धडाकेबाज मनीष ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रेवदंडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी मनीष दीनानाथ ठाकूर यांचा दि. २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस उत्साहात पार पडला.
कर्तव्याशी प्रामाणिक, जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आणि आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मनीष ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त छावा परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा.
आपल्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाची सदैव भरभराट होत राहो. आपल्या हातून अशीच प्रामाणिक जनसेवा घडत राहो, हीच छावा परिवाराची मनःपूर्वक सदिच्छा.
धडाडी कायम राहो, कर्तव्याची शान अशीच उंचावत राहो.
छावा परिवार 🚩
![]()

