रेवदंड्यात मानवी कवटीने काढले डोके वर

रेवदंडा (विशेष प्रतिनिधी, दि. ३० मे) अलिबाग तालुक्यातील रेवदंडामधील रेती बंदर म्हणून नामख्यात असलेले मोठे बंदर येथील परिसरात मानवी सापळा आढळल्याने शंका – कुशंकांचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी रेवदंडा पोलीस स्थानकाकडून नागरिकांना सौजन्याचे आवाहन करण्यात आले आहे.   याबाबत सविस्तर हकीगत अशी की, ऐतिहासिक किल्ला असणारा हा परिसर नागरिकांसाठी अल्हाददायक विश्रांतीचा तसेच व्यायाम आणि…

Loading

Read More

सुशांत सिंह राजपूतच्या क्लोजर रिपोर्टवर दिशा सालियान केसचे वकील निलेश ओझा म्हणाले की….

Disha Salian Case : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. ही हत्या नसून आत्महत्या असल्याच त्यामुळे स्पष्ट झालं. कुठलेही ठोस पुरावे सीबीआयला सापडले नाहीत. सुशात सिंह राजपूत आणि दिशा सालियान केसचा संबंध जोडला जात होता. आता या क्लोजर रिपोर्टवर दिशा सालियान केसचे वकील निलेश ओझा बोलले आहेत.

Read More