Category: महाराष्ट्र
उत्सव संस्कृतीचा की मनोरंजनाचा बाजार? शिवरायांच्या महाराष्ट्रासमोर मोठा सवाल; कलाकारांपेक्षा आपल्या टाळ्यांचाही विचार व्हायला हवा
छावा डिजिटल न्युज मीडिया रायगड | सचिन मयेकर गोविंदा आला रे आला… दहीहंडी, नागपंचमी, गणेशोत्सव, जत्रा-महोत्सव आले की महाराष्ट्राच्या गावागावात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. ढोल-ताशे वाजतात, गोविंदा पथकं मानवी मनोरे उभारतात, तरुणाई जल्लोष करते आणि हजारो नागरिक उत्सवाचा आनंद घेतात. पण याच गर्दीत आज एक प्रश्न हळूहळू डोकं वर काढतोय उत्सवाच्या नावाखाली आपण नेमकं काय…
![]()
🇮🇳 तिरंगा फडकतो… पण पडद्याआडची ती जबाबदारी कधी दिसते का? स्वातंत्र्य दिन… तिरंगा… राष्ट्रगीत… आणि देशभक्तीने भारावलेला प्रत्येक भारतीय
छावा डिजिटल न्युज मीडिया रेवदंडा | सचिन मयेकर १५ ऑगस्टला तिरंगा अभिमानाने आकाशात डौलाने फडकताना दिसतो. ध्वजारोहणाचा मान मिळालेल्या मान्यवरांकडे सर्वांचे लक्ष असते. राष्ट्रगीत सुरू होते… उपस्थित प्रत्येक जण सावधान स्थितीत उभा राहतो… आणि तिरंग्याला सलाम केला जातो. पण या संपूर्ण सोहळ्याच्या काही क्षणांपूर्वी पडद्याआड कोणीतरी आपली जबाबदारी पार पाडत असतो, याचा आपण कधी विचार…
![]()
शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृतींना देशभक्तीपर गीतांनी उजाळा ओंकार काटले प्रस्तुत ‘सप्तसुरांची मैफिल’ दिमाखात; कलाकारांच्या सुरांनी भारावले वातावरण
छावा डिजिटल न्युज मीडिया |सहानगोटी सचिन मयेकर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहीद निलेश तुणतुणे यांच्या स्मृतींना अभिवादन आणि त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ओंकार काटले मित्र मंडळातर्फे ओंकार काटले प्रस्तुत ‘ऑर्केस्ट्रा मैफिल सप्तसुरांची बँड’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन सहागोटी येथे करण्यात आले. यंदा या कार्यक्रमाचे चौथे वर्ष असून, देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भारावून…
![]()
रामेश्वर मित्र मंडळाच्या जलतरण स्पर्धेत युवा जलतरणपटूंची चमकदार कामगिरी
छावा डिजिटल न्युज मीडिया |चौल सचिन मयेकर दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रामेश्वर मित्र मंडळाच्या वतीने रामेश्वर मंदिर, पोखरण येथे भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ वाजता झालेल्या या स्पर्धेला जलतरणपटू, क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या जलतरण कौशल्याचे दर्शन घडविले. स्पर्धेतील…
![]()
जिंदाल विद्या मंदिर साळावमध्ये स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष; देशभक्ती, संस्कृती आणि साहसाचा अनोखा संगम
छावा डिजिटल न्युज मीडिया | साळाव| सचिन मयेकर भारतमातेच्या तिरंग्याला अभिवादन करत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, देशभक्तीची ऊर्जा, भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एकाच मंचावर आणत जिंदाल विद्या मंदिर, साळाव येथे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगून गेले आणि भारतमातेच्या…
![]()
१५ ऑगस्ट विशेष ₹२,००० ची नोट शेवटी गेली कुठे?
₹३.५६ लाख कोटींच्या गुलाबी नोटांपैकी ९८.४७ टक्के परत; आता चलनात उरल्या फक्त ₹५,४५१ कोटींच्या नोटा! छावा डिजिटल न्युज मीडिया | विशेष लेख | सचिन मयेकर एकेकाळी एटीएममधून सहज मिळणारी, मोठ्या व्यवहारांसाठी वापरली जाणारी आणि भारतीय चलनातील सर्वात मोठी नोट म्हणून ओळखली जाणारी ₹२,००० ची गुलाबी नोट आज बाजारात दिसत नाही.दुकान, पेट्रोल पंप, मोठे व्यवहार किंवा…
![]()
छावा Filmfare — मी तुला सांगितलं होतं… मी यशस्वी होईन” शून्य रुपयांपासून सुरुवात, अपमान गिळून मेहनत केली आणि लखनौच्या आंतरराष्ट्रीय मंचावर सुवर्णपदकापर्यंत पोहोचला अमित म्हात्रे
छावा Filmfare | विशेष लेख | सचिन मयेकर काही कहाण्या लिहाव्या लागत नाहीत, त्या जगाव्या लागतात. काही माणसं परिस्थितीला दोष देतात, तर काही जण परिस्थितीलाच आपली ताकद बनवतात. रेवदंड्यातील अमित म्हात्रे यांचा प्रवास हा अशाच जिद्दीचा, संघर्षाचा, कलेचा आणि पुन्हा पुन्हा स्वतःला उभं करण्याचा प्रवास आहे. आज अमित म्हात्रे यांची ओळख उद्योजक, नृत्यकलाकार, अभिनेता आणि…
![]()
रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अकस्मात मृत्यू; एकाचा सर्पदंशाने मृत्यू
सचिन मयेकर | ११ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र अकस्मात मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत मयत वय वर्षे ५७ रा. वेळवली पोस्ट नागाव परिसरातील एका व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना…
![]()
रेवदंड्यात डायलिसिस सेंटर कधी? डायलिसिस रुग्णांना अलिबागला जाण्याची सक्ती कधी संपणार? शासन-प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज
सचिन मयेकर | ११ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया रेवदंडा आणि परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, किहीम, नागोठणा, पेण, कोर्लई, बोर्ली, रेवस, धोकवडे तसेच परिसरातील अनेक गावांतील किडनीच्या आजाराने त्रस्त…
![]()
को. ए.सो. सोसायटी शाळेचे CEO विनायक खोपकर यांचा मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे सत्कार
सचिन मयेकर | ९ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया को. ए. सो. सोसायटी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. विनायक खोपकर हे सेवानिवृत्त झाल्यानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. श्री. विनायक खोपकर यांनी आपल्या सेवाकाळात शैक्षणिक क्षेत्रात जबाबदारीने व प्रामाणिकपणे योगदान दिले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मॉर्निंग वॉक…
![]()

