सुजन पब्लिक स्कूल सील प्रिंसिपल रीना ड्रायव्हर अजय अटकेत संपूर्ण स्टाफवर संतापाची लाट
पानीपत — सुजन पब्लिक स्कूलमध्ये मुलावर झालेल्या अमानुष छळाचा व्हायरल फोटो सात वर्षाच्या मुलाला उलटे लटकवून बेदम मारहाण – पालक, समाज हादरले; “शिक्षण मंदिर” की “छळछावणी” 🔴 काय घडलं? छावा डिजिटल न्यूज पोर्टल — पानिपत ३० सप्टेंबर (PTI): ज्या क्रूर कर्मांची मालकीण — शिक्षण मंदिर काळवंडणारी हीच ती प्राचार्या!” हरियाणातील पानीपतच्या सुजन पब्लिक स्कूलमध्ये दुसरीतील…
![]()

