Category: महाराष्ट्र
सलमान खानच्या ‘गॅलेक्सी’बाहेर कर्तव्य बजावताना पोलिसाचा मृत्यू.. ४१ वर्षीय कॉन्स्टेबल गणेश रायते यांना अचानक हृदयविकाराचा झटका सुरक्षेच्या ड्युटीवर असतानाच कोसळले
सचिन मयेकर | ८ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कर्तव्यावर असतानाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश रायते (वय ४१) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मुंबई पोलिसांच्या LA-4 तुकडीत कार्यरत होते. ड्युटीवर असतानाच अचानक कोसळले मिळालेल्या माहितीनुसार,…
![]()
स्वप्न अंतराळाचं, ध्येय इस्त्रोचं श्रावणीच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा आयआयईएसटी शिबपूरमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगला प्रवेश
सचिन मयेकर | ७ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया आकाशात दिसणाऱ्या चंद्र-ताऱ्यांकडे केवळ कुतूहलाने पाहणाऱ्या एका चिमुकल्या मुलीने तेव्हाच मनाशी एक स्वप्न घट्ट बांधलं होतं… ‘एक दिवस मला याच अंतराळात काम करायचंय!’ त्या स्वप्नाला अभ्यासाची शिस्त, मेहनतीची जोड आणि आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्याची साथ मिळाली. रायगडच्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेची छाप उमटवणारी अलिबाग तालुक्यातील पंतनगरची…
![]()
मनसेच्या लढ्याला मोठे यश अखेर खारेपाटकरांना दिलासा अलिबाग–मांडवा मार्गे शिरवली एसटी पुन्हा धावली
सचिन मयेकर | ४ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया खारेपाट विभागातील हजारो प्रवाशांच्या न्याय्य मागणीला अखेर यश आले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अलिबाग–मांडवा मार्गे शिरवली एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बससेवा बंद असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत होते. अखेर एसटी प्रशासनाने…
![]()
रणांगण दणाणलं… अखेरचा श्वासही भारतमातेच्या नावाने! गनमास्टर शहीद निलेश तुणतुणे : कारगिलच्या रणभूमीवर अमर झालेला रायगडचा वीर
छावा’ मराठी डिजिटल न्यूज पोर्टल तर्फे भारतमातेच्या अमर सुपुत्राला विनम्र अभिवादन सचिन मयेकर |१ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया आज १ ऑगस्ट… रायगडच्या मातीतला एक दिवस असा, ज्यादिवशी प्रत्येक भारतीयाचे डोळे ओलावतात आणि छाती अभिमानाने फुलते. कारण आज आहे कारगिल युद्धातील रायगडचा शूर सुपुत्र, गनमास्टर शहीद निलेश नारायण तुणतुणे यांचा २८ वा स्मृतिदिन. वर्षे सरतात,…
![]()
सुमारे ४0 वर्षांची पाण्याची टाकी धोकादायक अवस्थेत कधीही कोसळण्याची भीती रेवदंडा ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे पत्र
सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा रेवदंडा येथील मारुती आळी परिसरातील सुमारे ४0 ते ४५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली उमटे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची उंच पाण्याची टाकी अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून ती कधीही कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडाने रायगड जिल्हा परिषदेचे…
![]()
देवाचिये द्वारी _ देऊळ बंद… तरीही हार नाही; अखेर आई एकविराने दिले दर्शन. थेरोंडा परिसरातील सात महिला भाविकांच्या अढळ श्रद्धेची कहाणी पावसाचे संकट, बंद मंदिर आणि पहाटेच्या थरारानंतर अखेर लाभले आई एकविराचे दर्शन
सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा जिच्या मनात श्रद्धा असते, तिच्यासाठी देवापर्यंतचा रस्ता कधीच बंद नसतो, याची प्रचिती रेवदंडा परिसरातील सात महिला भाविकांना नुकतीच कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या दर्शनावेळी आली. मुसळधार पाऊस, प्रशासनाने बंद केलेले मंदिर, काळोखी पहाट, निसरड्या पायऱ्या, थकवा आणि निराशा… या सर्व संकटांवर मात करत अखेर त्यांनी आई…
![]()
छावा विशेष | रायगड पोलिसांचा मूक तपासनीस कायमचा शांत! १९४ गुन्ह्यांचा छडा लावणारा ‘ऑस्कर’ हरपला; पण त्याच्या कामगिरीचा इतिहास कायम जिवंत राहणार
सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज | अलिबाग रायगड पोलीस दलासाठी ऑस्कर च्या निधनाचा दिवस अत्यंत भावनिक ठरला. सात वर्षे निष्ठेने सेवा बजावत १९४ गुन्ह्यांच्या तपासात मोलाची भूमिका बजावणारा पोलीस श्वान ‘ऑस्कर’ कायमचा शांत झाला. त्याच्या निधनाने केवळ एक प्रशिक्षित श्वान नाही, तर गुन्हेगारांचा माग काढणारा, पुरावे शोधून देणारा आणि अनेक तपासांना दिशा देणारा विश्वासू…
![]()
जिंदाल विद्या मंदिर, साळावच्या शिरपेचात मानाचा तुरा राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश विहान चौलकर आणि देवांश खोत यांच्यासह महाराष्ट्रातील ९ कराटेपटू जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार
छावा डिजिटल न्यूज | सचिन मयेकर– बुधवार | २९ जुलै २०२६ महाराष्ट्रातील युवा कराटेपटूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या अप्रतिम खेळाने इतिहास रचला असून, आता जागतिक स्पर्धेत भारताचा तिरंगा उंचावण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मैसूर (कर्नाटक) येथे नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या ऑल इंडिया शिटोऱ्यू कराटे-डो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची अक्षरशः…
![]()
रविवार विशेष : भावना व्हिडिओ सेंटर… M50 वर टीव्ही आणि VCR घेऊन गावोगावी मनोरंजन पोहोचवणारें कनकराज जैन
लेखन : सचिन मयेकर | रविवार विशेष—२६ जुलै आजच्या मोबाईल, ओटीटी आणि इंटरनेटच्या युगात एका क्लिकवर हजारो चित्रपट उपलब्ध आहेत. पण ३०-४० वर्षांपूर्वी चित्रपट पाहणं हीच एक मोठी पर्वणी असायची. त्या काळात रेवदंडा परिसरात “भावना व्हिडिओ सेंटर” हे नाव अनेकांच्या आठवणीत आजही जिवंत आहे आणि त्या नावामागे होते स्व. कनकराज (कनकजी) जैन. स्वतःच्या M50 दुचाकीवर…
![]()
माईक शांत झाला… पण भक्तीचे स्वर अजूनही रेवदंड्याच्या हवेत घुमत आहेत… जैन समाजाच्या भक्तिरसाचा अविस्मरणीय स्वर हरपला; स्व. कनकराज (कनकजी) जैन यांना ‘छावा Filmfare’ची भावपूर्ण श्रद्धांजली
लेखन : सचिन मयेकर | छावा Filmfare विशेष काही व्यक्ती फक्त आपल्या कुटुंबाच्या नसतात, तर त्या संपूर्ण समाजाची अमूल्य ठेव असतात. त्यांच्या जाण्याने केवळ घरच नव्हे, तर अनेकांच्या आठवणींचं एक पान कायमचं बंद होतं. रेवदंड्यातील स्व. कनकराज (कनकजी) जैन हे असंच एक प्रेमळ, हसतमुख, साधं आणि सर्वांना आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व होतं. १४ जुलै २०२६ रोजी…
![]()

