Chhava News

दुर्वा ट्रान्सपोर्टचे मालक मंदार वर्तक यांच्याकडून श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया

🔴 PAID ADVERTISEMENT | सशुल्क जाहिरात 🔴      ॥ श्री गणेशाय नमः ॥      श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा       गणपती बाप्पा मोरया🚩 विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाने आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होवोत, प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद आणि यश नांदो, हीच बाप्पाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना        दुर्वा ट्रान्सपोर्ट …

Loading

Read More

छावा विशेष | शनिवार विशेष “सिंघम” हर्षद हिंगे साहेबांचा धडाका १० गावठी बंदुका २६ जिवंत काडतुसे अन् खवले मांजराच्या खवल्यांसह मोठी कारवाई कर्तृत्वाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मान

पोलीस सेवेत केवळ वर्दी महत्त्वाची नसते, तर त्या वर्दीला आपल्या कर्तृत्वाची ओळख मिळवून देणारी कामगिरी महत्त्वाची असते. धाडस, प्रामाणिकपणा, शिस्त आणि अन्यायाविरुद्ध कठोर भूमिका घेत कायद्याची अंमलबजावणी करणारे हर्षद दर्शना सुनिल हिंगे यांनी आपल्या कर्तृत्वाची पुन्हा एकदा दमदार छाप उमटवली आहे. छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, ता..१२ सप्टेंबर २६ सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत धडाकेबाज…

Loading

Read More

बँक संपाचा अलिबाग तालुक्याला मोठा फटका खात्यात पैसा असूनही हातात नाही! रेवदंडा, उसरसह अलिबाग दूरदूरच्या भागात आलेले ग्राहक रिकाम्या हाताने परतले; वेळ, पैसा वाया अन् पदरी पडला मनस्ताप

देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय संपाचा आज अलिबाग तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या बहुतेक शाखा बंद राहिल्याने बँकेच्या कामासाठी आलेल्या ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. विशेषतः पैसे काढण्यासाठी दूरच्या गावांतून आलेल्या ग्राहकांची तर अक्षरशः निराशा आणि मनस्ताप झाला. छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, अलिबाग ता..११ सप्टेंबर २६…

Loading

Read More

उद्यापासून बँकिंगला मोठा ब्रेक ११ सप्टेंबरला देशव्यापी संप; ग्राहकांची धावपळ होण्याची शक्यता, पुढे तीन दिवसांचा संप अन् बेमुदत संपाचा इशारा

छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर, मुंबई ता..१0 ९/०९/२६  देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे उद्या, ११ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली असून, SBI, PNB, UCO Bank, Indian Bank आणि Bank of Maharashtra यांसह अनेक बँकांनी संभाव्य…

Loading

Read More

नाव बदललं… पण धंदा थांबला नाही.. ब्ल्यू मुन विला लॉजमध्ये पुन्हा देहव्यापाराचा पर्दाफाश २०२४ मध्ये ‘ओयो शान’वर धाड; आता पुन्हा त्याच ठिकाणी पोलिसांची कारवाई, दोघांना अटक तर मुख्य आरोपी फरार

चेंढरे-गोंधळपाडा परिसरातील ब्ल्यू मुन विला लॉजमध्ये देहव्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी २०२४ मध्येही पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी लॉजचे नाव ‘ओयो शान’ होते. त्यानंतर नाव बदलण्यात आले; मात्र नाव बदलले तरी कथित गैरप्रकार पुन्हा सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. छावा डिजिटल न्यूज…

Loading

Read More

एका चित्रपटाच्या निमित्ताने जाग्या झाल्या आठवणी… काळाच्या पडद्याआड गेलेल्या प्रमोद व पल्लवी वहिनीला भावपूर्ण सलाम

BVM चित्रपट पाहण्यासाठी गेलो आणि अचानक मनात एक ओळखीचा, हसरा चेहरा तरळून आला… रेवदंडा येथील आमचे मित्र, कॅमेरामन आणि फोटोग्राफर प्रमोद कांबळी. छावा डिजिटल न्यूज मीडिया सचिन मयेकर – रेवदंडा ता.. ०७/०९/२६ प्रमोद कांबळी म्हणजे नेहमी चेहऱ्यावर असणारे स्मित हास्य, आपुलकीने विचारपूस करणारा स्वभाव आणि सुख-दुःखात मनापासून सहभागी होणारा माणूस. कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनेकांच्या आठवणी आपल्या…

Loading

Read More

दहीहंडीची हंडी फुटली… पण नागेशचे आयुष्य थांबले; १७ वर्षांनी सरकारचा हात पुढे, उपचारांचा संपूर्ण खर्च उचलणार

एका क्षणाचा थरार… आयुष्यभराची शिक्षा ‘पैशांच्या आमिषाला बळी पडू नका… उंच थर लावण्याआधी आपल्या आई-वडिलांचा विचार करा — नागेश भोईरच्या आईची आर्त हाक छावा डिजिटल न्युज मीडिया – ठाणे | दि. ६ सप्टेंबर २०२६ दहीहंडीचा उत्सव आला की ढोल-ताशांचा गजर, हजारो गोविंदांचा जल्लोष, उंचच उंच मानवी मनोरे आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची चर्चा सुरू होते. मात्र…

Loading

Read More

थरावर थर चढतात… हंडी फुटते… पण तुम्हाला माहीत आहे का, गोविंदा हंडीपर्यंत पोहोचण्यामागची खरी कथा काय आहे रायगडच्या रेवदंड्यात गोपाळकाला आणि दहीहंडीचा उत्सव

यंदाही गोविंदा पथकांच्या थरांचा थरार, ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने दुमदुमणारे रस्ते आणि हंडी फोडण्याच्या क्षणाची उत्सुकता यामुळे रेवदंड्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. छावा डिजिटल न्युज मीडिया – सचिन मयेकर – रेवदंडा दि. ५ सप्टेंबर  व्हिडिओ सौजन्य चौलं येथील वॉटर सप्लायर्स ओमकार पाटील  यंदा रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १३४ सार्वजनिक आणि २६४…

Loading

Read More

कंसाने पहारा ठेवला तरी कृष्ण जन्माला आलाच… औरंगजेबाने कैद केली तरी शिवराय निसटलेच! दोन युगांनी दिला एकच संदेश, अन्याय कितीही मोठा असला तरी अंत निश्चित

मथुरेच्या कारागृहात कंसाने पहारा कडक केला होता. देवकी आणि वसुदेव कैदेत होते. कंसाला भीती होती एका अशा बालकाची, ज्याचा जन्मच त्याच्या अंताची सुरुवात करणार होता. म्हणून त्याने बंद दरवाजे केले, पहारे लावले आणि नियतीला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर — दि. 0५ सप्टेंबर २०२६ पण नियतीला कोण रोखणार? मध्यरात्री…

Loading

Read More

गोविंदा आला रे आला… सुदाम्याच्या चिमूटभर पोह्यांनी जगाला शिकवली मैत्रीची खरी श्रीमंती

कृष्ण जन्माचा सोहळा मागे पडला, पण त्या जन्मकथेतील प्रेम, मैत्री आणि माणुसकीचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आणि गरिबीशी झुंजणारा सुदामा यांची मैत्री सांगताना आजही डोळ्यांसमोर उभी राहते ती एका छोट्याशा पुरचुंडीची कथा… सुदाम्याने कृष्णासाठी आणलेली चिमूटभर पोहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर — दि. 0५ सप्टेंबर २०२६ एका बाजूला…

Loading

Read More