तळोज्यातील बेरोजगारीचा मानसिक तणाव २४ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या रेवदंडा पोलिसांचा तपास सुरू
छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— शनिवार – २२ नोव्हेंबर २०२५ अलिबाग तालुक्यातील नागाव-माळी भेरसे येथील भावेश प्रमोद पाटील (२४) या तरुणाने मानसिक तणावातून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २० नोव्हेंबर २५ रोजी घडली. या घटनेची माहिती त्याचे वडील प्रमोद रघुनाथ पाटील (५५) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली. भावेश हा जिंदाल ड्रग्स प्रायव्हेट…
![]()

