💥 रेवदंडा समुद्रात पडून खलाशाचा मृत्यू — दोन दिवसांच्या शोधानंतर तरंगत्या अवस्थेत आढळले प्रेत

थेरोंडा (ता. अलिबाग) येथील एका मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करणारा परप्रांतीय तरुण प्रदीप कमजोरी (वय 26, मूळ रा. सूरैली गोसाईगंज, जि. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) हा दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी समुद्रात पडून बेपत्ता झाला होता. रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर रेवदंडा पोलीस आणि कोलाड येथील ‘सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था’ यांची रेस्क्यू टीम सलग…

Loading

Read More

विशेष धमाका — छावा एक्सक्लुसिव्ह  सावकारशाहीचा राक्षस पुन्हा जिवंत! पोलीस अधिकारीसुद्धा झाले बळी

नाशिक | छावा प्रतिनिधी 🔥 छावा अभियान सुरू! सावकारशाहीविरुद्ध निर्णायक लढा! नाशिकमधील घटनेनंतर “छावा”ने अवैध सावकारीविरोधात जनजागृती आणि न्यायासाठी निर्णायक पाऊल उचललं आहे.राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, तसेच आर्थिक शोषणाला कंटाळलेले लोक 👉 तुमच्याकडे जर सावकारी, धमक्या किंवा जबरदस्तीच्या व्यवहाराचे पुरावे असतील, तर ते लेखी स्वरूपात ‘छावा संपादकीय मंडळा’कडे पाठवा.आम्ही तुमची माहिती गोपनीय ठेवत, कायद्याच्या…

Loading

Read More

धमाका : जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह २० जणांना सात वर्षांची शिक्षा

छावा डिजिटल न्युज —अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील व्हिटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये तलवार, लोखंडी शिगा आणि लाकडी दांडक्यांसह घुसून हल्ला करणाऱ्या जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह २० जणांना सात वर्षे तीन महिने कारावास आणि सात हजार तीनशे रुपयांचा दंड अशी शिक्षा अलिबाग सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. ३०) सुनावली आहे. ११ सप्टेंबर २०१२…

Loading

Read More

💥 तुझे फोटो व्हायरल करेन.. अलिबाग हादरलं वर्षभर चाललेलं अमानुष अत्याचारकांड अखेर उघडकीस

अलिबाग हादरलं — १६ वर्षीय मुलीचा विनयभंग; धैर्य दाखवत पीडितेची तक्रार, पोलिसांची तत्पर कारवाई… रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –अलिबाग — सचिन मयेकर गुरुवार – ३0 ऑक्टोबर २०२५ एका तरुणाने पीडित मुलीचे तिच्या मित्रांसोबतचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी…

Loading

Read More

अजूनही शोध सुरूच… सिद्धीचा ठावठिकाणा अद्याप गूढच.

रेवदंडा येथील तरुणी सिद्धी दिलीप काटवीच्या बेपत्ता प्रकरणात अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. तपास अधिकाऱ्यांनी विविध दिशांनी शोधमोहीम राबवूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. घटनेला सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असून, कुटुंबीयांवर प्रतीक्षेचं ओझं अधिकच वाढलं आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर , सोमवार – २७ ऑक्टोबर २०२५ पोलिसांनी मोबाईल लोकेशन, कॉल-डिटेल रेकॉर्ड, तसेच…

Loading

Read More

💥 छावाची बातमी ठरली टर्निंग पॉईंट… रेवदंड्यात हरवलेलं पार्सल परत

रेवदंड्यात हरवलेल्या फ्लिपकार्ट पार्सलचे प्रकरण डिलिव्हरी बॉय आतीश पोळेकर याने स्वतःच्या प्रयत्नातून सीसीटीव्ही फुटेज मिळवून चोराची ओळख पटवली, तर दुसरीकडे छावा डिजिटल न्युज पोर्टलने या घटनेवर धडक बातमी देत आवाज उठवला होता. रेवदंड्यात हरवलेल्या फ्लिपकार्ट पार्सल प्रकरणाचा अखेर समाधानकारक शेवट…. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–रेवदंडा रविवार २६ ऑक्टोबर २०२५ फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय आतीश पोळेकर…

Loading

Read More

रेवदंड्यात फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉयचं साडेसात हजारांचं पार्सल रहस्यमयरीत्या गायब

गोळा स्टॉप ते बाजारपेठ दरम्यान हरवलेली फ्लिपकार्टची सफेद बॅग सापडल्यास संपर्क साधा — छावा न्यूज पोर्टल  चे नागरिकांना आवाहन…. 📞 संपर्क क्रमांक: 9325096815 छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा  मंगळवार – २१ ऑक्टोबर २०२५ रेवदंडा परिसरात काल सायंकाळी सुमारे ५:२५ वाजता घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. फ्लिपकार्ट कंपनीचा प्रामाणिक डिलिव्हरी पार्टनर आतीश पोळेकर…

Loading

Read More

🛑 बनावट नोटा प्रकरणात शेवटी सत्य उघड. आरोपी भूषण पतंगेचा मृत्यू पोलिस मारहाणीने नव्हे तर निमोनिया व संक्रमणामुळे

अलिबाग (रायगड) — काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भूषण पतंगे मृत्यू प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे. बनावट नोटा प्रकरणातील आरोपी असलेल्या पतंगेचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला नसून निमोनिया आणि श्वसन संक्रमणामुळे झाल्याचं जेजे रुग्णालयाच्या अधिकृत शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– अलिबाग शनिवार – १८ ऑक्टोबर २०२५ या निष्कर्षानंतर गेल्या काही…

Loading

Read More

🔴 अलिबाग हादरलं! बनावट नोटा प्रकरणात आरोपी भूषण पतंगेचा संशयास्पद मृत्यू पोस्टमार्टमाला विलंब, पोलिस तपासाखाली गूढ वाढलं

अलिबाग (रायगड) — रायगड जिल्ह्यातील चर्चित बनावट नोटा प्रकरणाला आज भीषण वळण लागलं आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या कारवाईत अटक केलेल्या आरोपी भूषण पतंगे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण रायगड हादरून गेला आहे. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोस्टमार्टमाला विलंब झाल्याने परिसरात तर्क-वितर्कांचा भडका उडाला आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन…

Loading

Read More

💔 कनकेश्वरच्या वडाखाली रक्तरंजित प्रेमकहाणी प्रेमातून संशय, आणि संशयातून थरार… अलिबाग हादरलं

अलिबागजवळील पवित्र कनकेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडलेली एक भीषण घटना संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून गेली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेला संशय आणि रागाच्या भरात झालेली हिंसा  इतकी निर्दयी की वाचणाऱ्याचं हृदय दचकेल. छावा डिजिटल न्यूज पोर्टल  अलिबाग प्रतिनिधी_  मंगळवार – १४ ऑक्टोबर २०२५ थेरोंडा (वरसोलपाडा) येथील सुरज शशिकांत बुरांडे (२८) या तरुणाने आपल्या प्रेयसी संचिता…

Loading

Read More