Category: देश-विदेश
छावा सादर करीत आहे बालगोपाल रविवारी विशेष कथा गणपतीपासून सुरू झालेल्या प्रेरणादायी मालिकेचा नवा भाग
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— रविवार — ०५ ऑक्टोबर २०२५ 🐎 छत्रपतींचे सात शूर घोडे – स्वराज्याचे धावते प्राण! कधी ऐकलंय का मुलांनो, एक असा राजा होता जो फक्त सिंहासनावर बसून राज्य करत नव्हता, तर स्वतः घोड्यावर बसून आपल्या मातीसाठी झुंजत होता! तो म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज! महाराजांसोबत त्यांच्या धाडसी मावळ्यांसारखेच काही…
![]()
खरी जिवंत देवी –रायगडची महाकाली – आचल दलाल
नवरात्रीत पारंपरिक नववा दिवस सिद्धिदात्री पूजेसाठी मानला जातो. पण आपल्या मालिकेत आम्ही हा शेवटचा दिवस ‘महाकाली’ या रूपाशी जोडला आहे कारण समाजातील अन्याय, गुन्हे आणि अंधाराचा संहार करणाऱ्या खऱ्या जिवंत देवीचं प्रतीक ह्याच रूपात स्पष्ट होतं.” महाकालीचीच्या डोळ्यांत ज्वाला असतात, हातात शस्त्रं असतात आणि मनात जनतेसाठी अपार प्रेम असतं. आज रायगडच्या भूमीत ही महाकाली जिवंत…
![]()
छावा’चं कॅलिग्राफी रूप – अलिबागकर अल्केश जाधव यांची हटके कलाकृती!
अलिबाग तालुक्यातील अलिबाग शहरातील अल्केश जाधव (जि. रायगड) यांनी ‘छावा’ हा शब्द कॅलिग्राफीच्या अनोख्या शैलीत साकारला आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर , रेवदंडा—रविवार—२८ सप्टेंबर २०२५ विशेष म्हणजे ‘छावा’ हे नाव केवळ कलेतूनच नाही तर पत्रकारितेतूनही जनतेसमोर आहे. रायगडसह कोकण, मुंबई, पुणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचलेले लोकप्रिय असलेले ‘छावा’ न्यूज पोर्टलही याच…
![]()
नवरात्रोत्सव —पहिला दिवस शैलपुत्रीच्या चरणी भक्तीची आराधना
आजपासून नऊ दिवसांचा पवित्र नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित असतो. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ओळखली जाणारी शैलपुत्री ही शौर्य, स्थैर्य आणि भक्तीची मूर्ती आहे. या दिवशी देवीच्या साध्या, पण अर्थपूर्ण आराधनेमुळे घरात सुख-समृद्धी व शांती नांदत. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पुराणकथेनुसार, महिषासुर नावाच्या राक्षसाने…
![]()
रेवदंड्यात पुन्हा स्वच्छता अभियान तब्बल २१.४ टन कचरा हटवला
डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने, पद्मश्री व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि महाराष्ट्र भूषण डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये पुन्हा एकदा भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा — रविवार, २१ सप्टेंबर २०२५…
![]()
शिवरायांची रणश्री भाग ५ : प्रतापगडाची रणगर्जना – अफजलखान वध
हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील विविध ऐतिहासिक संदर्भ, संशोधनात्मक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवर आधारित असून सलग अनेक दिवसांचे अभ्यास व माहिती संकलन करून लिहिला आहे. लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन. सचिन मयेकर ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. २० सप्टेंबर २०२५ प्रत्येक संकटावर मात करणारा सिंहासनावर बसलेला…
![]()
संघर्षातून उभा राहिलेला नेता : नरेंद्र मोदी
छावा परिवाराकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या उभारणीसाठी, समाजाच्या विकासासाठी आणि भारताला जागतिक पटलावर नेण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आम्ही गौरव करतो. सचिन मयेकर ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १७ सप्टेंबर २०२५ आज १७ सप्टेंबर. वडनगर या छोट्याशा गावात जन्मलेला एक मुलगा, चहाच्या टपरीवर वडिलांना मदत करत मोठा झाला आणि पुढे जगातील सर्वात…
![]()
रविवार विशेष — समुद्र नव्हे तर स्वराज्याचा कवच – महाराजांचे दूरदृष्टीचे धोरण
सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करण्यात आले. हा क्षण फक्त परंपरेचा नव्हता, तर आपल्या इतिहासातील एका खोल सत्याची आठवण करून देणारा होता. रेवदंडा — सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५ साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी ज्या समुद्रकिनाऱ्यावर स्वराज्याची पताका फडकवली, त्याच किनाऱ्यांवर आज कबड्डी सामन्यांचा जल्लोष होत आहे….
![]()
सागरी सुरक्षा चषक २०२५ : मांडवा, अलिबाग, रेवदंडा, मुरूड व श्रीवर्धन किनाऱ्यावर कबड्डी सामन्यांचा जल्लोष
सागरी सुरक्षा व मच्छीमार बांधव यांच्यासाठी आयोजित सागरी सुरक्षा चषक २०२५ या साखळी कबड्डी स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे दि. १३ सप्टेंबर २०२५ ते १७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मांडवा, अलिबाग, रेवदंडा, मुरूड व श्रीवर्धन या समुद्र किनाऱ्यावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा भव्य शुभारंभ १२ सप्टेंबर रोजी मांडवा येथे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक…
![]()
शिवरायांची रणश्री भाग ३ तोरणा जिंकला आणि स्वराज्याची रणश्री गुंजली
“हा लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील विविध ऐतिहासिक संदर्भ, संशोधनात्मक माहिती आणि उपलब्ध कागदपत्रांवर आधारित आहे. लेख लिहिण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन.” “हर हर महादेव” ही गर्जना ऐकली की शत्रूचेही धैर्य कोलमडून जात असे. आणि हीच गर्जना दुमदुमली होती तोरण्याच्या लढाईत. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. …
![]()

