Category: महाराष्ट्र
शेर अकेला आता है …सुअर झुंड मे आते है..इतिहास त्याचाच घडतो जो जगाला हादरवण्याची ताकत ठेवतो… असा हा आपला राजा “छावा” ‘संभाजी शिवाजी भोसले’ ज्याच्या नावानें औरंगजेब… सिद्दी… पोर्तुगीज… आणि ब्रिटिशांचा थरकाप उडाला होता..
छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा — दिनांक १४ मे २०२६ १४ मे १६५७… पुरंदरच्या मातीत एक सिंव्हाचा छावा जन्माला आला…आणि पुढे त्याच ‘छावा’नें औरंगजेबाच्या लाखोंच्या साम्राज्याला गुडघ्यावर आणलं.तो राजा फक्त सिंहासनावर बसणारा नव्हता…तो रणांगणात तलवार घेऊन आघाडीवर लढणारा राजा होता. ते होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘छावा’ इतिहासात अनेक राजे झाले पण एकाचवेळी मुघल, पोर्तुगीज,…
![]()
रविवार विशेष – अजिंक्य सह्याद्रीच्या कुशीत जन्मला शिवबा. आणि तीनशे वर्षे गुलाम असलेल्या महाराष्ट्राला पुन्हा स्वराज्याचं स्वप्न पडलं.
छावा डिजिटल मीडिया — दिनांक : १० मे २०२६ अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयातून सह्याद्री जन्माला आला. काळाकभिन्न. राकट. दणकट. ज्वालामुखीसारखा धगधगता. सह्याद्री म्हणजे फक्त डोंगररांग नाही. तो महाराष्ट्राचा जिवंत आत्मा आहे. त्याच्या कड्याकपाऱ्यांत वाघांची हिंमत आहे. त्याच्या खोल दऱ्यांत बंडाची आग आहे. त्याच्या राकट छातीत स्वराज्याचं स्वप्न दडलं होतं. …
![]()
शनिवार विशेष | जिंदगी के सफर में… आजही आंब्याला आंबे येतात… पण त्या झाडाखाली दगड मारणारी पोरं आता दिसत नाहीत
छावा डिजिटल मीडिया – रायगड — सचिन मयेकर — दिनांक : ०९ मे २०२६ आजही गावात उन्हाळा तसाच येतो आणि आंब्याच्या झाडांना तितकेच आंबे लागतात, फांद्यांमधून वाहणारा गार वारा आजही तसाच अंगाला स्पर्श करून जातो, संध्याकाळी झाडांच्या सावल्या आजही तशाच पसरतात, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मन नकळत जुन्या दिवसांत जाऊन अडकतं. पूर्वी ज्या…
![]()
कडक उन्हातही पोटासाठी जीवाची बाजी… सलाम या कष्टकऱ्यांना
छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा — सचिन मयेकर — दिनांक : ०८ मे २०२६ रेवदंडा परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालला असून तापमानाने अक्षरशः कहर केला आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठा ओस पडताना दिसत आहेत. नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, उकाड्याने जीव हैराण झाला आहे. मात्र अशा कडक उन्हातही काही…
![]()
पावसाळ्यापूर्वी अलिबाग–रेवदंडा मार्ग पूर्ण होणार तरी का? अर्धवट मोऱ्या धुळीचे लोळ आणि अपघातांनी नागरिक त्रस्त ‘छावा’कडे संतप्त प्रतिक्रिया
छावा डिजिटल मीडिया – अलिबाग — सचिन मयेकर — दिनांक : ०८ मे २०२६ अलिबाग–रेवदंडा मार्गावरील संथ आणि विस्कळीत रस्ते कामांमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून आता पावसाळा तोंडावर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते खोदून ठेवणे, मोऱ्यांची अर्धवट कामे, उघडे खड्डे, धुळीचे प्रचंड लोळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक, ग्रामस्थ आणि पर्यटक…
![]()
रेवदंड्यात महसूल शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद – विविध दाखल्यांचे मोफत वाटप
छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६ महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भंडारी समाज हॉल, रेवदंडा बीच शेजारी येथे हे शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली सेवा…
![]()
रेवदंड्यातून ‘माय दे देऊस’ पालखीचा जल्लोष; कोर्लई ख्रिश्चन समाजाची ४०० वर्षांची परंपरा आजही दिमाखात जिवंत
छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६ कोकण किनारपट्टीवरील रेवदंडा–कोर्लई परिसरात आज ५ मे रोजी श्रद्धा, परंपरा आणि एकात्मतेचा संगम अनुभवायला मिळाला. कोर्लई येथील ख्रिश्चन समाजाकडून दरवर्षी साजरा होणारा ‘माय दे देऊस’ उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. रेवदंड्यातील ‘माय दे देऊस’ चर्चमधून मदर मेरीची सजवलेली पालखी बँड, ढोल आणि…
![]()
मुंबईत ‘लेडी सिंघम’ची एंट्री? महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची जवळपास निश्चिती
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | ०४ मे २०२६ राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आपल्या धडाकेबाज आणि निडर कार्यशैलीमुळे ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरवणकर यांच्या नियुक्तीमुळे महिला आयोगाला पुन्हा एकदा कडक प्रशासन आणि आक्रमक नेतृत्व मिळण्याची चिन्हे…
![]()
पीएनपी कॉलेज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्सचा निकाल १०० टक्के अस्मी पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल – राजेश बाष्टे – अलिबाग – ०३ मे २०२६ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीचा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व कॉम्प्युटर सायन्स वेश्वी गोंधळपाडा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेमधून कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थिनी अस्मी हर्षल पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून…
![]()
उष्णतेचा कहर भारत तापला… अलिबागमध्येही दुपारी रस्ते ओस
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल रायगड २८ एप्रिल २०२६ सचिन मयेकर भारतामध्ये यंदा उन्हाळ्याची सुरुवातच प्रचंड उष्णतेने झाली असून अनेक शहरांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि ओडिशा या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा…
![]()

