नामदार श्री. भरतशेठ गोगावले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रीमिअर पुल्स तर्फे जोएल उंदीर व अमित शेट्टी

 

जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, विकासाला नवी दिशा देणारे आणि रायगडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र कार्यरत असलेले लोकप्रिय लोकनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. भरतशेठ गोगावले साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरघोस यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

🌹 शुभेच्छुक : श्री. जोएल उंदीर श्री. अमित चंदू शेट्टी प्रीमिअर पुल्स परिवार

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *