Category: देश-विदेश
ज्यांच्या रक्ताने रंगला तिरंगा: भारताच्या अमर शहीदांची अखंड गाथा 🇮🇳
दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल भारताचा तिरंगा आज आकाशात फडकतो, पण त्याच्या प्रत्येक रंगात हजारो क्रांतिकारकांचे अश्रू, घाम आणि रक्त मिसळलेले आहे. १८५७ पासून १९४७ पर्यंतची ज्वाला १८५७ पासून १९४७ पर्यंत स्वातंत्र्य हा फक्त उच्चारायचा शब्द नव्हता… ती होती एक भडक ज्वाला, जी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात धगधगत…
![]()
भाग ४ – १४ ऑगस्ट १९४७ : दोन देश, दोन पहाट
दिनांक : १४ ऑगस्ट २०२५ले लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल कराचीचा उत्सव – पाकिस्तानचा जन्म १४ ऑगस्ट १९४७ च्या सकाळी कराचीच्या रस्त्यांवर वेगळ्याच धडधडत्या लयीत पाऊलवाटे होत्या. मोहम्मद अली जिना यांनी गव्हर्नर-जनरल म्हणून शपथ घेतली, लियाकत अली खान पहिले पंतप्रधान झाले. नवीन राष्ट्राच्या स्वागतासाठी रस्ते सजले होते, झेंड्यांच्या ओळी, घोषणांचा गजर… पण…
![]()
भाग ३ – १३ ऑगस्ट १९४७ : अंतिम तयारी – रोषणाईच्या प्रकाशात दडलेली काळोखी रात्र
दिनांक : १३ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल दिल्लीची रोषणाई, पण सीमारेषेचं गूढ १३ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य फक्त दोन दिवसांवर आलं होतं. दिल्लीचे रस्ते तिरंग्यांच्या ओळींनी सजले होते, दुकानांत देशभक्तीच्या बॅजेस आणि कागदी झेंडे विक्रीसाठी मांडले होते. सरकारी इमारतींना रोषणाई लावण्याचं काम दिवसरात्र सुरू होतं. पण या उजेडामागे एक काळं…
![]()
भाग २ – १२ ऑगस्ट १९४७ : रक्ताची चाहूल
दिनांक : १२ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर छावा न्यूज पोर्टल स्वातंत्र्याचा ऐतिहासिक क्षण आता फक्त तीन दिवसांवर आला होता. दिल्लीतील लाल किल्ला, संसद भवन आणि सरकारी इमारतींना रोषणाई लावण्याची तयारी सुरू होती. गल्लीबोळांत झेंडे रंगवणारे कारागीर, वायसरॉय हाऊसपासून ते काँग्रेसच्या बैठकीपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण… पण हा उत्साह देशाच्या सर्व भागात सारखा नव्हता. पंजाब…
![]()
संपादकीय – भाग १ – ११ ऑगस्ट १९४७ : शेवटच्या श्वासावरचं साम्राज्य… आणि विभाजनाचं काळं सावट
दिनांक : ११ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल ११ ऑगस्ट १९४७. दिल्लीतील वातावरणात एकाच वेळी दोन भावना दाटून आल्या होत्या स्वातंत्र्याचा उत्साह आणि विभाजनाची भीती. ब्रिटिश राजवट आपल्या अखेरच्या दिवसांत होती. लॉर्ड माऊंटबॅटन वायसरॉय हाऊसच्या आलिशान भिंतीआड लंडनशी तातडीच्या सल्लामसलती करत होते. सत्ता हस्तांतरणाची रूपरेषा, दोन्ही देशांच्या सीमारेषा आणि शेवटचे प्रशासकीय निर्णय…
![]()
बाप – आयुष्याचा पहिला सावलीदार मित्र!
सचिन मयेकर | छावा मराठी विशेष लेख दि. ०३ ऑगस्ट २०२५ मैत्री म्हणजे हसणं, रडणं, समजून घेणं… आणि न बोलता साथ देणं. आज Friendship Day! मित्रांच्या आठवणी, फोटो, फ्रेंडशिप बँड्स, मेसेजेस… सगळीकडे एकच उत्सव! पण आयुष्यात एक असा अदृश्य मित्र असतो, ज्याचं नाव आपण क्वचितच घेतो – आपला बाप. लहानपणी जेव्हा आपण पहिल्यांदा पडतो, तेव्हा…
![]()
मनोरंजन | अॅनिमेप्रेमींना खूश करणारी बातमी! 🎬 Demon Slayer: Infinity Castle भारतात लवकर!
पायरेटिंगच्या भीतीमुळे प्रदर्शन ऑगस्टमध्येच होणार छावा – मुंबई | सचिन मयेकर Demon Slayer अॅनिमे मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे! जपानमध्ये प्रचंड यश मिळवलेला अॅनिमे चित्रपट “Demon Slayer: Infinity Castle – Part 1: Akaza’s Return” आता भारतात सप्टेंबर १२ ऐवजी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीसच प्रदर्शित होणार आहे. Cinépolis India ने ही माहिती दिली असून लवकरच तिकीट बुकिंग…
![]()
शुक्रवारचा चित्रपटप्रदर्शनाचा मंत्र: का नेहमी शुक्रवारीच मूव्ही रिलीज होतात?
लेखक: सचिन मयेकर | छावा मुंबई २ ऑगस्ट २०२५ प्रत्येक आठवड्याचा एक दिवस असा असतो, ज्या दिवशी सिनेमा-प्रेमींना नवा सिनेमा भेटतो… तो दिवस म्हणजे ‘शुक्रवार’! भारतीय चित्रपटसृष्टीतील हा एक अघोषित नियमच बनला आहे की, बहुतांश हिंदी (आणि इतर भाषांतील) चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित होतात. पण या मागे केवळ परंपरा नाही, तर सामाजिक आणि व्यावसायिक गणितही आहे….
![]()
रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे प्रशांत महासागरात त्सुनामीचा इशारा, रशिया, जपानसह हवाई बेटांना अलर्ट जारी
छावा मराठी न्यूज पोर्टल- दि.३० जुलै रशिया : मंगळवारी रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर म्हणजेच कामचटका द्वीपकल्पात ८.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपामुळे रशिया, पॅसिफिक बेटे आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने त्सुनामीचे संकेत दिले असून अलास्काच्या काही भागात त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. अशा परिस्थितीत समुद्रात न…
![]()
सोलापूरची नागपंचमी – श्रद्धा, झुले आणि स्त्रीशक्तीचा उत्सव
छावा मराठी न्यूज पोर्टल- संपादकीय दि.२९ जुलै श्रावण महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण निर्माण होतं. सोलापूरसारख्या धार्मिक व पारंपरिक जिल्ह्यात याच महिन्यातला एक महत्त्वाचा आणि विशेष सण म्हणजे नागपंचमी. हा सण केवळ सर्पपूजेपुरता मर्यादित नसून, तो नात्यांचा, स्त्रीशक्तीचा, निसर्गाशी एकरूप होण्याचा आणि सांस्कृतिक एकोप्याचा उत्सव आहे. सोलापूर जिल्ह्यात नागपंचमीच्या काही दिवस आधीपासूनच…
![]()

