काँट्रॅक्टर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा मनसेची मागणी

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २३ जून २६ – सचिन मयेकर  आज दि २३ जून २०२६ रोजी जांभूळपाडा–जळपाडा दरम्यान असलेल्या आईस फॅक्टरीजवळ सुरू असलेल्या रस्ते कामातील निष्काळजीपणामुळे आज सकाळी १२ दुचाकी, ३ टेम्पो आणि १ एस.टी. बस घसरून अपघातग्रस्त झाली. अनेक नागरिक जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. जळपाडा ते कार्लेखिंड मार्गावरील कामात…

Loading

Read More

पोल पेटतोय… ग्रामस्थ जागतायत… महावितरण झोपलंय का? विठोबा आळीतील प्रकारानंतर रेवदंडेकरांचा संताप पाऊस सुरू होण्याआधीच विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रेवदंडा ✍️ सचिन मयेकर | दि. २१ जून २०२६ रेवदंड्यात पाऊस अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही. मात्र विजेच्या लपंडावाने आणि वारंवार होणाऱ्या फॉल्टमुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. विठोबा आळी परिसरातील वीज खांबावर मध्यरात्री झालेल्या तीव्र स्पार्किंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ खांबाने अक्षरशः पेट घेतल्याचे स्थानिकांचे…

Loading

Read More

सलाम खाकीला- आईच्या उपचारासाठी निघाला… पण काळाने वाटेतच गाठले कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा भीषण अपघातात मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

 छावा डिजिटल न्यूज मीडिया तर्फे दिवंगत पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आईप्रती असलेले कर्तव्य आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अशी दोनही कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या एका कर्तव्यदक्ष पोलिसाचा दुर्दैवी अंत झाला. एका बाजूला जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारा पोलीस आणि दुसऱ्या बाजूला आजारी आईच्या उपचारासाठी धडपडणारा मुलगा अशी दुहेरी भूमिका निभावत असताना काळाने त्यांना वाटेतच…

Loading

Read More

छावा film fare विशेष – मंदिरातील भजनापासून ‘सप्तसुरांची मैफिल’पर्यंत… आता आयुष्यातही नवा सूर! लोकप्रिय संगीत निर्माता ओंकार काटले २०२७ मध्ये अडकणार विवाहबंधनात चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. १९ जून २०२६ एखाद्या कलाकाराचा प्रवास हा नेहमीच मोठ्या मंचावरून सुरू होत नाही. कधी तो एखाद्या छोट्याशा गावातून, मंदिरातील भजनातून आणि मनातल्या एका साध्या स्वप्नातून सुरू होतो. अशाच जिद्दी, मेहनत आणि संगीतप्रेमाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणारे तरुण संगीत निर्माता ओंकार नरेश काटले आता त्यांच्या…

Loading

Read More

शिवबा पोरके झाले…राज्याभिषेकाच्या अवघ्या ११ दिवसांत स्वराज्याची माऊली अनंतात विलीन

हा लेख आज सकाळीच वाचकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे तो प्रसिद्ध करता आला नाही. उशीर झाला असला तरी स्वराज्याची जननी, राजमाता जिजाऊसाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्याची वेळ कधीच संपत नाही. छावा परिवारातर्फे राजमाता जिजाऊसाहेबांना कोटी कोटी प्रणाम. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. १७ जून २०२६ १७ जून १६७४… हा…

Loading

Read More

शासकीय रूग्णालय रूग्ण सेवेसाठी की चित्रपट चित्रिकरणासाठी-ग्रामस्थांच्या संप्तत प्रतिक्रिया  रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील चित्रीकरणामुळे रुग्णसेवा विस्कळीत

छावा डिजिटल न्यूज पोर्टल |रेवदंडा – सचिन मयेकर | दि. १६ जून २०२६ रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या चित्रपट अथवा मालिकेच्या चित्रीकरणामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि रुग्णांकडून करण्यात आला आहे. चित्रीकरणामुळे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) आलेल्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी शासकीय रूग्णालय रूग्ण सेवेसाठी की,…

Loading

Read More

रेवदंडा पारनाका येथील बँक ऑफ बडोदा एटीएममधून पैसे निघत नसल्याने नागरिकांची गैरसोय

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | महाराष्ट्र – सचिन मयेकर | दि. १६ जून २०२६ रेवदंडा पारनाका येथील Bank of Baroda शाखेच्या एटीएममधून काल संध्याकाळपासून पैसे निघत नसल्याची माहिती समोर आली आहे. एटीएममध्ये व्यवहार केल्यानंतर ग्राहकांना केवळ पावती मिळत असून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांसह परिसरात आलेल्या पर्यटकांचीही…

Loading

Read More

पुन्हा वाजली शाळेची घंटा… दोन महिन्यांच्या शांततेनंतर पुन्हा फुलले वर्ग, दप्तरांच्या ओझ्याबरोबर स्वप्नांचीही झाली नव्याने सुरुवात

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | महाराष्ट्र – सचिन मयेकर | दि. १५ जून २०२६ आजची सकाळ महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांसाठी खास होती. दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजली आणि ज्ञानाच्या मंदिरांकडे जाणाऱ्या चिमुकल्या पावलांचा प्रवास सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून घराघरांत सुरू असलेली शाळेच्या तयारीची लगबग आज प्रत्यक्षात उतरली. कालपर्यंत मैदानात क्रिकेट खेळणारे,…

Loading

Read More

रविवार “छावा विशेष”- उमटे धरणाला शेवटची घरघर नळ कोरडे हंडे रिकामे आणि महिलांची फरफट ४८ वर्षांचा इतिहास गाळात गेलेले नियोजन आणि तहानेने व्याकूळ गावे ४८ वर्षांत गाळ वाढला, पाणी घटलं… धरणाची अशी अवस्था होईपर्यंत नेमके जबाबदार कोण?

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | उमटे – सचिन मयेकर | दि. १४ जून २०२६ उमटे धरणाला प्रत्यक्ष भेट दिली असता समोर आलेले चित्र धक्कादायक होते. धरणातील पाणी उपसा व्यवस्थेची मुख्य रचना, तिच्याकडे जाणारा पूर्णपणे तुटलेला जोडमार्ग, मनोऱ्यावर आजही दिसणाऱ्या जुन्या पाणीपातळीच्या खुणा आणि त्याच्या तुलनेत सध्याचा खालावलेला पाणीसाठा हे सर्वच वास्तव चिंताजनक आहे. एकेकाळी पाण्याने…

Loading

Read More

मासा काय घरी कापायचा… अन् होड्या काय आकाशात ठेवायच्या?” कोळी समाजाचा संताप उसळला! गिरगाव चौपाटीवरील कारवाईने पेटला वाद; आमच्या पोटावरच घाला घालणार का? असा संतप्त सवाल

छावा फटकारा “होड्या हटवणे सोपे आहे; पण त्या होड्यांवर चालणाऱ्या हजारो चुलींची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का?” समुद्राशी आयुष्यभर झुंज देणाऱ्या कोळी बांधवांच्या होड्यांवर कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने एकदा तरी त्यांच्या घरातील चूल पाहिली का? वातानुकूलित कार्यालयात बसून घेतलेले निर्णय किनाऱ्यावर राहणाऱ्या कुटुंबांच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम करतात, याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना आहे का? मुंबईच्या विकासाच्या…

Loading

Read More