शेवटून आठवा की सुरुवातीहून आठवा… कंस चक्रावला होता; पण देवाने जन्म घेतला आणि कंसाचा अंत झालाच! जन्माष्टमी विशेष | अधर्माच्या अंधारात जन्माला आलेल्या कृष्णाने दिला धर्माच्या विजयाचा संदेश
मथुरेच्या नगरीत कंसाचे राज्य होते. सत्ता हातात आली आणि त्या सत्तेचा अहंकार इतका वाढला की, कंसाला स्वतःच्या सामर्थ्यापुढे कोणाचीही भीती उरली नव्हती. प्रजेवर अन्याय, अत्याचार आणि दहशतीचे सावट होते. मात्र नियतीने कंसासाठी एक वेगळीच कथा लिहून ठेवली होती. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर — दि. 0४ सप्टेंबर २०२६ देवकीचा विवाह वसुदेवाशी झाला आणि…
![]()

