Category: महाराष्ट्र
जनता दरबाराचा ‘धडाका’ – सामान्यांच्या प्रश्नांना जागेवरच न्याय
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | नवी मुंबई (वाशी) 📅 रविवार | १५ फेब्रुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित जनता दरबारात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना तात्काळ न्याय मिळाल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला. दीन-दुबळे, वंचित आणि गरजू घटकांपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे हीच खरी जबाबदारी असल्याची…
![]()
🕉️ रायगडाची पहाट, शिवभक्त राजा आणि अखंड श्रद्धेचा इतिहास महाशिवरात्री विशेष
हा लेख रायगडाच्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान अनुभवलेल्या भावनांवर, ऐतिहासिक नोंदींवर आणि लोकपरंपरेत जपल्या गेलेल्या उल्लेखांवर आधारित आहे. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | रायगड 📅 रविवार | १५ फेब्रुवारी स्वराज्याची राजधानी… दगडांत कोरलेला इतिहास… आणि त्या इतिहासाच्या मध्यभागी उभा असलेला एक राजा — छत्रपती शिवाजी महाराज.महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने जेव्हा आपण शिवभक्तीचा विचार करतो,…
![]()
🎬 अजरामर ‘रामायण’ परंपरेचा वारस हरपला; रामानंद सागर यांचे सुपुत्र आनंद सागर यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन
‘रामायण’चे निर्माते Ramanand Sagar यांचे सुपुत्र आणि दूरदर्शन विश्वातील ज्येष्ठ निर्माते आनंद रामानंद सागर चोप्रा यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं आहे. १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांनी सोशल मीडियाद्वारे ही दुःखद बातमी जाहीर केली. आनंद सागर यांनी वडिलांचा पौराणिक मालिकांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. २००८ साली त्यांनी नव्या…
![]()
❤️ प्रेम… एक दिवसाचा उत्सव की आयुष्यभराची जबाबदारी?
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन नयेकर 📅 शनिवार १४ फेब्रुवारी आज १४ फेब्रुवारी. जगभरात Valentine’s Day साजरा होत आहे. बाजारात लाल गुलाबांची रेलचेल आहे, रेस्टॉरंटमध्ये खास ऑफर्स आहेत, सोशल मीडियावर प्रेमाच्या पोस्ट्स आणि हृदयाच्या इमोजींचा पाऊस पडतो आहे. तरुणाई उत्साहात आहे. भावना व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. प्रेम व्यक्त…
![]()
🦠 धक्का! पश्चिम बंगालमध्ये निपाह व्हायरसचा बळी – 25 वर्षीय नर्सचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍कोलकाता, पीटीआय 📅 शुक्रवार, १३ फेब्रुवारी पश्चिम बंगालमध्ये निपाह व्हायरस संसर्गामुळे 25 वर्षीय महिला नर्सचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिची प्रकृती अचानक बिघडली आणि अखेर तिने दम तोडला. या घटनेमुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेने तातडीने सतर्कतेची…
![]()
छावा Filmfare –जब थाली भरी होती है तो यार बहुत मिलते हैं, पर जब हाथ खाली हों तो साया भी साथ छोड़ देता है— राजपाल यादव
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍मुंबई — सचिन नयेकर 📅 शुक्रवार, १३ फेब्रुवारी शुक्रवार विशेष हसवणं ही सर्वात अवघड कला आहे. लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा कलाकार स्वतः मात्र आयुष्याच्या कठीण वळणावर उभा आहे. राजपाल यादव बॉलिवूडचा ‘छोटा पंडित’, कॉमिक टायमिंगचा बादशहा सध्या चेक बाउन्स प्रकरणात तिहार तुरुंगात आहे. पण या घटनेमागे…
![]()
वृत्तवाहिनीवरील आश्वासक चेहरा काळाच्या पडद्याआड : दूरदर्शनच्या ज्येष्ठ वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍मुंबई — सचिन नयेकर 📅 शुक्रवार, १३ फेब्रुवारी भारतीय दूरचित्रवाणी पत्रकारितेतील एक शांत, संयमी आणि विश्वासार्ह आवाज आज कायमचा थांबला. दूरदर्शनच्या ज्येष्ठ व लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने एका सुसंस्कृत आणि शालीन पर्वाचा अंत झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त…
![]()
अलिबागमध्ये शेकापचा बालेकिल्ला ढासळला; आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा ऐतिहासिक निकाल
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍अलिबाग प्रतिनिधी 📅 सोमवार , 9 फेब्रुवारी रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक दशकांपासून प्रभाव राखणाऱ्या भारतीय शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) ला त्यांच्या परंपरागत बालेकिल्ल्यात, म्हणजेच अलिबाग तालुक्यात, 2026 च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत शिवसेनाने निर्णायक यश मिळवत…
![]()
फटाक्यांच्या आतषबाजीत नागावमध्ये जल्लोष, रेवदंड्यात बेंजोच्या तालावर आनंदोत्सव; जिल्हा परिषदेसाठी सचिन राऊळ तर पंचायत समितीसाठी शरद गोंधळी विजयी
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍रेवदंडा – सचिन मयेकर 📅 सोमवार , 9 फेब्रुवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर होताच परिसरात जल्लोषाला उधाण आले. मतदारांनी आपला कौल स्पष्ट देत जिल्हा परिषदेसाठी सचिन शरद राऊळ आणि पंचायत समितीसाठी शरद पांडुरंग गोंधळी यांना विजयी केले असून, निकालानंतर नागाव आणि रेवदंडा…
![]()
रविवार विशेष — जेव्हा मुघल शाहिस्तेखान जिजाऊंच्या देवघराला हात लावतो… तेव्हा एका रात्री शिवाजी महाराज संपूर्ण मुघल साम्राज्य हादरवतात
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️सचिन मयेकर 📅 रविवार , ८ फेब्रुवारी रविवार विशेष स्वराज्य अजून पूर्ण ताकदीने उभं राहत होतं. डोंगरदऱ्यांतून मावळा तलवार हाती घेऊन उभा राहू लागला होता. सामान्य शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी यांच्या मनात एकच आकांक्षा होती—आपल्या मातीवर आपलंच राज्य असावं आणि त्या राज्याचा राजा आपलाच असावा. पण हे…
![]()

