BREAKING | अलिबाग तालुक्यातील आरोपीचा भांडाफोड ‘ISRO सायंटिस्ट’ बनून मॅट्रिमोनिअल साईटवर महिलांची लाखोंची फसवणूक, फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत सलग गुन्हे उघड

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल अलिबाग २१ एप्रिल २०२६               सचिन मयेकर    मॅट्रिमोनिअल साईटवर गोड बोलून विश्वास संपादन करणे, लग्नाचं आमिष दाखवणे आणि त्यानंतर लाखो रुपयांची फसवणूक करणे असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४) हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रहिवासी असून,…

Loading

Read More

मांडवा परिसरातील आज धक्कादायक प्रकार शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग व्हॅन चालकावर POCSO अंतर्गत गुन्हा

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, अलिबाग मांडवा १७ एप्रिल २०२६           सचिन मयेकर       अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाळेत ये-जा करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात ‘POCSO’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण…

Loading

Read More

रेवदंडा परिसरात एक भीषण अपघात घडला असून सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहें

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, रेवदंडा १६  एप्रिल २०२६               सचिन मयेकर        रेवदंडा परिसरात एक भीषण अपघात घडला असून सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहें.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कुमार प्रभू महतो (वय 31, रा. बिहार, सध्या रेवदंडा) हे फिर्यादी असून…

Loading

Read More

भरधाव पिकअपची मोटारसायकलला जोरदार धडक तिघे जखमी

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, रेवदंडा १६ एप्रिल २०२६      सचिन मयेकर       अलिबाग तालुक्यातील पालय फाट्याजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जखमी झाले असून, भरधाव पिकअप टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. नागाव येथील स्वप्नील जयवंत…

Loading

Read More

रायगडावर प्री-वेडिंग शूट; सुरक्षा यंत्रणा कुठे होती? भरत गोगावले संतप्त गडावर वात्रटगिरी सहन केली जाणार नाही शिवप्रेमींचा भडका

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रायगड १४ एप्रिल २०२६ किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत अशा प्रकारचे चित्रीकरण कसे झाले, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रायगडासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळी अशा प्रकारचे शूट कसे झाले? तेथे असलेली सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे होती? संबंधित…

Loading

Read More

फेसबुक मैत्रीचं जाळं आणि लाखोंचा घाव बेलोशीतील इसमाला ऑनलाईन गंडा ६. १६ लाखांचा चुना

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,बेलोशी १२ एप्रिल २०२६              सचिन मयेकर                “मैत्री”च्या नावाखाली सोशल मीडियावर विणलं जाणारं फसवणुकीचं जाळं किती भयानक असू शकतं, याचं जिवंत उदाहरण बेलोशी येथे समोर आलं आहे. एका अज्ञात महिलेच्या गोड बोलण्याला बळी पडत एका इसमाने तब्बल रू ६….

Loading

Read More

चौल बीबी येथे मृत्यूचा खड्डा निष्काळजीपणामुळे अपघात ठेकेदारांवर गुन्हा दाखल 

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, रेवदंडा ,शनिवार ४ एप्रिल २०२६  रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौल बीबी गावाजवळ रस्त्याच्या कामादरम्यान खोदलेल्या मोरीच्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या…

Loading

Read More

तुर्भे MIDC हादरलं ‘हाय-प्रोफाइल’ देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; व्हॉट्सअपवर सौदेबाजी, लॉजमध्ये काळा कारभार – पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, मॅनेजरसह तिघे रंगेहात अटकेत, दोन महिलांची सुटका; अजून मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, वाशी ,शनिवार २८ मार्च २०२६ तुर्भे MIDC परिसरात सुरू असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ देहव्यापाराच्या घाणेरड्या रॅकेटचा गुन्हे शाखेने मोठा भांडाफोड करत धडाकेबाज कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांशी सौदेबाजी करून लॉजमध्ये चालणाऱ्या या काळ्या कारभारावर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करत संपूर्ण रॅकेट उध्वस्त केले. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली…

Loading

Read More

अलिबागमध्ये तालुक्यात २ शाळा अनधिकृत; रायगडमध्ये ३५ शाळांवर कारवाईची टांगती तलवार!

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, अलिबाग,शुक्रवार २६ मार्च २०२६ अलिबाग तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात धक्कादायक बाब समोर आली असून, तालुक्यातील 2 शाळांना ‘अनधिकृत’ घोषित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीत या शाळांचा समावेश असून, पालकांनी आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात घालू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाभरात…

Loading

Read More

रेवदंडा शाळेच्या वर्गात अंधश्रद्धेचा थरार; अघोरी कृत्याने खळबळ

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा २४ मार्च २०२६ रेवदंडा येथील मारुती आळीतील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या वर्गात अघोरी कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “ज्ञानाच्या मंदिरात अंधश्रद्धेचा अंधार शिरला…पण आता सत्याचा दिवा पेटवून दोषींना उघड करणं, हीच समाजाची जबाबदारी आहे!” शाळेसारख्या पवित्र स्थळी, जिथे ज्ञानाचे धडे गिरवले जातात, त्याच…

Loading

Read More