संपादकीय : बांगलादेशी घुसखोरीवर निर्णायक पावले
छावा, संपादकीय | दि. २२ जुलै (सचिन मयेकर) राज्य शासनाची धोरणात्मक अधिसूचना राज्याच्या सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी घुसखोर नागरिकांच्या वाढत्या संख्येने केवळ सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था ढासळण्याची शक्यता वाढवली आहे, असे नाही; तर ती देशाच्या अंतर्गत सुरक्षेलाही गंभीर आव्हान देणारी बाब आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक २७ जून २०२५ रोजी…
![]()

