कोर्लई आत्महत्या प्रकरण फॉरेन्सिक तपासणीसाठी चौकशी सुरू
कोर्लई गावातील नवविवाहित भाग्यश्री समीर बलकवडे आत्महत्या प्रकरणी आज फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली. या तपासणीदरम्यान विविध नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांचे अहवाल पुढील चौकशीसाठी निर्णायक ठरणार आहेत. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३१ ऑगस्ट २०२५ या संदर्भात रेवदंडा पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी केली. मयत भाग्यश्रीच्या मृत्यूबाबत आधीच तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती,…
![]()

