सुजन पब्लिक स्कूलचा काळा अध्याय अमानुष छळाचे नवीन धक्कादायक खुलासे

मुलाचा आरोप: “मला रक्त निघेपर्यंत झोडलं, प्राचार्येने धमकी दिली — बोललास तर फाशी देईन” इतर विद्यार्थ्यांनाही मारहाणीच्या तक्रारी छावा डिजिटल न्यूज पोर्टल, पानीपत — १ ऑक्टोबर / PTI प्राथमिक तपास आणि व्हिडिओचा सखोल आढावा घेतल्यावर उघड झाले की हा छळ केवळ एका पटकन झालेल्या मारहाणपुरता मर्यादित नाही — प्राचार्येनी मुलांना कान ओढले, सतत थप्पड हाणले,…

Loading

Read More

सुजन पब्लिक स्कूल सील प्रिंसिपल रीना ड्रायव्हर अजय अटकेत संपूर्ण स्टाफवर संतापाची लाट

पानीपत — सुजन पब्लिक स्कूलमध्ये मुलावर झालेल्या अमानुष छळाचा व्हायरल फोटो सात वर्षाच्या मुलाला उलटे लटकवून बेदम मारहाण – पालक, समाज हादरले; “शिक्षण मंदिर” की “छळछावणी” 🔴 काय घडलं? छावा डिजिटल न्यूज पोर्टल — पानिपत ३० सप्टेंबर (PTI): ज्या क्रूर कर्मांची मालकीण — शिक्षण मंदिर काळवंडणारी हीच ती  प्राचार्या!” हरियाणातील पानीपतच्या सुजन पब्लिक स्कूलमध्ये दुसरीतील…

Loading

Read More

थेरोंडा समुद्रकिनारी अनोळखी मृतदेह सापडला

 रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरोंडा खंडेराव पाडा येथे आज समुद्रकिनारी एक अनोळखी मृतदेह सापडला. सदर मृतदेह समुद्राच्या लाटांबरोबर वाहत येऊन किनाऱ्यावर आला होता. छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर —रेवदंडा — शनिवार २७ सप्टेंबर २०२५ मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे, विशेषतः कवटीवरील मांस नष्ट झाल्याने, ओळख पटविणे शक्य झालेले नाही. या संदर्भात रेवदंडा पोलीस ठाण्यात…

Loading

Read More

मुरुड-साळाव रस्त्यावर भीषण अपघात : एस.टी.-टेम्पोची धडक, १२ जखमी

“मुरुड-साळाव रस्त्यावर नबाबाचा राजवाडा ते विहूर दरम्यान दुपारी झालेल्या भीषण अपघातात एस.टी. बस व पीकअप टेम्पोची जोरदार धडक होऊन १२ जण जखमी झाले. यातील ४ जण गंभीर जखमी असून सर्वांना पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.” छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर —मुरुड— शनिवार २७ सप्टेंबर २०२५ याबाबत समजते की, मुरुड तालुक्यातील मजगाव…

Loading

Read More

दीड महिना बेपत्ता… सिद्धीचा ठावठिकाणा अजूनही गूढच..

मुंबई-गोरेगाव येथील २९ वर्षीय सिद्धी दिलीप काटवी हिचा आजवर काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. नोव्हेंबर २०२४ पासून ती रेवदंडा येथील नारायण आळीतील ‘नारायण लीला’ बिल्डिंगमधील एका ब्लॉकवर वास्तव्यास होती. छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर रेवदंडा —शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ ६ ऑगस्ट २०२५ रोजी तिचे आई-वडील तिला भेटायला आले असता सिद्धी घरात आढळली नाही. तिचा…

Loading

Read More

चौलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग ५४ वर्षीय संतोष मगर अटकेत

टीप: सदर प्रकरणातील पीडित मुलगी अल्पवयीन असून अद्याप शिक्षण घेत आहे; त्यामुळे तिचे नाव, पत्ता किंवा कोणतीही ओळख पटवणारी माहिती मुद्दामच प्रकाशित केलेली नाही. ही गोपनीयता Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act, 2012 च्या कलम 23 नुसार बंधनकारक आहे. चौल परिसरात अल्पवयीन दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या…

Loading

Read More

रेवदंडा बाजारपेठेत खोट्या शंभर रुपयांच्या नोटांचा प्रकार; व्यापाऱ्यांमध्ये सावधतेची चर्चा

रेवदंडा बाजारपेठेत खोट्या शंभर रुपयांच्या नोटांचा वापर करून माल खरेदी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठेत एक महिला कलर झेरॉक्स काढलेल्या शंभर रुपयांच्या नोटा देऊन खरेदी करीत होती. छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा  रविवार, २१ सप्टेंबर २०२५ या खोट्या नोटांचा फटका बाजारपेठेतील दोन दुकानदारांना बसला असून, आणखी एका हार विक्रेत्यालाही…

Loading

Read More

AI 3D फोटो” – आकर्षण की सापळा?

आज दुपारी २:३० वाजता हा लेख प्रकाशित होणार होता. मात्र तांत्रिक कारणामुळे थोडा विलंब झाला. आता लेख उपलब्ध आहे. वाचा आणि शेअर करा  फक्त छावावरच खुलासा. कधी विचार केला आहे का? तुम्ही आत्ता अपलोड केलेला साधा फोटो उद्या कुणाच्या हातात शस्त्र बनून तुमच्याच विरोधात उभा राहिला, तर? होय! हे फक्त कल्पना नाही, तर वास्तविक धोक्याची…

Loading

Read More

रेवदंडा येथून मुंबईतील २९ वर्षीय युवती बेपत्ता : पोलिसांचा तपास सुरू

रेवदंडा परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी कुमारी सिद्धी दिलीप काटवी (२९) ही युवती रेवदंडा येथील ब्लॉकवरून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे. सचिन मयेकर”छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १६ सप्टेंबर २०२५ नोव्हेंबर २०२४ पासून रेवदंडा येथे राहायला आलेली ही युवती मानसिक अस्वस्थतेमुळे नेहमी चिडचिड करीत असल्याचे सांगितले जाते. दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी…

Loading

Read More

गरुडपाडा परिसरात दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात

अलिबाग तालुक्यातील गरुडपाडा परिसरात आज सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. “अलिबाग प्रतिनिधी”छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५ स्थानिकांच्या मते, अलिबागच्या दिशेने दुचाकी स्वार जात असताना गरुडपाडा गावाजवळ  समोरून चारचाकी गाडी येत होती. याच दरम्यान अचानक दोघांमध्ये धडक होऊन दुचाकीस्वार…

Loading

Read More