तू माझा खरा पप्पा नाहीस… मला माझ्या पप्पांकडे जायचंय निष्पाप शब्द ठरले चिमुकल्या मोक्षसाठी अखेरचे; उरणमध्ये सावत्र पित्याने केला निर्घृण खून.
छावा डिजिटल न्यूज मीडिया उरण ✍️ विशेष प्रतिनिधी उरणमधील फणसवाडी (मोरा) परिसरात अवघ्या ३ वर्षे ५ महिन्यांच्या चिमुकल्या मोक्षची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. “तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय…” या चिमुकल्याच्या निष्पाप हट्टाचा राग अनावर झाल्याने सावत्र पित्याने त्याच्यावर अमानुषपणे हल्ला केल्याचा आरोप…
![]()

