिमुकल्या रिषभला प्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐 तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, प्रेम, उत्तम आरोग्य आणि यशाने भरलेला असो. तुझ्या निरागस हास्याने आई-बाबांचे आयुष्य सदैव आनंदाने उजळून निघो. 🌸 ईश्वरचरणी प्रार्थना की, तुला उदंड आयुष्य लाभो आणि तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. लाडक्या रिषभला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎈🎂💐…

Loading

Read More

🇮🇳 तिरंगा फडकतो… पण पडद्याआडची ती जबाबदारी कधी दिसते का? स्वातंत्र्य दिन… तिरंगा… राष्ट्रगीत… आणि देशभक्तीने भारावलेला प्रत्येक भारतीय

छावा डिजिटल न्युज मीडिया रेवदंडा | सचिन मयेकर १५ ऑगस्टला तिरंगा अभिमानाने आकाशात डौलाने फडकताना दिसतो. ध्वजारोहणाचा मान मिळालेल्या मान्यवरांकडे सर्वांचे लक्ष असते. राष्ट्रगीत सुरू होते… उपस्थित प्रत्येक जण सावधान स्थितीत उभा राहतो… आणि तिरंग्याला सलाम केला जातो. पण या संपूर्ण सोहळ्याच्या काही क्षणांपूर्वी पडद्याआड कोणीतरी आपली जबाबदारी पार पाडत असतो, याचा आपण कधी विचार…

Loading

Read More

जिंदाल विद्या मंदिर साळावमध्ये स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष; देशभक्ती, संस्कृती आणि साहसाचा अनोखा संगम

छावा डिजिटल न्युज मीडिया | साळाव| सचिन मयेकर भारतमातेच्या तिरंग्याला अभिवादन करत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, देशभक्तीची ऊर्जा, भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एकाच मंचावर आणत जिंदाल विद्या मंदिर, साळाव येथे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगून गेले आणि भारतमातेच्या…

Loading

Read More

१५ ऑगस्ट विशेष  ₹२,००० ची नोट शेवटी गेली कुठे?

₹३.५६ लाख कोटींच्या गुलाबी नोटांपैकी ९८.४७ टक्के परत; आता चलनात उरल्या फक्त ₹५,४५१ कोटींच्या नोटा! छावा डिजिटल न्युज मीडिया | विशेष लेख | सचिन मयेकर एकेकाळी एटीएममधून सहज मिळणारी, मोठ्या व्यवहारांसाठी वापरली जाणारी आणि भारतीय चलनातील सर्वात मोठी नोट म्हणून ओळखली जाणारी ₹२,००० ची गुलाबी नोट आज बाजारात दिसत नाही.दुकान, पेट्रोल पंप, मोठे व्यवहार किंवा…

Loading

Read More

छावा Filmfare — मी तुला सांगितलं होतं… मी यशस्वी होईन” शून्य रुपयांपासून सुरुवात, अपमान गिळून मेहनत केली आणि लखनौच्या आंतरराष्ट्रीय मंचावर सुवर्णपदकापर्यंत पोहोचला अमित म्हात्रे

छावा Filmfare | विशेष लेख | सचिन मयेकर काही कहाण्या लिहाव्या लागत नाहीत, त्या जगाव्या लागतात. काही माणसं परिस्थितीला दोष देतात, तर काही जण परिस्थितीलाच आपली ताकद बनवतात. रेवदंड्यातील अमित म्हात्रे यांचा प्रवास हा अशाच जिद्दीचा, संघर्षाचा, कलेचा आणि पुन्हा पुन्हा स्वतःला उभं करण्याचा प्रवास आहे. आज अमित म्हात्रे यांची ओळख उद्योजक, नृत्यकलाकार, अभिनेता आणि…

Loading

Read More