Category: महाराष्ट्र
पत्रकार अभय आपटे यांना पितृशोक निवृत्त शिक्षक आत्माराम आपटे (गुरुजी) यांचे निधन
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रेवदंडा – सचिन मयेकर | दि. १२ जून २०२६ येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते आत्माराम आपटे (गुरुजी) यांचे वृद्धापकाळाने ११ जून रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. आत्माराम आपटे यांनी रोहा तालुक्यातील खारी येथील शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली होती….
![]()
मनसे सिद्धू धमाका- मनसेच्या दणक्याने २२ वर्षे सेवा देणाऱ्या विष्णू काका व सुचिता काकींना पुन्हा मिळाली नोकरी
अन्याय करणाऱ्या व्यवस्थापनाला मनसेचा खणखणीत इशारा कष्टकऱ्यांना मिळाला न्याय छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रेवदंडा – सचिन मयेकर | दि. १० जून २०२६ पहरूरपाडा येथील रहिवासी विष्णू पाटील काका व सुचिता पाटील काकी यांना कोणतेही ठोस कारण नसताना कामावरून कमी करण्यात आले होते. आवास येथील पिडिलीट वाडी कामत बंगल्यात विष्णू काका तब्बल २२ वर्षे तर…
![]()
वाढदिवस आणि यशाचा दुहेरी आनंद हर्षद हिंगे साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. ०७ जून २०२६ आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असलेले हर्षद दर्शना सुनिल हिंगे साहेब यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कर्तव्यनिष्ठ, धाडसी, प्रामाणिक आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांची…
![]()
रविवार विशेष- राज्याभिषेक… फक्त एका राजाचा नव्हता, तो स्वराज्याच्या आत्मविश्वासाचा जन्म होता
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. ०७ जून २०२६ राज्याभिषेकासाठी वैदिक मंत्रघोष सुरू होते. नगारे दणाणत होते. तोफांचे आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत घुमत होते. पण त्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणात वेगळेच वादळ उसळले होते. शिवबांचे डोळे पाणावले होते. अंगावर रोमांच उभे राहिले होते. सिंहासनाकडे टाकले जाणारे प्रत्येक पाऊल त्यांना भूतकाळात घेऊन…
![]()
छावा विशेष- काल मावळे गड राखत होते… आज पोलीस दल रायगडावर आधुनिक शिलेदारांचा अखंड पहारा
“रायगडावर कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, एसआरपीएफ जवान आणि सुरक्षा यंत्रणांना छावा डिजिटल न्यूजचा मनःपूर्वक सलाम. लाखो शिवभक्तांचा सोहळा सुरक्षित आणि यशस्वी करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता. जय शिवराय. जय हिंद.” छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. ०६ जून २०२६ एकीकडे दुर्गराज रायगडावर ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष सुरू होता. “जय…
![]()
रायगड दुमदुमला ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजेंचा निर्धार; “रायगडाचे संपूर्ण संवर्धन झाल्याशिवाय शांत बसणार नाही
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड- सचिन मयेकर | दि. ०६ जून २०२६ रायगडावर आज केवळ शिवराज्याभिषेक सोहळा झाला नाही, तर जणू शिवकालच पुन्हा अवतरला होता. वैदिक मंत्रोच्चार, राजसदरेवरील अभिषेक, शिवपालखीचा भव्य सोहळा आणि लाखो शिवभक्तांच्या जयघोषाने दुर्गराज रायगड दुमदुमून गेला. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला प्रत्येक शिवभक्त आज अभिमानाने भारावला होता. कारण याच भूमीवर ३५३…
![]()
रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष सदाशिव मोरे
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | दि. ०२ जून २०२६ रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सदाशिव मोरे यांची निवड झाली. एकूण १६ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये संतोष मोरे यांना ९ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुराराम मोहनलाल माळी यांना ७ मते मिळाली. माजी…
![]()
जाहिरात – प्रीमियर पूल डिझाईन, महाड न्यू टेक्नॉलॉजीचा आधुनिक, आकर्षक आणि उत्कृष्ट स्विमिंग पूल
■ सशुल्क जाहिरात ■ न्यू टेक्नॉलॉजीचा आधुनिक, आकर्षक आणि उत्कृष्ट स्विमिंग पूल! तुमच्या घरासाठी, रिसॉर्टसाठी, फार्महाऊससाठी किंवा व्यावसायिक प्रकल्पासाठी आता मिळवा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्विमिंग पूल. बजेट-फ्रेंडली डिझाईन स्वच्छ करणे सोपे कमी देखभाल खर्च अत्याधुनिक वॉटर फिल्ट्रेशन सिस्टीम पाणी दीर्घकाळ स्वच्छ व शुद्ध राहते आकर्षक आधुनिक फिनिश मजबूत आणि टिकाऊ…
![]()
नामदार श्री. भरतशेठ गोगावले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रीमिअर पुल्स तर्फे जोएल उंदीर व अमित शेट्टी
जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, विकासाला नवी दिशा देणारे आणि रायगडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र कार्यरत असलेले लोकप्रिय लोकनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. भरतशेठ गोगावले साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरघोस यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🌹 शुभेच्छुक : श्री. जोएल उंदीर श्री. अमित चंदू शेट्टी प्रीमिअर पुल्स…
![]()
दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांच्या पुढाकारातून करिअर मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छावा डिजिटल न्यूज पोर्टल |अलिबाग- राजेश बाष्टे – दि. 3१ मे २०२६ अलिबाग शहरात करिअरची दिशा मिळाली, 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांना भविष्याचा रोडमॅप विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धावणारा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती *श्री. दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ* यांच्या पुढाकारातून अलिबाग शहरात भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला…
![]()

