पहाटे ४.१५ वाजता तरुणी थेट पोलीस ठाण्यात लॉजमधील भयावह प्रकार उघड, अलिबाग हादरला लग्नाचं आमिष, विश्वासघात आणि जबरदस्ती गंभीर गुन्ह्याने खळबळ

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , १४ जानेवारी २६ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पहाटेच्या शांततेत एक धक्कादायक घटना समोर आली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पहाटे ४.१५ वाजता एक १८ वर्षे ७ महिन्यांची तरुणी थेट अलिबाग पोलीस ठाणे येथे दाखल झाली आणि तिने लॉजवर घडलेली धक्कादायक हकीकत पोलिसांना सांगितली….

Loading

Read More

लोकं कुत्र्यांचा त्रास किती काळ सहन करणार?’ सुप्रीम कोर्टाची कडक टिप्पणी…  रेवदंडा–साळावमध्ये उनाड भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, चावण्याच्या घटनांत वाढ

प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामपंचायतीला तातडीचे पत्र छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , ८ जानेवारी २६ “लोकं कुत्र्यांचा त्रास किती काळ सहन करणार? शाळा आणि न्यायालयांच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं आणि माणसं मरत आहेत” अशी संतप्त टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर रेवदंडा, साळाव व परिसरातील वास्तव अधिकच भयावह असल्याचे…

Loading

Read More

🔴 रेवदंडा मोठा कोळीवाडा बायपास प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक 🛑 योग्य पुनर्वसन व नुकसानभरपाईशिवाय घर खाली न करण्याचा ठाम इशारा

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , ८ जानेवारी २६ रेवदंडा मोठा कोळीवाडा परिसरात सुरू असलेल्या बायपास रस्ता व पुलाच्या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेली घरे या प्रकल्पामुळे बाधित होण्याची शक्यता असून, अद्याप शासनाकडून कोणतेही ठोस पुनर्वसन धोरण किंवा नुकसानभरपाई जाहीर करण्यात आलेली नाही, अशी…

Loading

Read More

शनिवार विशेष | गोड शब्दांचा सापळा आणि मनातला विष – कपटी लोक ओळखायचे कसे?

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शनिवार , ३ जानेवारी २६ आजच्या काळात माणूस ओळखणं सर्वात कठीण झालं आहे. समोरचं हसू खरं आहे की मुखवटा, बोललेले शब्द मनातून आहेत की स्वार्थातून, हे ओळखायला अनेकदा उशीर होतो. तोपर्यंत नाती तुटलेली असतात, मन दुखावलेलं असतं आणि विश्वास चुरगळलेला असतो. कपटी लोक हे तलवार घेऊन…

Loading

Read More

💥 साळाव पुलाखाली मृतदेह – ओळख न पटलेले प्रकरण १५ मिनिटांत सुटले! छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल वरील वार्तेनंतर धागा मिळाला – पोलीस सुग्रीव गव्हाणे व ग्रामस्थ ओमकार तांबडकर -भगवान तांबडकर यांच्या तत्परतेने मोठी उकल

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , १ जानेवारी २६ साळाव पुलाखाली एका अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ पसरली आणि ही बातमी कळताच छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल  चे सचिन मयेकर  यांनी तात्काळ पोलिस अधिकारी सुग्रीव गव्हाणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहितीची पडताळणी केली, त्यावेळी गव्हाणे यांनी…

Loading

Read More

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रेवदंड्यास धक्का साळाव पुलाखाली अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , 3१ डिसेंबर २५ रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील साळाव पुलाखाली आज संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास एका अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे, माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा कार्यवाही सुरू केली आहे, मात्र सदर महिलेची ओळख…

Loading

Read More

रस्त्याच्या दुर्दशेवर दिलीप अनंत जोग आक्रमक शरम तरी आहे का साहेबांनो

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , 3१ डिसेंबर २५ अलिबाग – कुरुळ ते बेलकडे हा रस्ता सर्वार्थाने जीवघेणा ठरू लागला आहे. रोड टॅक्स भरतो, PUC काढतो, नियम पाळतो, पण तरीही रस्ताच नाही असा संतप्त प्रश्न आता सामान्य प्रवासी, पर्यटक आणि ग्रामस्थ विचारू लागले आहेत. रस्त्यावर खड्डेच खड्डे असून वाहनं उजवीकडे…

Loading

Read More

UP कन्नौज हादरलं! प्रोटीन शेक पिऊन 19 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू – जिम सील, FIR दाखल

फुप्फुसात प्रोटीन पावडरचे अंश  सर्क्युलेशन बिघडल्यामुळे मृत्यूचा धक्कादायक संशय छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ PTI –उत्तर प्रदेश 📅 रविवार , २८ डिसेंबर २५ उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तालग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉडी बनवण्याच्या नादात 19 वर्षीय B.Sc. विद्यार्थ्याने जिममधील प्रोटीन शेक घेतल्यानंतर तब्येत बिघडून त्याचा मृत्यू झाला आहे. मुलाने फक्त 16…

Loading

Read More

रायगड हादरवणाऱ्या मंगेश काळोखे हत्येचा उलगडा — २६ तासांत क्लोज ऑपरेशन नागोठण्यात फिल्मी अटक

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर  📅 रविवार , २८ डिसेंबर २५ रायगड हादरला, खोपोली पेटला, आणि एका हत्येने संपूर्ण जिल्ह्याचे धडधड वाढवलं. नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भररस्त्यात निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर, लोकांत संतापाचा उद्रेक, आंदोलनं, दुकानं बंद, रस्त्यावर रोष, आरोप-प्रत्यारोपांची धग, आणि शहरात तणाव निर्माण. पोलिसांवर तातडीने…

Loading

Read More