Category: महाराष्ट्र
अलिबाग–कुरुळ मार्गावरील रस्ते कामामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण! अर्धवट काम, अपघात, ट्रॅफिक जामने नागरिक हैराण; शासनाची झोप कधी उडणार?
📅 दिनांक: २९ मार्च २०२६ अलिबाग–कुरुळ मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांवर प्रचंड अतिरिक्त ताण पडत असून, तासन्तास रस्त्यावर उभे राहूनही परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण जात आहे. या सर्व प्रकारामुळे पोलिस यंत्रणेलाही मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागत आहे. अलिबाग–कुरुळ मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले रस्त्याचे काम आजही अर्धवट आणि संथ गतीनेच…
![]()
रविवार विशेष सिद्दी इब्राहिम महाराजांच्या सावलीसारखा उभा राहिलेला विश्वासू अंगरक्षक
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, रायगड ,रविवार २९ मार्च २०२६ स्वराज्याच्या इतिहासात अनेक पराक्रमी मावळ्यांची नावे सुवर्णाक्षरांनी कोरली गेली…पण काही अशी नावे आहेत, जी शांतपणे इतिहास घडवून गेली.त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे सिद्दी इब्राहिम, ज्यांना इब्राहिम खान म्हणूनही ओळखले जाते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगरक्षकांच्या फळीमध्ये असलेले सिद्दी इब्राहिम हे केवळ सैनिक नव्हते…ते होते महाराजांच्या…
![]()
गॅस टंचाईचा स्फोट! रांगा, दरवाढ आणि धंदे बंद; गोरगरिबांवर उपासमारीची वेळ
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल रायगड रविवार २९ मार्च २०२६ देशभरात गॅस टंचाई, वाढते दर आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. ताज्या वृत्तानुसार काही ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्याचे दिसून येत असून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. राजस्थानमधील जयपूर येथे गॅस टंचाईच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे…
![]()
रेवदंडा पोलीस ठाण्यात माविम व पोलीस यांची संयुक्त बैठक; महिला सक्षमीकरणावर भर
आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंगीकृत ओम साई प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत आज रेवदंडा पोलीस स्टेशन येथे पोलीस व माविम मित्र मंडळाची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा ,शनिवार २८ मार्च २०२६ कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर…
![]()
अळीपासून फुलपाखरापर्यंतचा प्रवास! जिंदाल विद्या मंदिर, साळाव येथे लहानग्यांचा भव्य Convocation सोहळा उत्साहात
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, साळाव ,शनिवार २८ मार्च २०२६ जिंदाल विद्या मंदिर, साळाव येथे Convocation Ceremony 2025-26 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. यावर्षी कार्यक्रमाची संकल्पना “Mission Complete Caterpillars to Butterflies” अशी प्रेरणादायी ठेवण्यात आली होती. UKG मधील विद्यार्थ्यांचा प्री-प्रायमरीतून प्रायमरीकडे होणारा प्रवास या संकल्पनेतून अत्यंत भावनिक आणि आकर्षक पद्धतीने…
![]()
अलिबाग ब्राम्हण आळीतील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवाचा जल्लोष, संध्याकाळी भव्य मिरवणूक 🚩
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, अलिबाग, गुरुवार २६ मार्च २०२६ अलिबाग शहरातील ब्राम्हण आळी येथील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. सकाळपासून पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. दरम्यान, संध्याकाळी श्रीरामाची भव्य पालखी मिरवणूक बाजारपेठेतून…
![]()
रायगड पोलीसांचा अभिमान खो-खो स्पर्धेत रजत पदकाची कमाई
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा गुरुवार २६ मार्च २०२६ जम्मू-काश्मीर येथे पार पडलेल्या २ री अखिल भारतीय पोलीस क्रीडा क्लस्टर स्पर्धा २०२५-२०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेतील खो-खो क्रीडा प्रकारात रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई शनिराज हारगे यांनी उत्कृष्ट…
![]()
कुंडलिका खाडीत शिडवाल्या होड्यांची जंगी शर्यत – समुद्रावर थरार, किनाऱ्यावर जल्लोष
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा २२ मार्च २०२६ गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी कुंडलिका समुद्र खाडीत पारंपरिक शिडवाल्या होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला आणि संपूर्ण खाडी जणू उत्सवाने दुमदुमून गेली. एकविरा मातेच्या नारळाच्या ओटी भरण्याच्या निमित्ताने आयोजित या शर्यतीत स्थानिक कोळी बांधवांचा उत्साह, समुद्रावरील कौशल्य आणि परंपरेचा अभिमान एकाच वेळी पाहायला मिळाला. आग्राव जेटी येथून…
![]()
📰 रोजा ठेवूनही विद्यार्थ्यांसोबत उभ्या; जिंदाल विद्या मंदिराची MuSo म्युझियम ट्रिप ठरली प्रेरणादायी
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर मंगळवार १७ मार्च २०२६ जिंदाल विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली मुंबई येथील Museum of Solutions (MuSo) येथील शैक्षणिक ट्रिप विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरली. सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेतून प्रस्थान करून विद्यार्थ्यांनी दिवसभर म्युझियममधील विविध विज्ञानाधारित उपक्रमांचा आनंद घेतला. MuSo म्युझियममध्ये मुलांना हाताने करून शिकण्याच्या,…
![]()
राष्ट्रीय लोक अदालतीत ८४,८१७ प्रकरणे निकाली; ३६ कोटी ४६ लाखांहून अधिक रकमेची तडजोड
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ राजेश बाष्टे, अलिबाग १५ मार्च २०२६ प्रलंबित तसेच दाखलपूर्व खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि वाद सामोपचाराने मिटावेत या उद्देशाने रायगड जिल्ह्यात १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. राजेंद्र द. सावंत, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही…
![]()

