Category: महाराष्ट्र
शेवटून आठवा की सुरुवातीहून आठवा… कंस चक्रावला होता; पण देवाने जन्म घेतला आणि कंसाचा अंत झालाच! जन्माष्टमी विशेष | अधर्माच्या अंधारात जन्माला आलेल्या कृष्णाने दिला धर्माच्या विजयाचा संदेश
मथुरेच्या नगरीत कंसाचे राज्य होते. सत्ता हातात आली आणि त्या सत्तेचा अहंकार इतका वाढला की, कंसाला स्वतःच्या सामर्थ्यापुढे कोणाचीही भीती उरली नव्हती. प्रजेवर अन्याय, अत्याचार आणि दहशतीचे सावट होते. मात्र नियतीने कंसासाठी एक वेगळीच कथा लिहून ठेवली होती. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर — दि. 0४ सप्टेंबर २०२६ देवकीचा विवाह वसुदेवाशी झाला आणि…
![]()
रेवदंड्यात गटारात पडलेल्या जखमी कबुतराला नागरिकांची तत्पर मदत
रेवदंडा येथील मारुती आळी परिसरातील गटारात एक मोठे कबुतर जखमी अवस्थेत आढळून आले. वरून खाली पडल्याने त्याच्या पंखांवरील बरीचशी पिसे निघून गेली होती. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांपासून या मुक्या जीवाला धोका निर्माण झाला होता. छावा डिजिटल न्यूज मीडिया — सचिन मयेकर रेवदंडा दि. ३ सप्टेंबर २०२६ दरम्यान, मारुती…
![]()
तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग जलमार्ग पुन्हा गजबजला! मांडवा–गेटवे फेरीबोट सेवा सुरू; प्रवासी, पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा
पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि अलिबागला जोडणारा महत्त्वाचा मांडवा–गेटवे ऑफ इंडिया सागरी जलमार्ग पुन्हा खुला झाला असून १ सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | अलिबाग — दि. 0३ सप्टेंबर २०२६ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी या मार्गाला परवानगी दिल्यानंतर जलमार्गावर पुन्हा प्रवाशांची वर्दळ सुरू…
![]()
जय हनुमान ज्ञान गुण सागर… रेवदंड्यातील पुरातन मारुती मंदिराच्या गावकीच्या सप्ताहाची पालखी सोहळ्याने सांगता
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | रेवदंडा — दि. 0१ सप्टेंबर २०२६ रेवदंड्यातील पारनाका येथील पुरातन श्री. मारुती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गावकीच्या सप्ताहाची सांगता मारुतीरायाच्या पालखी सोहळ्याने मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात करण्यात आली. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर मोठ्या भक्तिमय वातावरणात आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याची सांगता…
![]()
एका बाजूला ₹२२ हजार कोटींच्या दाव्यावर ₹६.२५ कोटींचा प्रस्ताव… दुसऱ्या बाजूला हप्त्यांच्या तगाद्याने तरुणाचा मृत्यू! हा विरोधाभास नाही तर देशाच्या कर्जव्यवस्थेसमोर उभा ठाकलेला आरसा आहे
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | मुंबई — दि. 0१ सप्टेंबर २०२६ देशाच्या आर्थिक व्यवस्थेत दोन वेगवेगळ्या घटना एकाच वेळी समोर येतात आणि सामान्य माणूस थबकतो… एका बाजूला हजारो कोटींच्या कर्जदाव्याचे प्रकरण. दुसऱ्या बाजूला काही थकीत हप्त्यांसाठी सुरू असलेल्या कथित तगाद्याने एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना. सुभाष चंद्र यांच्या वैयक्तिक insolvency…
![]()
५२.२ टन कचरा हटवून स्वच्छतेचा महामंत्र… १,२१० श्री सदस्यांचे व ग्रामस्थांचे श्रमदान; साळाव चेकपोस्ट ते अलिबाग दुतर्फा रस्ता व नागाव सहन बायपास पुलापर्यंत ५३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता
छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | रेवदंडा दि. ३० ऑगस्ट २०२६ स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजणारी जीवनपद्धती व्हावी, या उद्देशाने डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज, रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी रेवदंडा परिसरासह साळाव ते अलिबाग मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात तब्बल…
![]()
रविवार विशेष — महागाईचा भडका सणासुदीच्या उंबरठ्यावर किराणा महागलाच; कांदा, साखर, खाद्यतेल, डाळी, मसाले, पावट्यापासून पेट्रोलपर्यंत सर्वसामान्यांच्या खिशाला चटका
रविवार विशेष | सणासुदीची महागाई | सचिन मयेकर — छावा डिजिटल न्युज मीडिया सण म्हटला की घरात आनंदाची लगबग सुरू होते, अंगण स्वच्छ होते, घर सजते, देवघरात तयारी सुरू होते, मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतो, बाजारात खरेदीची गर्दी वाढते आणि चुलीवरून दरवळणाऱ्या पदार्थांच्या सुगंधाने घराला सणाचे रूप येते; मात्र यंदा या आनंदाच्या उंबरठ्यावरच महागाईने सामान्य कुटुंबाच्या…
![]()
काल रक्षाबंधनाचा उत्साह; राखीच्या धाग्यात जपला भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा बंध भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणींनी सुखी, निरोगी व दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना; बाजारपेठांमध्ये राख्या, मिठाई व भेटवस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी
छावा डिजिटल न्युज मीडिया | रेवदंडा — सचिन मयेकर | २९ ऑगस्ट २०२६ भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण काल रेवदंडा व थेरोंडा व परिसरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच घराघरांत रक्षाबंधनाची लगबग पाहायला मिळाली. बहिणींनी भावांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधून त्यांच्या सुखी, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली….
![]()
सण आलेत… पण महागाईने स्वयंपाकघरात पेटवली चिंता! राखीच्या धाग्यात प्रेम, जन्माष्टमीच्या प्रसादात गोडवा आणि गणरायाच्या नैवेद्यात भक्ती… पण या सगळ्याचा खर्च भागवताना सामान्य माणसाच्या खिशाला बसतोय महागाईचा चटका
छावा विशेष संपादकीय नारळी पौर्णिमा झाली… आज रक्षाबंधनाचा पवित्र सण… पुढे जन्माष्टमीची चाहूल आणि त्यानंतर लाडक्या गणरायाचे आगमन. महाराष्ट्रात सणांचा उत्साह आता शिगेला पोहोचणार आहे. घराघरांत साफसफाई, पूजा, नैवेद्य, गोडधोड, पाहुणचार आणि खरेदीची लगबग सुरू आहे. पण या आनंदाच्या वातावरणात एक प्रश्न मात्र सर्वसामान्य कुटुंबाच्या मनात घर करून बसला आहे “सण साजरे करायचे तरी किती…
![]()
धडाकेबाज मनीष ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रेवदंडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी मनीष दीनानाथ ठाकूर यांचा दि. २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस उत्साहात पार पडला. कर्तव्याशी प्रामाणिक, जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आणि आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मनीष ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त छावा परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. आपल्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाची सदैव भरभराट होत राहो. आपल्या…
![]()

