नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
समुद्राला नारळ अर्पण करून
दर्या देवतेचे पूजन करण्याचा हा मंगल दिवस…
समुद्र शांत राहो,, प्रत्येक मच्छीमार बांधवाचा प्रवास सुरक्षित राहो,, प्रत्येक नौका सुखरूप किनाऱ्यावर परत येवो, आणि प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सुख, समृद्धी व भरभराट नांदो.

आपली समुद्राशी जोडलेली परंपरा, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते सदैव जपले जावो.
सर्व बंधू-भगिनींना
नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
आपले नम्र
श्री. राजेंद्रकुमार सदाशिव वाडकर
![]()

