प्रेम, विश्वास आणि विश्वासघाताचा थरारक शेवट लोहगडावरून ढकलून होणाऱ्या पतीची हत्या केल्याचा आरोप

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २३ जून २६ – सचिन मयेकर पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या तरुणाच्या मृत्यूमागे प्रेमसंबंध, कटकारस्थान आणि विश्वासघाताची काळी कहाणी दडलेली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गहुंजे परिसरात राहणारा केतन विशाल अग्रवाल हा १८ जून…

Loading

Read More

काँट्रॅक्टर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा मनसेची मागणी

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २३ जून २६ – सचिन मयेकर  आज दि २३ जून २०२६ रोजी जांभूळपाडा–जळपाडा दरम्यान असलेल्या आईस फॅक्टरीजवळ सुरू असलेल्या रस्ते कामातील निष्काळजीपणामुळे आज सकाळी १२ दुचाकी, ३ टेम्पो आणि १ एस.टी. बस घसरून अपघातग्रस्त झाली. अनेक नागरिक जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. जळपाडा ते कार्लेखिंड मार्गावरील कामात…

Loading

Read More

शिवरायांचा गोपाळगड आणि मालकी हक्काचा महावाद पर्यटकांना हटकले, “हा गड आमचा” म्हणत वाद; महाराष्ट्र संतप्त

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | विशेष वृत्तांकन 📅 दि. २२ जून २०२६ रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये जिंकून इतिहासात अजरामर केलेल्या या किल्ल्याभोवती आता मालकी हक्काचा वाद निर्माण झाला आहे. मे महिन्यात बदलापूर येथील काही पर्यटक आपल्या कुटुंबासह गोपाळगड पाहण्यासाठी…

Loading

Read More

नराधम बँक मॅनेजराचा रक्तरंजित कट प्रियकरासाठी आईनेच चिमुकल्या अंगदवीरला मृत्यूच्या दाढेत ढकलले? प्रेमासाठी मातृत्वाचा बळी? सहा वर्षांच्या अंगदवीरच्या हत्येने देशभर संताप

🔴 काम हो गया” मेसेजने उघड झाला काळा कट नराधम बँक मॅनेजर आणि आईच्या कथित संगनमतातून ६ वर्षीय अंगदवीरची हत्या; देशभर संताप 🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | विशेष वृत्त 📅 दि. २२ जून २०२६ उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील बहसूमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामराज परिसरात घडलेल्या अंगदवीर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. ज्या आईच्या…

Loading

Read More

भंगाराच्या गाळ्यात सुरू होता नशेचा काळाबाजार नागोठणे पोलिसांची धडक कारवाई; गांजासह एक जेरबंद

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रोहा ✍️ प्रतिनिधी | दि. २० जून २०२६ रोहा तालुक्यातील चिकणी गावात भंगाराच्या गाळ्यामागे सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर धंद्यावर नागोठणे पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला गांजासह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नागोठणे पोलिसांना…

Loading

Read More

प्रेमाच्या नात्याचा रक्तरंजित शेवट! नवगावात विवाहबाह्य संबंधातून महिलेचा खून; प्रियकर गजाआड

🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड / ✍️ सचिन मयेकर | दि. २0 जून २०२६ अलिबाग तालुक्यातील नवगाव परिसरात प्रेमसंबंध, संशय, वाद आणि संताप यांचा अखेर एका महिलेच्या मृत्यूत दुर्दैवी शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून निर्माण झालेला तणाव इतका टोकाला गेला की त्याचे पर्यवसान थेट खुनात झाल्याचा आरोप असून संपूर्ण…

Loading

Read More

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंगचा थरारक खेळ? नागपुरात तरुणीचा गंभीर आरोप; धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही दावा

 छावा तर्फे नागरिकांना आवाहन आजच्या डिजिटल युगात विश्वासाच्या नात्यांचा गैरफायदा घेत महिलांना ब्लॅकमेल करून ओळखी, मैत्री आणि विश्वास यांच्या नावाखाली अनेकजण फसवणूक, ब्लॅकमेलिंग, शारीरिक आणि आर्थिक शोषणाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर लगेचच अंधविश्वास ठेवू नका. सोशल मीडिया, मोबाईल किंवा वैयक्तिक ओळखीतून निर्माण झालेल्या संबंधांमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.कोणत्याही अनोळखी किंवा नव्याने परिचित…

Loading

Read More

प्रेमाचा शेवट रक्तरंजित प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या; रोहा हादरला निडी गावातील दुहेरी मृत्यूने रायगड जिल्ह्यात खळबळ

छावा डिजिटल न्यूज पोर्टल |रोहा – प्रतिनिधी | दि. १६ जून २०२६ रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात सोमवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट दुहेरी मृत्यूत झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन संपविल्याची…

Loading

Read More

शासकीय रूग्णालय रूग्ण सेवेसाठी की चित्रपट चित्रिकरणासाठी-ग्रामस्थांच्या संप्तत प्रतिक्रिया  रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील चित्रीकरणामुळे रुग्णसेवा विस्कळीत

छावा डिजिटल न्यूज पोर्टल |रेवदंडा – सचिन मयेकर | दि. १६ जून २०२६ रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या चित्रपट अथवा मालिकेच्या चित्रीकरणामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि रुग्णांकडून करण्यात आला आहे. चित्रीकरणामुळे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) आलेल्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी शासकीय रूग्णालय रूग्ण सेवेसाठी की,…

Loading

Read More

रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत धक्कादायक प्रकार अल्पवयीन मुलीवर अत्याचार – एकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

छावा डिजिटल न्यूज पोर्टल | रायगड – सचिन मयेकर | दि. १५ जून २०२६ रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना घडली आहे, मुरुड तालुक्यातील तेंबुर्डे आदिवासीवाडी येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला दिनांक 01/11/2025 रोजी मध्यरात्री 12 वाजता तिच्याच गावातून आरोपीने विश्वासात घेऊन सोबत नेले, लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक…

Loading

Read More