Chhava News

सिद्धू धमाका  अलिबाग सिव्हिलमध्ये MRI द्या, बंद CT Scan तातडीने सुरू करा.CT Scan बंद, गोरगरीबांचे हाल सुरू दोन महिन्यांपासून रुग्णांचा आर्थिक छळ?.

गोरगरीब रुग्णांच्या खिशावर अतिरिक्त भार; सिद्धू म्हात्रे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट सवाल आणि तातडीच्या कार्यवाहीची मागणी छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर मंगळवार , दि. ०६ ऑक्टोबर २०२६  रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमधील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MRI मशीनची सुविधा उपलब्ध करून…

Loading

Read More

रविवार विशेष- रुग्णालयात ॲडमिट होताच खिशाला कात्री?₹११.०५चा IV सेट ₹३२५ MRPवर.. वैद्यकीय साहित्याच्या किंमतींच्या तफावतीने उडवली खळबळ

रुग्णालय म्हणजे आजारी माणसासाठी आशेचं ठिकाण… डॉक्टर म्हणजे देवदूत, अशी आपली भावना. पण रुग्णालयात ॲडमिट झाल्यानंतर सुरू होणाऱ्या बिलाचा आकडा पाहून अनेकदा नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकते. बेडचे शुल्क, डॉक्टरांची फी, तपासण्या, औषधे आणि उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या असंख्य वैद्यकीय साहित्याचा खर्च… बिल वाढतच जाते. छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर रविवार , दि. ०४ ऑक्टोबर २०२६…

Loading

Read More

अलिबागमध्ये मुलांसाठी आज रविवारी अनोखा VR वर्कशॉप Virtual Reality माध्यमातून जंगल सफारीपासून अंतराळ सफरीपर्यंतचा रोमांचक अनुभव

मुलांच्या शिक्षणाला मनोरंजनाची जोड देत Lions Club of Alibag आणि Shriveda Sanskar Activity Class, Alibag यांच्या संयुक्त विद्यमाने खास VR Workshop आयोजित करण्यात आला आहे. “Learn, Explore, Experience” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून मुलांना अत्याधुनिक Virtual Reality (VR) तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर रविवार , दि. ०४ ऑक्टोबर…

Loading

Read More

गाडीवाला आया घर से कचरा निकाल…” पुन्हा घुमला घंटागाडीचा आवाज; रेवदंड्यात नव्या घंटागाडीचे दिमाखात उद्घाटन

 “गाडीवाला आया घर से कचरा निकाल…” हे गाणे पुन्हा एकदा रेवदंड्यातील ग्रामस्थांच्या कानावर पडताच अनेकांचे कान टवकारले. निमित्त होते रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवीन घंटागाडीचे.. छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर बुधवार , दि. ३० सप्टेंबर २०२६ रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीकडून कचरा संकलनाची व्यवस्था यापूर्वीपासूनच सुरू होती. मात्र, कचरा संकलनासाठी वापरण्यात येणारी जुनी घंटागाडी कालांतराने जीर्ण झाल्याने…

Loading

Read More

वर्षभर कर्तव्याच्या गणवेशात… अनंत चतुर्दशीनंतर रेवदंडा पोलिसांचा जल्लोष रेवदंडा पोलीस ठाण्यातील गणरायाला भावपूर्ण निरोप पोलिस बांधवांनी मनसोक्त नाचून व्यक्त केला आनंद

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र बंदोबस्तावर तैनात राहणाऱ्या रेवदंडा पोलीस ठाण्यातील गणरायाचा विसर्जन सोहळा २६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि धूमधडाक्यात पार पडला. छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर _रविवार , दि. २७ सप्टेंबर २०२६ गणेशोत्सव सुरू झाल्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत पोलीस बांधवांवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असते. परिसरातील गणेशोत्सव त्यात विविध कार्यक्रम , मिरवणुका, गर्दी,…

Loading

Read More

कर्तव्य बजावताना माणुसकीही जपली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग पोलिसांचे रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन

 छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर _शुक्रवार , दि. २५ सप्टेंबर २०२६ गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या अलिबाग पोलिसांनी आपल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत कौतुकास्पद उपक्रम राबवला. अलिबाग पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. गणेशोत्सवाच्या काळात बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था…

Loading

Read More

वर्दीतला “सिंघम” भक्तीच्या रंगात हर्षद हिंगे साहेबांच्या घरी विराजमान गणराया गणरायाच्या चरणी सुख-समृद्धीची प्रार्थना

कर्तव्य बजावताना कठोर भूमिका घेणारे, कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असलेले हर्षद दर्शना सुनिल हिंगे साहेब गणरायाच्या भक्तीत मात्र अगदी मनोभावे तल्लीन झालेले पाहायला मिळतात. छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर _शुक्रवार , दि. २५ सप्टेंबर २०२६ हर्षद हिंगे साहेबांच्या घरी यंदा आकर्षक सजावटीत गणरायाचे आगमन झाले असून, फुलांची आकर्षक आरास, विद्युत रोषणाई आणि भक्तिमय वातावरणाने घरातील…

Loading

Read More

रायगड जिल्हा परिषदेत लाचखोरीचा महाभूकंप! पत्नीच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला ACBचा दणका! रंगेहात पकडल्याने जिल्हा परिषदेत खळबळ; ‘बदलीच्या बाजाराचा’ पर्दाफाश?

रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत सहायक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाणारे योगेश प्रकाश भस्मे (वय ४६) यांना तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात…

Loading

Read More

माड कोसळला, दोन फुटांवर थांबला जीवघेणा धोका घरात दोन मुले, सुना आणि लहान बाळ; धोकादायक माडांबाबत एसपींकडे लेखी तक्रार

आगरकोट परिसरात घराच्या दिशेने झुकलेल्या नारळाच्या माडांपैकी एक माड अचानक कोसळून घरापासून अवघ्या दोन फुटांवर पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यावेळी घरात दोन मुले, सुना आणि लहान बाळ उपस्थित असल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. छावा डिजिटल न्यूज मीडिया | बुधवार , दि. २३ सप्टेंबर २०२६ या घटनेनंतर आगरकोट येथील…

Loading

Read More

गणपतीच्या गर्दीचा चोरट्याने घेतला फायदा! पारनाक्यावर फळविक्रेत्या नुरजहान बुऱ्हाण यांचा मोबाईल लंपास

गणपती उत्सवानिमित्त रेवदंडा पारनाका येथे बाजारपेठेत मोठी गर्दी होत असते. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फळांची हातगाडी लावून उदरनिर्वाह करणाऱ्या नुरजहान बुऱ्हाण यांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. छावा डिजिटल न्यूज मीडिया—सचिन मयेकर | सोमवार , दि. २१ सप्टेंबर २०२६ नुरजहान बुऱ्हाण या पारनाका येथे फिरती हातगाडी लावून फळांची विक्री करतात. त्यातून मिळणाऱ्या…

Loading

Read More