रायगडाची छोटी हिरकणी शर्विका म्हात्रे हिचा दिल्लीच्या आग्रा किल्ल्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मान…..

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे, अलिबाग | रायगड📅 शुक्रवार | २० फेब्रुवारी २०२६ रायगड भूषण शर्विकाची पुन्हा एकदा उंच भरारी दिल्ली येथील आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीच्या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सन्मान राज्यभरामध्ये शिवजयंतीचा जल्लोष सुरू असताना रायगड जिल्ह्यासाठी आणि अलिबाग तालुक्यासाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. अलिबागची…

Loading

Read More

रायगडावर महापरिनिर्वाण स्थळी पादत्राणांसह वावर शिवजयंतीनंतर प्रशासनाला ‘छावा’चा थेट सवाल

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | रायगड 📅शुक्रवार | २० फेब्रुवारी २०२६ शिवजयंतीचा जल्लोष काल सर्वत्र झाला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले. भगवे झेंडे फडकले, मिरवणुका निघाल्या, अभिवादन झाले. पण या उत्सवानंतर आज एक प्रश्न अधिक तीव्रतेने समोर उभा राहतो — ज्या रायगडावर स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ३ एप्रिल १६८०…

Loading

Read More

हिरकणीवाडीत शिवजयंती उत्सव दणक्यात! शिवज्योत तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळाचा भव्य जल्लोष

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | रायगड —हिरकणीवाडी 📅शुक्रवार | ²० फेब्रुवारी २०२६ स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिरकणीवाडीत शिवज्योत तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगव्या पताकांनी परिसर दुमदुमला, जयघोषांनी वातावरण भारावून गेले आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शिवरायांना अभिवादन केले. या उत्सवासाठी…

Loading

Read More

🚩 आदिलशाही, निजामशाही, मुघल आणि इंग्रजांना हादरा देणारा स्वराज्याचा धमाकेदार सूर्य १९ फेब्रुवारीला सह्याद्रीवर उगवला! गनिमी काव्याचा जनक, रणांगणाचा शेर —

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | रायगड  📅गुरुवार | १९ फेब्रुवारी २०२६ आदिलशाहीचा माज उसळलेला होता. निजामशाहीची सत्ता डौलात उभी होती. मुघलांचे सामर्थ्य हिंदुस्थानावर सावली टाकत होते. इंग्रज व्यापारी रूपाने आले असले तरी आपल्या कारस्थानांनी भविष्यातील पायाभरणी करत होते. जनतेच्या मनात भीती होती, असहाय्यता होती आणि परकीय सत्तेचा अंमल अटळ वाटत होता.सर्वत्र…

Loading

Read More

मोठी बातमी! मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द – शासनाकडून सुधारित निर्णय जारी

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल 📅 बुधवार | १८ फेब्रुवारी २०२६ (पीटीआय वृत्तसेवा) महाराष्ट्रात मोठी प्रशासकीय आणि राजकीय घडामोड घडली असून मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन यांनी सुधारित शासन निर्णय (GR) जारी करत 23 डिसेंबर 2014 रोजीच्या आरक्षणासंबंधीच्या निर्णयाला औपचारिकरीत्या रद्द केल्याची घोषणा केली आहे. यामुळे…

Loading

Read More

चौलमध्ये विकासाचा नवा टप्पा! काटकर आळी रोडचे लोकार्पण; डॉ. सचिन राऊळ यांचे ठाम आश्वासन – कामातूनच विकास दाखवणार

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | चौल 📅मंगळवार | १७ फेब्रुवारी २०२६ चौल (ता. अलिबाग) येथील काटकर आळी परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आला. या कामाचे श्रेय रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांच्या पुढाकाराला दिले जात आहे. स्थानिक विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला…

Loading

Read More

🚩 “चलो अलिबाग!”च्या हाकेला हजारोंचा प्रतिसाद ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा; घोषणांनी अलिबाग दणाणला

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | अलिबाग  📅मंगळवार | १७ फेब्रुवारी २०२६ “चलो अलिबाग… चलो अलिबाग…”च्या गगनभेदी घोषणांनी आज अलिबाग शहर अक्षरशः दणाणून गेले. रायगड जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एकजुटीने रस्त्यावर उतरले. रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटकशी संलग्न, नोंदणी क्र. डी.एन.ई. ९०८) यांच्या वतीने या भव्य मोर्चाचे…

Loading

Read More

आजचाच एल्गार! रायगड जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा सकाळी ११ वाजता प्रशासनाला घेराव; मागण्यांवर निर्णायक लढा

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | अलिबाग  📅मंगळवार | १७ फेब्रुवारी २०२६ आज रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने एकवटत असून, जिल्हा परिषद कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येत आहे.रायगड जिल्हा परिषद समोर सकाळी ठीक ११ वाजता हा मोर्चा धडकणार असून प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होणार आहे.दि. २९ जानेवारी रोजी पोलिसांच्या पत्रानंतर स्थगित…

Loading

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्वाळांचा तांडव; वेळीच कारवाईमुळे संकट टळले

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | अलिबाग  📅मंगळवार | १७ फेब्रुवारी २०२६ अलिबाग शहरातील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गजबजलेल्या परिसरात सोमवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास अचानक धुराचे लोट उठले आणि काही क्षणांतच ‘स्वामी छाया’ हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीने क्षणभर परिसरात भीतीचे सावट पसरले. कार्यालये सुटण्याची वेळ आणि बाजारपेठेची…

Loading

Read More

राज्यातील ग्रामपंचायती शुक्रवारी बंद; अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय

      छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | नवी मुंबई (वाशी) 📅 सोमवार | १६ फेब्रुवारी २०२६ राज्यातील तब्बल १६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली असून त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात आहे. याला तीव्र विरोध दर्शवत अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी…

Loading

Read More