दत्त भोवाळे यात्रेचा आजचा शेवटचा दिवस दत्त भोवाळे यात्रेत अभूतपूर्व गर्दी चौलपासून भोवाळेपर्यंत तब्बल तीन तास चक्का जाम

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मधुकर मयेकर – सोमवार ०८ डिसेंबर २०२५ चौल-भोवाळे दत्त यात्रेत पाच दिवसांपैकी फक्त शनिवारी संध्याकाळनंतर अभूतपूर्व गर्दी उसळली. रात्री सात वाजल्यापासून सुरू झालेला चक्का जाम तब्बल दोन ते तीन तास कायम होता. गर्दी एवढी तीव्र होती की भाविक एकाच ठिकाणी अडकून राहिले होते. चौलपासून ते भोवाळ्यापर्यंत आणि जाखमाता मंदिर…

Loading

Read More

छावा FILMFARE शुक्रवार विशेष लेख—धर्मेंद्र : प्रेम, लौकिक आणि एका सुवर्णयुगाचा शेवट

हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळाची ओळख म्हणजे धर्मेंद्र. देखणेपणा, दमदार व्यक्तिमत्त्व, रोमँटिक स्मित आणि आतून खरं भावनिक हृदय असलेला हा सुपरस्टार आज आपल्या सोबत नाही. २४ नोव्हेंबर २५ रोजी वयाच्या नव्वद वर्षी त्यांचा प्रवास संपला. पण एक गोष्ट मात्र संपली नाही ती म्हणजे त्यांनी जगलेली प्रेमकहाणी. बॉलिवूडच्या इतिहासात आजही सर्वात चर्चित आणि सर्वात भावपूर्ण मानली जाणारी ही…

Loading

Read More

छावा Filmfare – विशेष लेख अक्षय कुमार : मेहनत आणि जिद्दीने घडलेला खरा खिलाडी

वाचकांनी दिलेल्या सूचनेचा मान ठेवत लेखाची दिशा बदलावी लागली, त्यामुळे प्रसिद्धीला थोडा उशीर झाला. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर शुक्रवार – २१ नोव्हेंबर २०२५ हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता असा आहे की ज्याचं नाव घेतलं की लोकांना पहिली आठवण येते ती त्याच्या मेहनतीची. तो म्हणजे अक्षय कुमार. त्याचा प्रवास अगदी साधा आहे पण त्याची जिद्द…

Loading

Read More

निशांत पालकरचा तुफान जलवा! – साईनाथ मित्र मंडळाचा १५ वर्षांचा दांडिया उत्सव गाजला

 रेवदंडा मारुती आळीत साईनाथ मित्र मंडळ तर्फे गेली सलग १५ वर्षे दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ या दांडियामध्ये दरवर्षी तरुणाई, लेडीज आणि जेंट्स यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. रंगीबेरंगी पोशाख, फुलांची उधळण, रांगोळ्यांची शोभा आणि दांडियाच्या ठेक्यावर थिरकणारी मंडळी – या जल्लोषात प्रेक्षकांचीही…

Loading

Read More

JVM स्कूल मध्ये आजोबा-आजींसह ‘ग्रँड पॅरेंट्स डे’ आनंदात साजरा

साळाव : JVM स्कूल (Pre-Primary विभाग) मंगळवार, दि. ९ सप्टेंबर रोजी ‘ग्रँड पॅरेंट्स डे’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस ७ सप्टेंबर रोजी रविवारी येत असल्यामुळे शाळेतर्फे तो मंगळवारी खास विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. साळाव — सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५ या कार्यक्रमात लहान मुलांनी आपल्या आजोबा-आजींसोबत खेळांचा…

Loading

Read More

विटीदांडू – हरवलेला खेळ, जपलेल्या आठवणी

उन्हाच्या तडाख्यात रस्त्यावरच्या धुळीत घोळणारी मुलं… हातात लांबट डंडा, जमिनीवर छोटासा गिल्ला आणि एक… दोन… तीन! अशी आरोळी ठोकली की खेळ सुरू व्हायचा. हा होता आपला गावोगावचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेला विटीदांडू. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल         दि. २० ऑगस्ट २५ लहानसा डंडा हवेत उडवून मोठ्या डंड्याने मारण्याचा तो क्षण म्हणजे…

Loading

Read More

महाअवतार नरसिंह – भक्तीचा शिखर, अत्याचाराचा अंत… आणि न्यायाची गर्जना! (ॲनिमेटेड चित्रपट समीक्षा)

छावा – रेवदंडा – सचिन मयेकर भारतीय पुराणातील सर्वात थरारक क्षण म्हणजे – स्तंभ फाडून गर्जणाऱ्या नरसिंहाचा अवतार! भक्त प्रल्हादाच्या निखळ श्रद्धेसमोर दैत्यराज हिरण्यकशिपूचा अहंकार चूर करणारा हा प्रसंग, महाअवतार नरसिंह या ॲनिमेटेड चित्रपटात इतक्या भव्यतेने साकारलाय की, पडद्यावरचा प्रत्येक फ्रेम जणू प्राण घेऊन उभी राहते. चित्रपटाची सुरुवात निरागस, परमेश्वरावर अढळ विश्वास असलेल्या प्रल्हादापासून होते….

Loading

Read More

“सैयारा” : एक स्त्री, एक वेदना, एक अस्सल वास्तव!

छावा | चित्रपट समीक्षा | दि. २६ जुलै २०२५ | सचिन मयेकर म्हटलं तर साधा, पण भिडणारा… म्हटलं तर शांत, पण आतून हादरवणारा – सैयारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर ठसतो. ग्रामीण भागातील एका स्त्रीची ही कहाणी आहे, पण ती केवळ तिची राहत नाही – ती प्रत्येक संवेदनशील मनाला भिडणारी ठरते. चित्रपट पाहत असताना प्रेक्षक…

Loading

Read More

बॉबी’ – जेव्हा प्रेमकथेचा चेहरा बदलला!

छावा, संपादकीय | दि. २१ जुलै (सचिन मयेकर) २१ जुलै १९७३ – हा केवळ एका चित्रपटाचा प्रदर्शनदिवस नव्हता, तर एक नवा सांस्कृतिक अध्याय सुरू होण्याचा क्षण होता. कारण याच दिवशी प्रदर्शित झाला होता दिग्दर्शक राज कपूर यांचा गाजलेला चित्रपट ‘बॉबी’, ज्याने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजवलं. बॉबी हा चित्रपट अनेक कारणांनी…

Loading

Read More

संपादकीय=अंतराळातील नवे क्षितिज-भारतीय टाचेखाली आकाश

छावा, संपादकीय | दि. ११ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) “अंतराळ” या शब्दातच एक अपार गूढता, आकर्षण आणि मानवी जिज्ञासेचा गाभा सामावलेला आहे. एकेकाळी केवळ काल्पनिक कथा वाटणाऱ्या गोष्टी आज वास्तवात उतरलेल्या आहेत. आज अंतराळात केवळ अमेरिका-रशिया नव्हे, तर भारतही तितक्याच समर्थपणे झेप घेत आहे. अलीकडील काही घटना याचीच साक्ष देतात. आंतर-तारकीय धूमकेतूचा शोध – विज्ञानाची विशाल झेप…

Loading

Read More