धमाका! वळके (ता. मुरुड) गावातील सामाजिक बहिष्कार प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर — शुक्रवार १२ डिसेंबर २०२५ मौजे वळके (ता. मुरुड, जि. रायगड) येथे गेल्या जवळपास दहा वर्षांपासून चालत आलेल्या सामाजिक बहिष्कार प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम 2016 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा क्रमांक 193/2025 प्रमाणे कलम 3, 3(2), 3(3), 3(4), 3(8), 3(10), 3(12), 3(15),…

Loading

Read More

आक्षी –साखर हादरले शुक्रवारी सकाळी बिबट्याचा एक नाही तर दोन लोकांवर सलग हल्ला – अवघ्या ४१ मिनिटांत दहशत

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर — शुक्रवार १२ डिसेंबर २०२५ पहाटेचा वेळ  परिसर शांत… आणि अचानक भीतीला जाग आलं! आज सकाळी नेमके ६ वाजून ०४ मिनिटांनी, अक्षी–साखर येथील हॉटेल आनंद जवळ एका व्यक्तीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. काही मिनिटांतच, ६.४५ वाजता, दुसऱ्या व्यक्तीवरही त्याच बिबट्याने जोरदार झडप घातली. दोन्ही घटनांमुळे गावात अक्षरशः भीतीची…

Loading

Read More

छावा विशेष — ओ भूत राजा जल्दी से आजा… पण बिबट्याच्या भीतीने भुतावळ कुठे गायब झाली?

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —बुधवार १० डिसेंबर २०२५ नागाव–साखर परिसरात बिबट्याचा वावर वाढत असताना एकीकडे लोकांच्या मनात खरी भीती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे पालव फाट्यावरील “भूत” दिसल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून जोरात पसरत होत्या. रात्री दोन ते अडीच वाजता पांढऱ्या कपड्यातील स्त्रीची आकृती दिसल्याचे व्हिडिओ व्हायरल, फोटो व्हायरल, आणि गावात कृत्रिम…

Loading

Read More

नागावमध्ये बिबट्याचा हाहाकार शाळा लॉक.. गावात भीतीची थरथर

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —मंगळवार ०९ डिसेंबर २०२५ अलिबाग तालुक्यातील नागाव गावात सकाळी बिबट्याचे दर्शन होताच खळबळ उडाली असून रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली आहे त्याचदरम्यान बिबट्याने दोन नागरिकांवर हल्ला चढवला असून एकजण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि या प्रकारामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे सुरक्षेच्या दृष्टीने…

Loading

Read More

पालकांनो सावधान! तुमचं मूल शाळेत सुरक्षित आहे का? राज्य सरकारची मोठी कारवाई – १ ते १८ डिसेंबर दरम्यान सर्व शाळांची धडक तपासणी

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – PTI – सोमवार ०८ डिसेंबर २०२५ पालकांनो तुमचं मूल शाळेत सुरक्षित आहे का राज्य सरकारची मोठी कारवाई १ ते १८ डिसेंबरदरम्यान पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळांची अचानक धडक तपासणी कागदोपत्री दाखवलेल्या सुरक्षेच्या दाव्यांची प्रत्यक्षात होणार कसून चाचणी नियमभंग आढळल्यास शाळांना तत्काळ आदेश आणि कारवाईचा इशारा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य सुरक्षा उपाययोजनांवर शिक्षण…

Loading

Read More

रायगड मार्गावरील खड्ड्यांचा कहर! विद्यार्थ्यांची मिनीबस पलटी; ६ जण जखमी, एक गंभीर

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––महाड प्रतिनिधी —रविवार 30 नोव्हेंबर २०२५ किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था, जागोजागी उघड्या खड्ड्यांचे साम्राज्य आणि अर्धवट सोडलेले काम याचा फटका रविवारी पहाटे सांगली जिल्ह्यातून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसला. नांदगाव बुद्रुक गावच्या हद्दीत खाजगी मिनीबस चालकाचे नियंत्रण सुटून बस पलटी झाली आणि या अपघातात चार विद्यार्थिनींसह शिक्षक व चालक असे…

Loading

Read More

रविवार विशेष राज्यात पूर्ण बंदी असतानाही सुगंधित तंबाखूचे पॅकेट्स युवकांच्या हातात; रेवदंड्यात शासकीय कार्यालयात CCTV फुटेजमध्ये विमल वापरताना काही व्यक्ती दिसल्याची चर्चा – मग हा माल येतो कुठून?

रेवदंडा आणि अलिबाग तालुक्यात काही युवकांच्या हातात ‘विमल’ची पॅकेट्स दिसतात,विक्रीचा पुरावा नसला तरी या दृश्यांमुळे राज्यातील बंदी कितपत पाळली जाते आणि पुरवठा कुठून सक्रिय आहे. हा मोठा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.सुगंधित तंबाखू हा फक्त “मजा” नसून आरोग्य, समाज आणि तरुण पिढीचा थेट विनाश आहे. राज्यात गुटखा–सुगंधित तंबाखूवर कडक बंदी असतानाही, रेवदंड्यातील एका शासकीय कार्यालयात…

Loading

Read More

दत्तयात्रा उंबरठ्यावर… आणि गाभाऱ्यात बूट घालून शिरलेले ‘निर्लज्ज चोरटे’ अजूनही मोकाट

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—शनिवार – २९ नोव्हेंबर २०२५ काही दिवसांतच चौल-भोवाळ्याची दत्तयात्रा सुरू होते… लाखो भाविक येणार आहेत.पण भक्तांच्या मनात आजही एकच संताप उसळतो गाभाऱ्यात चक्क पायात बूट घालून शिरणारे निर्लज्ज, बेदम, धाडसी चोरटे आजही मोकाट फिरत आहेत.दत्ताच्या पवित्र जागेत असा अवमान करून चोरी करणाऱ्यांना अजूनही ना ओळख, ना कारवाई, ना पकड.सीसीटीव्हीत त्यांची…

Loading

Read More

धमाका बातमी — रेवदंडा मोठा कोळीवाड्यातील कुलस्वामिनी मंदिरात चोरी

रेवदंडा मोठा कोळीवाडा येथील कुलस्वामिनी मंदिरात शनिवारी पहाटे २२ नोव्हेंबर २०२५ रोजी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील देवस्थानातील चांदीचे पवित्र देव गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— मंगळवार – २५ नोव्हेंबर २०२५ या चोरीमध्ये कुलस्वामिनी देवीचा चांदीचा मुखवटा चोरून नेण्यात आला आहे. तसेच खंडेरायाच्या चार चांदीच्या मूर्त्या देखील…

Loading

Read More

अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे; पालकांनी रंगेहाथ पकडून केले चोपाने स्वागत….आरोपी शिक्षक अटकेत

गंगापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेत अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाने केलेल्या अश्लील वर्तनाने खळबळ उडाली आहे. मधल्या सुट्टीत वर्गात एकटी डबा खात असताना शिक्षकाने चिमुरडीशी लगट करत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. संतप्त पालकांनी शिक्षकाला रंगेहाथ पकडत चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––PTI छत्रपती संभाजीनगर  मंगळवार २४ नोव्हेंबर २०२५…

Loading

Read More