रणांगण दणाणलं… अखेरचा श्वासही भारतमातेच्या नावाने!  गनमास्टर शहीद निलेश तुणतुणे : कारगिलच्या रणभूमीवर अमर झालेला रायगडचा वीर

छावा’ मराठी डिजिटल न्यूज पोर्टल तर्फे भारतमातेच्या अमर सुपुत्राला विनम्र अभिवादन सचिन मयेकर |१ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया आज १ ऑगस्ट… रायगडच्या मातीतला एक दिवस असा, ज्यादिवशी प्रत्येक भारतीयाचे डोळे ओलावतात आणि छाती अभिमानाने फुलते. कारण आज आहे कारगिल युद्धातील रायगडचा शूर सुपुत्र, गनमास्टर शहीद निलेश नारायण तुणतुणे यांचा २८ वा स्मृतिदिन. वर्षे सरतात,…

Loading

Read More

देवाचिये द्वारी _ देऊळ बंद… तरीही हार नाही; अखेर आई एकविराने दिले दर्शन.  थेरोंडा परिसरातील सात महिला भाविकांच्या अढळ श्रद्धेची कहाणी पावसाचे संकट, बंद मंदिर आणि पहाटेच्या थरारानंतर अखेर लाभले आई एकविराचे दर्शन

सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा  जिच्या मनात श्रद्धा असते, तिच्यासाठी देवापर्यंतचा रस्ता कधीच बंद नसतो, याची प्रचिती रेवदंडा परिसरातील सात महिला भाविकांना नुकतीच कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या दर्शनावेळी आली. मुसळधार पाऊस, प्रशासनाने बंद केलेले मंदिर, काळोखी पहाट, निसरड्या पायऱ्या, थकवा आणि निराशा… या सर्व संकटांवर मात करत अखेर त्यांनी आई…

Loading

Read More

जिंदाल विद्या मंदिर, साळावच्या शिरपेचात मानाचा तुरा राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश विहान चौलकर आणि देवांश खोत यांच्यासह महाराष्ट्रातील ९ कराटेपटू जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

छावा डिजिटल न्यूज | सचिन मयेकर– बुधवार | २९ जुलै २०२६ महाराष्ट्रातील युवा कराटेपटूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या अप्रतिम खेळाने इतिहास रचला असून, आता जागतिक स्पर्धेत भारताचा तिरंगा उंचावण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मैसूर (कर्नाटक) येथे नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या ऑल इंडिया शिटोऱ्यू कराटे-डो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची अक्षरशः…

Loading

Read More

रविवार विशेष : भावना व्हिडिओ सेंटर… M50 वर टीव्ही आणि VCR घेऊन गावोगावी मनोरंजन पोहोचवणारें कनकराज जैन

लेखन : सचिन मयेकर | रविवार  विशेष—२६ जुलै  आजच्या मोबाईल, ओटीटी आणि इंटरनेटच्या युगात एका क्लिकवर हजारो चित्रपट उपलब्ध आहेत. पण ३०-४० वर्षांपूर्वी चित्रपट पाहणं हीच एक मोठी पर्वणी असायची. त्या काळात रेवदंडा परिसरात “भावना व्हिडिओ सेंटर” हे नाव अनेकांच्या आठवणीत आजही जिवंत आहे आणि त्या नावामागे होते स्व. कनकराज (कनकजी) जैन. स्वतःच्या M50 दुचाकीवर…

Loading

Read More

माईक शांत झाला… पण भक्तीचे स्वर अजूनही रेवदंड्याच्या हवेत घुमत आहेत… जैन समाजाच्या भक्तिरसाचा अविस्मरणीय स्वर हरपला; स्व. कनकराज (कनकजी) जैन यांना ‘छावा Filmfare’ची भावपूर्ण श्रद्धांजली

