शिक्षिकेच्या मारानंतर सहा वर्षांचा प्रणय कोसळला वर्गातील CCTV ने उघड केला धक्कादायक प्रकार होमवर्क केले नाही म्हणून कारवाई? घटनेने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न

शाळा म्हणजे मुलांसाठी शिक्षण, संस्कार आणि सुरक्षिततेची जागा असायला हवी. मात्र आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने याच सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. Little Garden School मधील सहा वर्षांचा विद्यार्थी प्रणय तेजा वर्गात कोसळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेपूर्वी शिक्षिकेने त्याला मारल्याचे CCTV फुटेज समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Loading

Read More

तू माझा खरा पप्पा नाहीस… मला माझ्या पप्पांकडे जायचंय निष्पाप शब्द ठरले चिमुकल्या मोक्षसाठी अखेरचे; उरणमध्ये सावत्र पित्याने केला निर्घृण खून.

छावा डिजिटल न्यूज मीडिया उरण ✍️  विशेष प्रतिनिधी उरणमधील फणसवाडी (मोरा) परिसरात अवघ्या ३ वर्षे ५ महिन्यांच्या चिमुकल्या मोक्षची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. “तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय…” या चिमुकल्याच्या निष्पाप हट्टाचा राग अनावर झाल्याने सावत्र पित्याने त्याच्यावर अमानुषपणे हल्ला केल्याचा आरोप…

Loading

Read More

उत्सव संस्कृतीचा की मनोरंजनाचा बाजार? शिवरायांच्या महाराष्ट्रासमोर मोठा सवाल; कलाकारांपेक्षा आपल्या टाळ्यांचाही विचार व्हायला हवा

छावा डिजिटल न्युज मीडिया रायगड | सचिन मयेकर गोविंदा आला रे आला… दहीहंडी, नागपंचमी, गणेशोत्सव, जत्रा-महोत्सव आले की महाराष्ट्राच्या गावागावात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. ढोल-ताशे वाजतात, गोविंदा पथकं मानवी मनोरे उभारतात, तरुणाई जल्लोष करते आणि हजारो नागरिक उत्सवाचा आनंद घेतात. पण याच गर्दीत आज एक प्रश्न हळूहळू डोकं वर काढतोय उत्सवाच्या नावाखाली आपण नेमकं काय…

Loading

Read More

रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अकस्मात मृत्यू; एकाचा सर्पदंशाने मृत्यू

सचिन मयेकर | ११ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र अकस्मात मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत मयत वय वर्षे ५७ रा. वेळवली पोस्ट नागाव परिसरातील एका व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना…

Loading

Read More

सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल’ बँक खाते पुरवल्याचा आरोप रेवदंड्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सचिन मयेकर | ६ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया सायबर गुन्हेगारांना कमिशनच्या मोबदल्यात स्वतःचे बँक खाते वापरण्यास देणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. सायबर फसवणुकीत वापरासाठी ‘म्युल’ बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी एका महिलेसह अन्य एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे सायबर गुन्ह्यांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून…

Loading

Read More

प्रसूतीच्या निर्णायक क्षणी डॉक्टर गैरहजर नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी अलिबाग जिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रियल शेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

जे.जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर कारवाई; ड्युटीवरील अनुपस्थितीचा ठपका. सचिन मयेकर  | २ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया चार वर्षांपूर्वी अलिबाग जिल्हा रुग्णालयात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर जे.जे. समूह रुग्णालय, मुंबई येथील पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीन ऑन-ड्युटी…

Loading

Read More

वरसोलीत अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त बिहारच्या इसमाला बेड्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज मीडिया | वरसोली  अलिबाग तालुक्यात अमली पदार्थांच्या विळख्याला मोठा धक्का देत अलिबाग पोलिसांनी वरसोली परिसरात धाडसी कारवाई करून तब्बल ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा गांजा व हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत बिहार राज्यातील एका ४६ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली असून, अमली पदार्थांच्या पुरवठ्यामागे मोठे रॅकेट…

Loading

Read More

अलिबाग किनारपट्टीवर ‘फ्लोटिंग गोल्ड’चा महाधक्का ४ कोटींचे अंबरग्रीस जप्त तस्करीमागे मोठे रॅकेट?

सागरी सुरक्षेच्या धडक कारवाईत अलिबाग पोलिसांचे मोठे यश वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय साखळीचा तपास सुरू सचिन मयेकर | मंगळवार — २८  जुलै  अलिबागच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या विशेष सागरी सुरक्षा मोहिमेदरम्यान अलिबाग पोलिसांनी तब्बल ४ कोटी रुपये बाजारमूल्याचे सुमारे चार किलो वजनाचे दुर्मिळ अँबरग्रीस जप्त करून वन्यजीव तस्करांना मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणी राहुल पंढरीनाथ हातणी…

Loading

Read More

चौल भगवती येथे मटका जुगारावर रेवदंडा पोलिसांचा छापा; ₹29,700 चा मुद्देमाल जप्त

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौल भगवती (ता. अलिबाग) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर रेवदंडा पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ₹29,700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम, 1887 चे कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Loading

Read More

संशयाच्या ठिणगीने उद्ध्वस्त झाला संसार; पत्नीची निर्घृण हत्या, मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही मारहाण… तीन वर्षांनी न्यायालयाचा मोठा निर्णय

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल सचिन मयेकर नात्यातील अविश्वास, चारित्र्यावर घेतलेला संशय आणि रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, याचे धक्कादायक उदाहरण रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एका हत्याकांडातून समोर आले आहे. तब्बल तीन वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर माणगाव सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत १० वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावल्याने या खळबळजनक…

Loading

Read More