Category: देश-विदेश
फोनची एक रिंग. आणि दारात औषधांसह उभा असतो ‘बाबा’ रेवदंड्याच्या माणुसकीचा चेहरा मुश्ताक (बाबा) मुजफ्फर मुकादम
छावा Filmfare | विशेष | सचिन मयेकर प्रिय वाचकहो, छावा Filmfare म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर कलाकार, गायक, अभिनेते किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती येतात. मात्र आमचा विश्वास आहे की खरा “स्टार” तोच, जो आपल्या कामातून समाजाच्या आयुष्यात प्रकाश पाडतो. म्हणूनच आज शुक्रवार नसतानाही आम्ही बुधवार विशेष म्हणून एका अशा व्यक्तीची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्याने प्रसिद्धीची…
![]()
छावा Filmfare शुक्रवार विशेष रस्ते संपतात… पण स्वप्नांचा प्रवास कधीच संपत नाही, तब्बल २ लाख ८० हजार किलोमीटरचा प्रवास करणारा चौल-रेवदंड्याचा अवलिया रायडर विशाल विजय भोसले
छावा Filmfare | शुक्रवार विशेष | सचिन मयेकर प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असतं. कोणाचं नोकरीचं, कोणाचं व्यवसायाचं, तर कोणाचं जग पाहण्याचं. पण काही माणसं अशी असतात की त्यांच्यासाठी रस्ते म्हणजे फक्त प्रवास नसतो, तर तेच त्यांचं आयुष्य असतं. चौल-रेवदंड्यातील विशाल विजय भोसले हे असंच एक नाव. व्यवसायाने सलून व्यावसायिक, पण मनाने खरा रायडर. वय अवघं…
![]()
स्वराज्याच्या राजधानीत पारंपरिक होळी रायगडावर होलिका दहन भक्तीभावात संपन्न शिस्त, संस्कार आणि शौर्याचा सण
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रायगड मंगळवार ०३ मार्च २०२६ स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड गडावर होळीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला. गडावरील “होळीचा माळ” येथे विधीपूर्वक पूजा करून होलिका दहन करण्यात आले. यावेळी गडावरील पुजाऱ्यांच्या उपस्थितीत शिवभक्तांनी जयजयकार करत परिसर दुमदुमून टाकला. भगव्या पताकांच्या साक्षीने पार पडलेला हा सोहळा स्वराज्याच्या…
![]()
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रेवदंड्यात भव्य स्वच्छता अभियान
२०.३ टन कचरा हटवला अंतर्गत गल्या, गाव, समुद्रकीनारा चकाचक छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर रविवार ०१ मार्च २०२६ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तर्फे ग्रामपंचायत हद्दीत भव्य, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. पद्मश्री दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. सचिन दादा…
![]()
रविवार विशेष — The Legacy Never Dies ⚔️ संभाजी महाराज — स्वराज्याची दहाड 📅 १८ मार्च — ऐतिहासिक बलिदान दिन | बलिदान मास विशेष
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ सचिन मयेकर,| रायगड📅 रविवार | २२ फेब्रुवारी २०२६ १८ मार्च हा केवळ एक दिनांक नाही; तो स्वाभिमानाची ज्वाला आहे. तो वेदनेतून जन्मलेले अमरत्व आहे. या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूला घाबरून मस्तक झुकवले नाही; त्यांनी मृत्यूला डोळ्यांत डोळे घालून इतिहासाला हादरा दिला. संभाजी महाराजांना आपण “छावा” म्हणतो पण तो केवळ…
![]()
रायगडाची छोटी हिरकणी शर्विका म्हात्रे हिचा दिल्लीच्या आग्रा किल्ल्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मान…..
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ राजेश बाष्टे, अलिबाग | रायगड📅 शुक्रवार | २० फेब्रुवारी २०२६ रायगड भूषण शर्विकाची पुन्हा एकदा उंच भरारी दिल्ली येथील आग्रा किल्ल्यावर शिवजयंतीच्या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सन्मान राज्यभरामध्ये शिवजयंतीचा जल्लोष सुरू असताना रायगड जिल्ह्यासाठी आणि अलिबाग तालुक्यासाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. अलिबागची…
![]()
🦠 धक्का! पश्चिम बंगालमध्ये निपाह व्हायरसचा बळी – 25 वर्षीय नर्सचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍कोलकाता, पीटीआय 📅 शुक्रवार, १३ फेब्रुवारी पश्चिम बंगालमध्ये निपाह व्हायरस संसर्गामुळे 25 वर्षीय महिला नर्सचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिची प्रकृती अचानक बिघडली आणि अखेर तिने दम तोडला. या घटनेमुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेने तातडीने सतर्कतेची…
![]()
🎅 भेट — एका बापाच्या प्रेमाची कथा (Christmas Special)
Disclaimer: ही कथा काल्पनिक (Fiction) आहे. Santa Claus चा खरा इतिहास वेगळा असला तरी ही कथा सणातील प्रेम, दान आणि वाटण्याचा संदेश देण्यासाठी लिहिलेली आहे. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , २५ डिसेंबर २५ एका छोट्या घरात एक बाप आणि त्याची गोड मुलगी राहत होती. संसार श्रीमंत नव्हता, पण त्या…
![]()
अमेरिकेत आगीत भारतीय तरुणीचा मृत्यू झोपेतच शेवट मास्टर्सचे स्वप्न राखेत… कुटुंबावर काळाचा घाला
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – PTI – रविवार ०७ डिसेंबर २०२५ अमेरिकेत मास्टर्सचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेलेल्या साहजा रेड्डी या भारतीय विद्यार्थिनीचा झोपेतच भीषण आगीत मृत्यू झाला आहे. तेलंगणातील जंगांव येथे राहणारी साहजा न्यूयॉर्क राज्यातील अल्बानी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अल्बानी शहरातील अपार्टमेंट इमारतीला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच आगीचा…
![]()
ज्यांनी दिल्ली हादरवली – त्यांना क्षमा नाही…पंतप्रधान मोदींचा स्फोटक इशारा
लाल किल्ल्याजवळील स्फोटावर मोदींची तीव्र प्रतिक्रिया, दोषींना ‘न वाचवण्याचा’ इशारा. नवी दिल्ली | ११ नोव्हेंबर २०२५, अपडेट लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण कारस्फोटानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्राला संबोधित करत दोषींना “न वाचवण्याचा” इशारा दिला आहे. ज्यांनी हा भ्याड हल्ला केला, ते कुठेही लपले तरी त्यांना भारत…
![]()

