Category: महाराष्ट्र
शून्यातून स्वराज्य उभं करणारा राजा अंधाराला घाबरणारे हजार असतात… पण अंधार चिरून इतिहास घडवणारा एकच असतो छत्रपती शिवाजी महाराज
काही दिवसांपूर्वी विविध कार्यालयांत फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… भिंतीवर एकच प्रतिमा, एकच तेज, एकच प्रेरणा — छत्रपती शिवाजी महाराज! इतिहासात अनेक बादशहा, सुलतान आणि सेनापती होऊन गेले, पण जनतेच्या मनावर राज्य करणारा राजा एकच. म्हणूनच आजही प्रत्येक मराठी मनात आणि प्रत्येक सन्मानाच्या ठिकाणी विराजमान आहेत शिवराय. सत्ता जिंकणारे अनेक झाले… पण हृदये जिंकणारा राजा…
![]()
वापरात नसलेली दिव्यांग ट्रायसायकल भंगारात, सामाजिक बांधिलकीचा प्रश्न
छावा डिजिटल न्यूज पोर्टल |राजेश बाष्टे, अलिबाग दि. 30 मे २०२६ विद्यानगर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जयपूर फूट संस्थेची ‘श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिति’ द्वारे पुरवलेली पिवळी दिव्यांग ट्रायसायकल एका व्यक्तीकडे न वापरता पडून होती. वापर न करता थेट ती भंगारात पाठवण्यात आली. चांगल्या स्थितीत असलेली ही सायकल गाड्यावर टाकून नेण्यात येत…
![]()
बकरी ईद : त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा पवित्र संदेश
रेवदंडा परिसरातील सर्व मशिदींमध्ये आज पहाटेपासून विशेष नमाज अदा करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी शांतता, बंधुभाव आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. परिसरात ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांनी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.बकरी ईद : त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा पवित्र संदेश. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर दि. २८ मे २०२६ आज संपूर्ण देशभरात आणि जगभरातील मुस्लिम बांधवांमध्ये…
![]()
सहकारी बँकांमध्ये मोठा भूकंप RBI चा नवा नियम लागू वर्षानुवर्षे खुर्ची पकडून बसलेल्या संचालकांना आता बसणार झटका
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – PTI मुंबई –दि. २७ मे २०२६ सहकारी बँकांमध्ये अनेक वर्षांपासून एकाच गटाचे किंवा व्यक्तीचे वर्चस्व असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच आता RBI ने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार सलग 10 वर्षे संचालक राहिल्यानंतर संबंधित व्यक्तीला बोर्डपासून दूर व्हावे लागणार आहे. त्यामुळे अनेक सहकारी बँकांमध्ये आता मोठे राजकीय आणि आर्थिक बदल…
![]()
रविवार विशेष – इतिहासावर ११४ कोटींची कमाई… पण इतिहास घडवणाऱ्यांच्या घरात आज भाकरीचा संघर्ष
११४ कोटींचा ‘राजा शिवाजी’… पण शिवरायांचे प्राण वाचवणाऱ्या जिवा महालेंच्या वंशजांच्या घरात आज उपासमार छावा डिजिटल न्यूज पोर्टल दि.२४ मे २०२६ होता जिवा म्हणून वाचला शिवा…ही घोषणा आजही महाराष्ट्र अभिमानाने देतो…पण ज्या घराण्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचले, त्याच वीर जिवा महालेंच्या वंशजांवर आज जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे…सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कोंढवली या…
![]()
काशीद समुद्रकिनारी मृत्यूच्या दाढेतून पती-पत्नीला खेचून आणणाऱ्या रायगड पोलिसांचा सन्मान
छावा डिजिटल न्यूज पोर्टल राजेश बाष्टे अलिबाग दि. २३ मे २०२६ महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि धाडसी पोलीस अंमलदारांनी काशीद समुद्रकिनारी समुद्राच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाऊन बुडण्याच्या स्थितीत असलेल्या पती-पत्नीचे प्राण वाचवत मानवतेचे अनोखे उदाहरण घालून दिले.या थरारक घटनेत प्रसंगावधान, तत्परता आणि कौशल्य दाखवत दोन्ही पोलीस अंमलदारांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उतरून त्या दाम्पत्याला…
![]()
आज सागमळ्यात विद्यार्थ्यांसाठी भव्य करिअर मार्गदर्शन शिबीर “छोटम शेठ” दिलीप भोईर यांच्या सामाजिक उपक्रमांची पुन्हा जोरदार चर्चा
श्री. दिलीप (छोटम) विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट-झिराड व उत्कर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उत्कर्ष फाउंडेशन करिअर मार्गदर्शन चौल” हा महत्त्वपूर्ण उपक्रम शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते १२.३० वाजेपर्यंत पाठारे क्षत्रिय समाज हॉल, चौल-सागमळा येथे पार पडणार आहे. अलिबाग तालुका व चौल जिल्हा परिषद क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वी…
![]()
छावा filmfare विशेष BEST ACTION HEROES OF रेवदंडा स्टंट नाही… ही तर रोजची जीवावरची ड्युटी
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर | रेवदंडा दि. २२ मे २०२६ आपण शुक्रवारी “छावा”वर फिल्मफेअर स्पेशल देतो पण रेवदंड्यातील हे खरे हिरो कोणत्याही चित्रपटातील नाहीत. ना कॅमेरा… ना स्टंट डबल… तरीही रोज २५-३० फूट उंचीवर मृत्यूला समोर ठेवून काम करणारे हेच आपल्या गावातील खरे खतरों के खिलाडी. अभिराज पडवळ, निलेश परकर आणि प्रणित ठाकूर…
![]()
सिंघम स्टाईल अधिकारी हर्षद हिंगे यांची API पदावर दमदार झेप
वर्दी फक्त अंगावर नसते… ती रक्तात जिद्द आणि मनात जनतेसाठी लढण्याची आग घेऊन येते सद्रक्षणाय खलनिग्रहणाय छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल, रायगड सचिन मयेकर, दि. २१ /०५/२६ जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र झटणारे, अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहणारे आणि आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने “सिंघम” अशी ओळख निर्माण करणारे हर्षद दर्शना सुनिल हिंगे साहेब यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर Assistant Police…
![]()
मेडिकल बंदचा फटका सर्वसामान्यांना रोजंदारीवर जगणाऱ्या गरीब रुग्णांची मोठी गैरसोय
छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल, रेवदंडा –सचिन मयेकर – दि. २१ /०५/२६ ऑनलाईन औषध विक्रीविरोधात रायगड जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी एकदिवसीय बंद पुकारत जोरदार एल्गार केला. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मेडिकल दुकानदार सहभागी झाल्याने अनेक ठिकाणी मेडिकल दुकाने दिवसभर बंद राहिली. या अचानक बंदचा फटका सर्वसामान्य…
![]()

