नशेडी पर्यटक ठरत आहेत डोकेदुखी!
छावा –अलिबाग | सचिन मयेकर |२९ जुलै २०२५ सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी अलिबाग समुद्रकिनारी धिंगाणा घातला. दारूच्या नशेत हा प्रकार घडला. पर्यटकांना ताब्यात घेऊन त्यांना अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही घटना रविवारी (दि.27) सायंकाळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील हे चौघेजण पर्यटक आहेत. शनिवार व रविवार सुट्टीचा आनंद…
![]()

