फोनची एक रिंग. आणि दारात औषधांसह उभा असतो ‘बाबा’ रेवदंड्याच्या माणुसकीचा चेहरा मुश्ताक (बाबा) मुजफ्फर मुकादम

 छावा Filmfare | विशेष | सचिन मयेकर  प्रिय वाचकहो, छावा Filmfare म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर कलाकार, गायक, अभिनेते किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती येतात. मात्र आमचा विश्वास आहे की खरा “स्टार” तोच, जो आपल्या कामातून समाजाच्या आयुष्यात प्रकाश पाडतो. म्हणूनच आज शुक्रवार नसतानाही आम्ही बुधवार विशेष म्हणून एका अशा व्यक्तीची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्याने प्रसिद्धीची…

Loading

Read More

🚩 रविवार विशेष | शिवरायांचे जलव्यवस्थापन आजची तहान… आणि ३५० वर्षांपूर्वीचा दूरदृष्टीचा राजा

छावा डिजिटल न्यूज | सचिन मयेकर –रायगड | रेवदंडा  आज आपल्या घरात पाण्याची मोटार बंद पडली, वीज गेली, बोअरवेलचे पाणी कमी झाले, पाईपलाईन बंद झाली किंवा नळाला पाणी आले नाही, की संपूर्ण घर विस्कळीत होते. पिण्यापासून स्वयंपाक, अंघोळ, धुणीभांडी, शौचालयापर्यंत प्रत्येक काम ठप्प होते. मग मिनरल वॉटरचे कॅन, टँकर किंवा शेजाऱ्यांच्या दाराची वाट धरावी लागते….

Loading

Read More

समाजप्रबोधनाच्या अखंड ज्योतीला रेवदंड्याचे भव्य अभिवादन.. महाराष्ट्र भूषण आ.डॉ. श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ रेवदंड्यात तीन भव्य स्वागत कमानी; सेवा, संस्कार आणि मानवतेच्या विचारांना मिळणार कायमस्वरूपी प्रवेशद्वार

छावा डिजिटल न्यूज | सचिन मयेकर | रेवदंडा  रेवदंडा नगरीला लवकरच सेवा, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा नवा मानबिंदू लाभणार आहे. महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ थेरोंडा-फाटा, रेवदंडा मोठे बंदर आणि रेवदंडा बायपास येथे उभारण्यात येणाऱ्या तीन भव्य स्वागत कमानींचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कमानी केवळ प्रवेशद्वार नसून,…

Loading

Read More

छावा विशेष | १७ जुलै… समुद्र अजूनही त्या किंकाळ्या ऐकत असेल का?

रामदास बोट दुर्घटनेला ७९ वर्षे… इतिहासाच्या पानांवर आजही ओलसर असलेला काळा दिवस छावा डिजिटल न्यूज मीडिया | महाराष्ट्र | सचिन मयेकर १७ जुलै १९४७…दिनदर्शिकेतील एक तारीख… पण कोकणातील शेकडो कुटुंबांसाठी हा दिवस कधीच संपला नाही. आज ७९ वर्षे उलटून गेली, तरी १७ जुलै आला की रेवसचा समुद्र, काशाच्या खडकाजवळच्या लाटा आणि त्या लाटांमध्ये विरून गेलेल्या…

Loading

Read More

छावा | शुक्रवार विशेष “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”… कर्तव्य शिस्त आणि धाडसाचा प्रवास हर्षद हिंगे यांच्या कर्तृत्वावर पुन्हा एकदा सन्मानाची मोहोर

छावा डिजिटल न्यूज मीडिया | महाराष्ट्र | सचिन मयेकर पोलीस दलातील यश हे केवळ खांद्यावर चढलेल्या स्टार्समध्ये मोजले जात नाही, तर ते जनतेच्या विश्वासात, गुन्हेगारांच्या मनात निर्माण झालेल्या धाकात आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेत मोजले जाते. अशीच कर्तव्यनिष्ठा, शिस्त, धाडस आणि समर्पण यांचा आदर्श ठरलेले पोलीस अधिकारी हर्षद दर्शना सुनिल हिंगे यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची…

Loading

Read More

सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या पुढाकाराने रेवदंडा बाजारपेठेतील तो जीवघेणा खड्डा बुजवला

छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा | सचिन मयेकर रेवदंडा बाजारपेठेतील रेवदंडा अर्बन बँकेसमोरील जीवघेण्या खड्ड्याबाबत छावा मध्ये वृत्त प्रसिद्ध करून संभाव्य अपघाताचा धोका अधोरेखित केला होता. या बातमीची तात्काळ दखल घेत रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी स्वतः पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने हा धोकादायक खड्डा तातडीने बुजवून नागरिकांना मोठा दिलासा दिला. या सामाजिक उपक्रमात…

Loading

Read More

तब्बल ३१ वर्षांच्या ज्ञानसेवेला भावपूर्ण सलाम रेवदंडा उर्दू शाळेचे शिक्षक बशीर मुकादम सर सेवानिवृत्त शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भावनिक निरोप समारंभ

छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा | सचिन मयेकर ज्ञानदान हे केवळ एक काम नसून समाजाच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारे पवित्र कार्य आहे. तब्बल ३१ वर्षे आणि १४ दिवस शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावत असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला ज्ञानाची दिशा देणारे रेवदंडा उर्दू शाळेचे शिक्षक श्री. बशीर मुकादम सर हे दिनांक ३० जून २०२६ रोजी नियत…

Loading

Read More

खवळलेल्या समुद्राचा परिणाम रेवदंडा किनाऱ्यावर समुद्रातील सिग्नल वाहून आला चिखलाच्या मोठ्या गोळ्यांनी किनारा भरला

सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०६ जून २0२६ गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खवळलेल्या समुद्रामुळे रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर मोठे बदल दिसून येत आहेत. समुद्रात खोल पाण्यात जहाजे व मासेमारी नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी बसविण्यात आलेला सागरी सिग्नल (मार्कर बॉय) लाटांच्या प्रचंड तडाख्यामुळे आपल्या जागेवरून वाहत येऊन थेट किनाऱ्यावर अडकला आहे. याशिवाय समुद्राने मोठ्या…

Loading

Read More

रेवदंडा बाजारपेठेत जीवघेणा खड्डा मोठ्या अपघाताची भीती

सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०६ जून २0२६ रेवदंडा बाजारपेठेतील रेवदंडा अर्बन बँकेसमोर रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या, रुंद आणि खोल खड्ड्यामुळे पादचारी, दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनचालकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या मुसळधार पावसामुळे हा खड्डा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात असून सुदैवाने…

Loading

Read More

छावा सलाम खाकीला  खांद्यावर उचलून दिला जीवाला आधार… खाकी पुन्हा ठरली देवदूत

पूराच्या पाण्यात अडकलेल्या एसटीतील ८ प्रवाशांना रायगड पोलिसांनी दिले जीवदान सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांनी दाखवलेले धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचे दर्शन संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. सारसई येथील कर्जत–पेण मार्गावर पुराच्या पाण्यात एक एसटी बस अडकली होती. बसमधील आठ प्रवाशांचे प्राण धोक्यात…

Loading

Read More