लेखन : सचिन मयेकर | छावा Filmfare विशेष काही व्यक्ती फक्त आपल्या कुटुंबाच्या नसतात, तर त्या संपूर्ण समाजाची अमूल्य ठेव असतात. त्यांच्या जाण्याने केवळ घरच नव्हे, तर अनेकांच्या आठवणींचं एक पान कायमचं बंद होतं. रेवदंड्यातील स्व. कनकराज (कनकजी) जैन हे असंच एक प्रेमळ, हसतमुख, साधं आणि सर्वांना आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व होतं. १४ जुलै २०२६ रोजी…

Loading

Read More

फोनची एक रिंग. आणि दारात औषधांसह उभा असतो ‘बाबा’ रेवदंड्याच्या माणुसकीचा चेहरा मुश्ताक (बाबा) मुजफ्फर मुकादम

 छावा Filmfare | विशेष | सचिन मयेकर  प्रिय वाचकहो, छावा Filmfare म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर कलाकार, गायक, अभिनेते किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती येतात. मात्र आमचा विश्वास आहे की खरा “स्टार” तोच, जो आपल्या कामातून समाजाच्या आयुष्यात प्रकाश पाडतो. म्हणूनच आज शुक्रवार नसतानाही आम्ही बुधवार विशेष म्हणून एका अशा व्यक्तीची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्याने प्रसिद्धीची…

Loading

Read More

छावा Filmfare शुक्रवार विशेष रस्ते संपतात… पण स्वप्नांचा प्रवास कधीच संपत नाही, तब्बल २ लाख ८० हजार किलोमीटरचा प्रवास करणारा चौल-रेवदंड्याचा अवलिया रायडर विशाल विजय भोसले

छावा Filmfare | शुक्रवार विशेष | सचिन मयेकर प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असतं. कोणाचं नोकरीचं, कोणाचं व्यवसायाचं, तर कोणाचं जग पाहण्याचं. पण काही माणसं अशी असतात की त्यांच्यासाठी रस्ते म्हणजे फक्त प्रवास नसतो, तर तेच त्यांचं आयुष्य असतं. चौल-रेवदंड्यातील विशाल विजय भोसले हे असंच एक नाव. व्यवसायाने सलून व्यावसायिक, पण मनाने खरा रायडर. वय अवघं…

Loading

Read More

स्वराज्याच्या राजधानीत पारंपरिक होळी रायगडावर होलिका दहन भक्तीभावात संपन्न शिस्त, संस्कार आणि शौर्याचा सण

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रायगड मंगळवार ०३ मार्च २०२६ स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड गडावर होळीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला. गडावरील “होळीचा माळ” येथे विधीपूर्वक पूजा करून होलिका दहन करण्यात आले. यावेळी गडावरील पुजाऱ्यांच्या उपस्थितीत शिवभक्तांनी जयजयकार करत परिसर दुमदुमून टाकला. भगव्या पताकांच्या साक्षीने पार पडलेला हा सोहळा स्वराज्याच्या…

Loading

Read More

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रेवदंड्यात भव्य स्वच्छता अभियान

२०.३ टन कचरा हटवला अंतर्गत गल्या, गाव, समुद्रकीनारा चकाचक  छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर रविवार ०१ मार्च २०२६ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तर्फे ग्रामपंचायत हद्दीत भव्य, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. पद्मश्री दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. सचिन दादा…

Loading

Read More

रविवार विशेष — The Legacy Never Dies ⚔️ संभाजी महाराज — स्वराज्याची दहाड 📅 १८ मार्च — ऐतिहासिक बलिदान दिन | बलिदान मास विशेष

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ सचिन मयेकर,| रायगड📅 रविवार | २२ फेब्रुवारी २०२६ १८ मार्च हा केवळ एक दिनांक नाही; तो स्वाभिमानाची ज्वाला आहे. तो वेदनेतून जन्मलेले अमरत्व आहे. या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूला घाबरून मस्तक झुकवले नाही; त्यांनी मृत्यूला डोळ्यांत डोळे घालून इतिहासाला हादरा दिला. संभाजी महाराजांना आपण “छावा” म्हणतो  पण तो केवळ…

Loading

Read More