Category: महाराष्ट्र
छावा ब्रेकिंग आगरकोट येथे रस्त्यावर सुपारीचे झाड कोसळले; पोलीस व महावितरणच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ
सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ रेवदंडा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आगरकोट येथे एक उंच सुपारीचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंगज साहेब, पोलीस कर्मचारी प्रणित पाटील,…
![]()
छावा ब्रेकिंग मुसळधार पावसाचा रेवदंड्यावर कहर आंग्रेनगरमध्ये घरांमध्ये पाणी घुसले आगरकोटमध्ये पडीक घर कोसळले आगरकोट मध्ये सुपारीचे झाड हटवून रस्ता व वीजपुरवठा सुरळीत
सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ सलग अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रेवदंडा परिसराला अक्षरशः झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंग्रेनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांसमोर राहण्याबरोबरच जेवण, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन जीवनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले….
![]()
छावा रविवार विशेष — आपण निर्धास्त झोपतो… कारण खाकी जागी असते सुग्रीव गव्हाणे यांच्या पदोन्निमित्त पोलिसांच्या संघर्षमय जीवनाचा वेध
सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ रात्रीचे दोन वाजलेले असतात. मुसळधार पाऊस कोसळत असतो. शहर गाढ झोपेत असते. प्रत्येक घरातील दिवे बंद असतात. मात्र, त्या अंधारातही एक माणूस जागा असतो… अंगावर खाकी वर्दी, हातात कर्तव्याची मशाल आणि मनात समाजाच्या सुरक्षेची शपथ. तो म्हणजे पोलीस.आज समाजात पोलीस दलावर टीका करणारे अनेक जण दिसतात….
![]()
शुक्रवार विशेष – रेबीज वेळ निघून गेली तर उपचार नाहीत वेळेत लस घेतली तर मृत्यू टाळता येतो!
लक्षणे सुरू झाल्यानंतर हा आजार जवळपास नेहमीच जीवघेणा ठरतो; त्यामुळे प्रत्येक नागरिकाने रेबीजबाबत जागरूक राहणे अत्यावश्यक लेख : सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज एखादा छोटासा चावा, किरकोळ ओरखडा किंवा जखमेवर लागलेली संक्रमित लाळ… अनेकांना हा प्रसंग फारसा गंभीर वाटत नाही. “काही होणार नाही” असे म्हणत अनेक जण दिवस काढतात. पण वैद्यकीय शास्त्र सांगते…
![]()
उद्या शाळा बंद – अतिमुसळधार पावसाचा इशारा रायगडातील सात तालुक्यांतील शाळांना उद्या सुटी
छावा न्यूज –१ जुलै | सचिन मयेकर, रायगड भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुटी…
![]()
रिमझिम गिरे सावन… सुलग सुलग जाए मन पावसाच्या रिमझिम सरींमध्ये परड्या हातात घेऊन महिलांनी वडपूजनासाठी केली भक्तिमय गर्दी
छावा न्यूज –२९ जून | सचिन मयेकर, रेवदंडा रिमझिम गिरे सावन… सुलग सुलग जाए मन… या अजरामर हिंदी गीताची अक्षरशः अनुभूती आज परिसरात आली. सकाळपासून कोसळणाऱ्या रिमझिम पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग आणि भक्तिभावाने नटलेल्या वातावरणात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाची तमा न बाळगता विवाहित महिलांनी पारंपरिक साड्या परिधान करून, हातात पूजेच्या परड्या…
![]()
सिद्धू धमाका – जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाला माफी नाही! – मनसे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे
छावा न्यूज –२९ जून | सचिन मयेकर, अलिबाग अलिबाग येथील सिव्हिल रुग्णालयात रविवारी (दि. २८ जून) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती एका मित्राने दूरध्वनीद्वारे मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांना दिली. माहिती मिळताच सिद्धू म्हात्रे यांनी तत्काळ सिव्हिल रुग्णालयात धाव घेत घटनास्थळाची…
![]()
कोकण विभागात रेवदंडा येथील MY ABACUS CLASSES च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; समर कॉम्पिटिशन २०२६ मध्ये २ विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये, ७ ट्रॉफी विजेते
छावा न्यूज –२७ जून | सचिन मयेकर, रेवदंडा दिनांक २४ जून २०२६ रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या Proactive Abacus Summer Competition 2026 मध्ये रेवदंडा येथील MY ABACUS CLASSES च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कोकण विभागात संस्थेचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत MY ABACUS CLASSES च्या १० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी २ विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्टमध्ये…
![]()
रायगडच्या पोलीस पाटलांचे रखडलेले मानधन तात्काळ द्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना निवेदन
🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २४ जून २६ – सचिन मयेकर रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस पाटील यांचे तीन ते पाच महिन्यांचे मानधन अद्याप अदा झाले नसून सन २०१२ ते २०१६ या कालावधीतील प्रवास भत्ताही रखडल्याचा मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक…
![]()
अलिबाग न्यायालय परिसरात वाहनांची प्रचंड कोंडी न्यायालय परिसरातील वाहनांच्या गर्दीमुळे ये-जा करणाऱ्यांची गैरसोय नागरिक त्रस्त
🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २३ जून २६ – अलिबाग – सचिन मयेकर अलिबाग न्यायालय परिसरात मंगळवारी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे व पार्किंगवरील ताणामुळे आणि वाढत्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. न्यायालय परिसरातील वाहनांच्या गर्दीमुळे ये-जा करणाऱ्यांची गैरसोय झाली आणि नागरिक यांना या कोंडीचा फटका बसला. याच वेळेला पक्षकार वकील…
![]()

