रायगड हादरवणाऱ्या मंगेश काळोखे हत्येचा उलगडा — २६ तासांत क्लोज ऑपरेशन नागोठण्यात फिल्मी अटक
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 रविवार , २८ डिसेंबर २५ रायगड हादरला, खोपोली पेटला, आणि एका हत्येने संपूर्ण जिल्ह्याचे धडधड वाढवलं. नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भररस्त्यात निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर, लोकांत संतापाचा उद्रेक, आंदोलनं, दुकानं बंद, रस्त्यावर रोष, आरोप-प्रत्यारोपांची धग, आणि शहरात तणाव निर्माण. पोलिसांवर तातडीने…
![]()

