नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपली संस्कृती… आपली परंपरा… आपले सण..
नारळी पौर्णिमा — समुद्राशी नातं जपणारा, आपल्या कोळी बांधवांच्या परंपरेचा आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा मंगल सण…
रक्षाबंधन — भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि अतूट नात्याचा पवित्र उत्सव…
या दोन्ही मंगल पर्वांच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपल्या माणसांशी असलेलं नातं सदैव असंच घट्ट राहो…

आपले नम्र,
डॉ श्री.सचिन शरद राऊळ जिल्हा परिषद सदस्य
आपल्या परिसरातील बातम्या, सामाजिक उपक्रम आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी ‘छावा’शी जोडलेले राहा.
![]()

