छावा स्पेशल | कर्तव्यावर काळाचा घाला अमली पदार्थ तस्कराचा पाठलाग करताना पोलीस हवालदाराचा मृत्यू जावेद बागसिराज यांच्या निधनाने पोलीस दलावर शोककळा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी धावले पण नियतीने घेतला घात दोन लेकरांचे पितृछत्र हरपले कर्तव्यदक्ष पोलिसाच्या जाण्याने हळहळ

अमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस दलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमली पदार्थ तस्कराचा पाठलाग करताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्तव्य बजावताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेने पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी ✍️…

Loading

Read More

मॅनेजर आणि वसुलीवाला कुठे गायब? शेतकऱ्याच्या मृत्यूने फायनान्स कंपनीचे धाबे दणाणले १० हजारांच्या कर्जासाठी ७० हजारांची मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्याचा मृत्यू, मॅनेजर व वसुलीवाला फरार

नांदेड | छावा डिजिटल न्यूज मीडिया ता.२५ ऑक्टोबर २०२६ – सचिन मयेकर  नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचा खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळतो, कुटुंबीयांकडून कर्जवसुलीच्या नावाखाली छळ केल्याचे गंभीर आरोप होतात आणि त्यानंतर कंपनीच्या मॅनेजर व वसुली करणाऱ्या व्यक्तीच्या फरारीचे होतात. हा केवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूचा प्रश्न नाही; हा कर्जवसुलीच्या पद्धतीवर आणि सामान्य माणसाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे…

Loading

Read More

एका बल्बपासून पेटलेली अखंड मैत्री रेवदंड्याचा ‘बॉस विजय’ काळाच्या पडद्याआड आठवणींचा उजेड मात्र आजही कायम छावा रविवार विशेष मैत्री, माणुसकी आणि संघर्षाची हृदयस्पर्शी जीवनगाथा

काही माणसं आयुष्यात येतात, आपली होतात आणि एक दिवस कायमची निघून जातात. पण त्यांनी दिलेला आधार, त्यांच्या बोलण्यातला जिव्हाळा आणि त्यांच्यासोबत जगलेले क्षण कधीच संपत नाहीत. स्वर्गीय विजय कृष्णा कोळी ऊर्फ ‘बॉस विजय’ तथा रेवदंड्याचे लाडके ‘भावोजी’ यांची ही कहाणी अशाच एका जिवाभावाच्या मैत्रीची, संघर्षातून उभ्या राहिलेल्या कर्तृत्वाची आणि कधीही न विझणाऱ्या आठवणींची. छावा डिजिटल…

Loading

Read More

रविवार छावा विशेष | इतिहासाचा महामेरू राजमाता जिजाऊंचे दुर्मीळ पत्र! ३६९ वर्षांपूर्वी मोडी लिपीत उमटलेला रयतेच्या न्यायाचा ऐतिहासिक दस्तऐवज! शिवरायांच्या मातोश्री केवळ स्वराज्याच्या प्रेरणाशक्ती नव्हत्या, तर राज्यकारभारावरही त्यांची होती भक्कम पकड

इतिहासाच्या पानांमध्ये काही दस्तऐवज असे असतात, ज्यांचे महत्त्व केवळ त्यांच्या प्राचीनतेत नसते, तर त्या काळातील राज्यव्यवस्था, न्यायनिवाडा आणि प्रशासनाची दृष्टी समजून घेण्याची संधी त्यातून मिळते. राजमाता जिजाऊसाहेब यांचे दुर्मीळ पत्र हा असाच एक ऐतिहासिक ठेवा आहे. छावा डिजिटल न्यूज मीडिया  ता.२५ ऑक्टोबर २०२६  छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ या केवळ शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या…

Loading

Read More

इन्स्टाग्राम प्रकरणात मोठी अपडेट अल्पवयीन मुलाविरुद्ध गंभीर गुन्हा सायबर तक्रारीनंतर रेवदंडा पोलिसांची कारवाई

छावा डिजिटल न्यूज मीडिया  सचिन मयेकर ता.२३ ऑक्टोबर २०२६   रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरोंडा येथे राहणाऱ्या सुमारे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोन लैंगिक स्वरूपाचे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडिओचाही समावेश असल्याची माहिती आहे. सदर व्हिडिओ जानेवारी महिन्यात शेअर करण्यात आले…

Loading

Read More

सावधान मोबाईलधारकांनो तुमच्या एका क्लिकवर सायबर पोलिसांची नजर निष्काळजीपणा पडू शकतो महागात रेवदंडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल सोशल मीडियाचा वापर करताना भान राखण्याची वेळ

छावा डिजिटल न्यूज मीडिया – सचिन मयेकर  ता.२२ऑक्टोबर २०२६ विशेष जनजागृती रेवदंडा, रायगड : आजच्या डिजिटल युगात मोबाईल हे प्रत्येकाच्या हातातील प्रभावी साधन बनले आहे. मात्र, याच मोबाईलचा वापर निष्काळजीपणे केल्यास तो अडचणीचे कारणही ठरू शकतो. सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकणे, व्हिडिओ शेअर करणे, एखादा फोटो पुढे पाठवणे किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करणे या गोष्टी…

Loading

Read More

एअर फ्रान्सच्या विमानात ७५ वर्षीय प्रवाशाला जीवनदान; ३५० युरोंचे मानधनही नाकारले… डॉ. चंद्रशेखर साठे यांना ‘छावा’चा मानाचा मुजरा..

आकाशात हजारो फूट उंचीवर उडणारं विमान… आजूबाजूला अथांग आकाश… खाली दूरवर जमीन… आणि त्याच वेळी एका ७५ वर्षीय प्रवाशाची अचानक बिघडलेली प्रकृती! मदतीसाठी धावपळ सुरू झाली. अशा आणीबाणीच्या प्रसंगी अलिबागचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर साठे यांनी दाखवलेले धैर्य, वैद्यकीय कौशल्य आणि माणुसकी एका ज्येष्ठ प्रवाशासाठी जीवनदायी ठरली. छावा डिजिटल न्यूज मीडिया गुरुवार ,२२ ऑक्टोबर २०२६ सचिन…

Loading

Read More

नवरात्रीत खऱ्या अर्थाने रावणवध सिद्धू म्हात्रेंच्या लढ्याला यश अलिबाग सिव्हिलमधील CT Scan सुरू अपघातग्रस्तांच्या हजारो रुपयांच्या खर्चाला चाप नवरात्रीच्या उत्सवात गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा

नवरात्रीचा उत्सव म्हणजे दुर्गामातेच्या शक्तीचा जागर, वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सत्याचा विजय.. मात्र, यंदाच्या नवरात्रीत अलिबाग तालुक्यातील रुग्णांसाठी दिलासा देणारी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून बंद असलेली CT Scan सेवा पुन्हा सुरू झाली आहे. या सुविधेच्या प्रश्नावर आवाज उठवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांच्या…

Loading

Read More

रस्त्याच्या कामाचा फटका हजारो भाविकांना आणि पर्यटकांना! पालव फाटा ते नागाव बायपास, सागमळ्यापर्यंत वाहतूक कोंडीचा विळखा अर्धा रस्ता खोदून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम; मात्र रस्ता वाहतुकीसाठी खुला नसल्याने उर्वरित अरुंद मार्गावर दोन्ही बाजूंच्या वाहनांचा भार नवरात्रोत्सवात देवीदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची तारांबळ; पर्यटकांसह स्थानिक नागरिकही दिवसभर वाहतूक कोंडीत अडकले

रेवदंडा, अलिबाग आणि परिसरातील रस्त्यांच्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालव फाटा ते खारगल्लीदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे रविवारी वाहनचालक, हजारो भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीचा फटका अलिबागकडे जाणाऱ्या वाहनांना नागाव बायपासपर्यंत, तर रेवदंड्याकडे येणाऱ्या वाहनांना सागमळा परिसरापर्यंत बसल्याचे चित्र दिसून आले. दिवसभर वाहनांच्या लांबच…

Loading

Read More

रेवदंडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ४०० लिटर गावठी दारू जप्त; ३.४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वावे नाका ते वळवळी गावादरम्यान अलिबाग-रोहा रस्त्यावर कारवाई; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल

रेवदंडा पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहितीनुसार, गावठी हातभट्टीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कारवर रेवदंडा पोलिसांनी धडक कारवाई केली. दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास मौजे वावे नाका ते वळवळी गावादरम्यान अलिबाग-रोहा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ४०० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण…

Loading

Read More