कार्ले खिंड ते सारळ रस्ता की अपघाताचा सापळा? सिद्धू म्हात्रेंचा प्रशासनाला थेट इशारा; रखडलेले काम आणि भरावाच्या प्रश्नावर संताप
कार्ले खिंड ते सारळ या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम सुरू होऊन बराच कालावधी उलटला असतानाही काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला आवश्यक तो भराव करण्यात आलेला नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. छावा डिजिटल न्यूज मीडिया—सचिन मयेकर | शनिवार…
![]()

