राखीच्या उंबरठ्यावर बहिणीचा त्याग… मरणाच्या दारात असलेल्या भावासाठी बहिणीने दिला स्वतःच्या शरीराचा अवयव; तरी भावाचा मृत्यू ₹६५ लाखांच्या बिलाने नवे प्रश्न

छावा डिजिटल न्यूज मीडिया  | संपादकीय  राखी पौर्णिमा उंबरठ्यावर आहे… बहिणीच्या हातात राखी आहे, भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा बांधण्याची तयारी आहे. पण याच राखीच्या उंबरठ्यावर समोर आलेली नागपुरातील ही घटना मन सुन्न करणारी आहे…भावाचा जीव वाचावा म्हणून एका बहिणीने स्वतःच्या शरीराचा अवयव दान केला. रक्ताचं नातं तर प्रत्येकाचं असतं… पण भावासाठी स्वतःच्या शरीराचा एक भाग…

Loading

Read More

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

समुद्राला नारळ अर्पण करून दर्या देवतेचे पूजन करण्याचा हा मंगल दिवस…  समुद्र शांत राहो,, प्रत्येक मच्छीमार बांधवाचा प्रवास सुरक्षित राहो,, प्रत्येक नौका सुखरूप किनाऱ्यावर परत येवो, आणि प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सुख, समृद्धी व भरभराट नांदो. आपली समुद्राशी जोडलेली परंपरा, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते सदैव जपले जावो.                सर्व…

Loading

Read More

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपली संस्कृती… आपली परंपरा… आपले सण..  नारळी पौर्णिमा — समुद्राशी नातं जपणारा, आपल्या कोळी बांधवांच्या परंपरेचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा मंगल सण…  रक्षाबंधन — भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि अतूट नात्याचा पवित्र उत्सव… या दोन्ही मंगल पर्वांच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपल्या माणसांशी असलेलं नातं सदैव असंच घट्ट राहो… …

Loading

Read More

२८ ऑगस्टपासून महाराष्ट्रात धर्मांतरावर नवा कायदा; मुलांच्या धर्माबाबतही महत्त्वाची तरतूद

छावा डिजिटल न्यूज मीडिया मुंबई   महाराष्ट्रात धर्मांतराच्या मुद्द्यावर आता कायद्याचा कडक अंकुश येणार आहे. ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६’ची अंमलबजावणी २८ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर होणार आहे. राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली असून, बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती, दबाव किंवा विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरावर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या कायद्यातील…

Loading

Read More

जंगल कमी, अन्नाचा शोध वाढला; रेवदंड्यात वानरांचा धुमाकूळ

छावा डिजिटल न्यूज मीडिया रेवदंडा | सचिन मयेकर रेवदंडा परिसरात वानरांचा धुमाकूळ वाढला असून, भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांना त्याचा मोठा फटका बसत आहे. नुकतेच वानरांनी केळीचे घड पळवून नेऊन फस्त केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होत असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः संध्याकाळच्या सुमारास वानरांच्या टोळ्या गावाच्या दिशेने येताना दिसतात. जंगल…

Loading

Read More

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले; अत्याचारानंतर गर्भवती झाल्याचा आरोप! रेवदंड्यात १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा

छावा डिजिटल न्यूज मीडिया | सचिन मयेकर मुरूड तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा आरोप असून, तक्रारीनंतर रेवदंडा पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ पासून…

Loading

Read More

तो मरण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता…हुशार स्वाभिमानी कुणालचा नेमका हेतू समोर आई-वडिलांचा वाद थांबवण्यासाठी गेलेला मुलगा स्वतःच नियतीचा बळी ठरला

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली चांदगुडे कुटुंबाची शोकांतिका आता नव्या माहितीनंतर वेगळ्याच वळणावर आली आहे. घटना घडल्यानंतर सर्वत्र एकच चर्चा होतीiPhoneचा हट्ट, EMIचा ताण आणि त्यावरून झालेला वाद. कुणालकडे आधीपासूनच दोन iPhone होते. त्यामुळे iPhoneसाठीच त्याने हे पाऊल उचललं, ही चर्चा चुकीची आहे. कुणालला आई-वडिलांमधील घरगुती वाद थांबवायचा होता आणि त्यांना भीती दाखवण्यासाठी तो डोंगरावर गेला…

Loading

Read More

प्रणय तेज मृत्यू प्रकरण UPDATE — प्रणय तेज मृत्यू प्रकरणात सरकारचा दणका शिक्षिकेच्या कथित मारहाणीनंतर चिमुकल्याचा मृत्यू; मंत्री नारा लोकेश आक्रमक, शाळा व्यवस्थापनावरही कारवाईचे संकेत

  विशाखापट्टणमच्या Little Garden Schoolमधील सहा वर्षीय प्रणय तेजच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला असतानाच आता या प्रकरणात सरकारनेही कठोर भूमिका घेतली आहे. वर्गातील CCTV फुटेजमध्ये शिक्षिका प्रणयला  मारहाण करताना दिसल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून शिक्षण विभागाने स्वतंत्र तीन सदस्यीय चौकशी समितीही स्थापन केली आहे.    …

Loading

Read More

विमल इलायची’वरून शाहरुख-अजय-टायगरला FDAची नोटीस; मग सरकारी कार्यालयांतील तंबाखू सेवनाचं काय? “ओ साहेब… जरा तोंडातील तंबाखू थुंकून बोला सरकारी कार्यालय आहे, पानटपरी नाही

  ‘विमल इलायची’च्या जाहिरातीवरून अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) नोटिसा बजावण्यात आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. ‘विमल इलायची’च्या माध्यमातून प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादनाची अप्रत्यक्ष अथवा सरोगेट जाहिरात केली जात आहे का, याबाबत FDAने संबंधितांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. या प्रकरणात FDAने ११ ऑगस्ट रोजी नोटिसा जारी करून…

Loading

Read More

प्रणय तेज मृत्यू प्रकरण UPDATE—शिक्षिकेच्या मारहाणीनंतर प्रणय कोसळला अन् जीव गेला शिक्षिका व शाळेविरोधात FIR

CCTV फुटेजने खळबळ; पोलिस तपास सुरू, पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह कुटुंबाकडे; शिक्षण विभागाची तीन सदस्यीय चौकशी समितीही सक्रिय विशाखापट्टणममधील Little Garden Schoolमध्ये सहा वर्षांच्या Tammana Pranay Tej या UKG विद्यार्थ्याच्या मृत्यूने देशभर खळबळ उडाली आहे. वर्गात विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाला गंभीर कायदेशीर वळण मिळाले आहे. मुलाच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिका व…

Loading

Read More