छावा एक्सक्लुझिव्ह शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ कॉलेज-कोचिंग साटेलोट्यावर मंत्रालयात खदखद

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल, मुंबई –सचिन मयेकर – दि. २०/०५/२६ NEET पेपरफुटीनंतर शिक्षण व्यवस्थेतील कथित ‘कोचिंग कनेक्शन’वर कारवाईची मागणी देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर संशयाची सावली गडद होत असतानाच आता महाराष्ट्रातील ज्युनिअर कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेसमधील कथित अनधिकृत साटेलोट्याचा मुद्दा थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस…

Loading

Read More

अलिबागच्या हिरकणीचा बुलढाण्यातील मातृतीर्थ जिजाऊ जन्मस्थळी सन्मान

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल, राजेश बाष्टे – अलिबाग –दि. १८/०५/२६ बुलढाणा जिल्ह्यातील विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांकडून सन्मान आणि स्वागत  महाराष्ट्राची छोटी हिरकणी कुमारी शर्विका अमृता जितेन म्हात्रे हिने नुकतेच कोकण मोहिमेमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 20 दुर्ग सर करून बुलढाणा येथे पुढच्या मोहिमेसाठी दाखल झाली. बुलढाणा जिल्ह्यातील किल्ले सर करण्याच्या मोहिमेवर…

Loading

Read More

जिथे शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला त्याच पवित्र रायगडावर दारूच्या बाटल्या, अस्वच्छता आणि बेफिकिरी… हा महाराष्ट्रासाठी लाजिरवाणा प्रकार नाही का?

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल— सचिन मयेकर – दि. १८/०५/२६ रायगड किल्ला म्हणजे फक्त दगडांचा किल्ला नाही. तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा जिवंत इतिहास आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. जिथून स्वराज्याची गर्जना संपूर्ण हिंदुस्थानात घुमली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथे शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. तोच रायगड आज अस्वच्छता, दारूच्या बाटल्या आणि बेफिकीर वागणुकीने विद्रूप…

Loading

Read More

जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत पाठपुरावा थांबणार नाही. – डॉ. सचिन राऊळ

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल— सचिन मयेकर – दि. १८/०५/२६ उमटे धरणाच्या प्रश्नावर जिल्हा परिषद सभेमध्ये आक्रमक भूमिका घेत चौल मतदारसंघाचे सदस्य डॉ. सचिन राऊळ यांनी संपूर्ण वेळ हा केवळ पाणी प्रश्नावर खर्च केला. “मला सभागृहात जेवढा वेळ देण्यात आला होता, तो मी पूर्णपणे उमटे धरणाच्या प्रश्नासाठी वापरला. कारण हे धरण हजारो नागरिकांच्या जीवनाशी जोडलेलं…

Loading

Read More

“राजा शिवाजी” अलिबागमध्ये अजूनही नाही… शिवप्रेमींमध्ये नाराजी

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल  सचिन मयेकर – दि. १८/०५/२६ राज्यभर गाजणारा “राजा शिवाजी” चित्रपट अलिबागमध्ये मात्र अद्याप प्रदर्शित झालेला नाही. सलग दुसऱ्या शुक्रवारीही चित्रपट न लागल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सध्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्ट्या सुरू असल्याने अनेक विद्यार्थी, पालक व कुटुंबीय हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशावेळी अलिबागमध्ये चित्रपट प्रदर्शित…

Loading

Read More

रविवार विशेष 🚩 जगातील आठ अजुबे विसरा… खरा अजुबा म्हणजे शिवरायांचा रायगड

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल – दिनांक १७ मे २०२६- रविवार जग आज “आठ अजुबे” पाहण्यात रमले आहे कुणी चीनची भिंत दाखवतो, कुणी ताजमहाल, तर कुणी इजिप्तचे पिरॅमिड… पण आम्ही ‘छावा’ वाले अभिमानाने सांगतो  हे सगळे अजुबे एका बाजूला ठेवा… कारण खरा अजुबा सह्याद्रीच्या कुशीत उभा आहे… तो म्हणजे रायगड 🚩 साडेतीनशे वर्षांपूर्वी ना आधुनिक…

Loading

Read More

रविवार विशेष – करंजेची शीतल छाया…

छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल – दिनांक १७ मे २०२६- रविवार  करंज’ हा एक बहुपर्णी, बहुपयोगी वृक्ष आहे. करंज हे झाड शिशिर ऋतूत(फेब्रुवारी/मार्च) आपली सर्व जुनी पाने कात टाकावी तसे गाळून टाकते, आणि चैत्रात त्याला जी नवीन पालवी फुटते तेव्हा पानापानांत जमिनीतील पाणी साठवून तुकतुकीत अशा हिरव्यागार पानांनी बहरलेल्या डेरेदार वृक्षामध्ये त्याचे रूपांतर होते.  …

Loading

Read More

ज्यांच्या लेखणीसमोर कॉम्प्युटरची प्रिंटही फिकी पडेल पत्रकार स्व. मधुकर गंगाराम मयेकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

छावा डिजिटल मीडिया– सचिन मयेकर – दिनांक १६ मे २०२६- शनिवार  आज १६ मे… आमच्या कुटुंबासाठी अत्यंत भावूक आणि आठवणींनी भरलेला दिवस… कारण आजच्याच दिवशी, १६ मे २००१ रोजी आम्ही आमचे वडील, ज्येष्ठ पत्रकार स्व. मधुकर गंगाराम मयेकर यांना कायमचं गमावलं. पण काही माणसं शरीराने दूर जातात, तरी त्यांची ओळख, त्यांचे संस्कार, त्यांची लेखणी आणि…

Loading

Read More

पर्यटकांसाठी मोठा धक्का २६ मेपासून मुंबई-अलिबाग फेरीसेवा बंद; पावसाळ्यामुळे निर्णय

छावा डिजिटल मीडिया – अलिबाग – सचिन मयेकर – दिनांक १५ मे २०२६ मुंबई ते अलिबाग दरम्यान समुद्रमार्गाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गावरील प्रवासी फेरी सेवा येत्या २६ मे २०२६ पासून तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने…

Loading

Read More

सु ए सो माध्यमिक विद्यालय कुरुळचा दणदणीत निकाल; SSC परीक्षेत ९५% यश

छावा डिजिटल मीडिया – कुरूळ — राजेश बाष्टे – दिनांक १५  मे २०२६ कुरुळ येथील सु ए सो माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल तब्बल ९५ टक्के लागला आहे. शाळेतील एकूण २० विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालामध्ये तीन विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी,…

Loading

Read More